Breaking News

Tag Archives: bjp ex mp kirit somaiya

किरीट सोमय्या म्हणाले, मनसे आणि माफिया सेना यांचे भांडण अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडले जाणारच

गेल्या काही दिवसांपासून अयोध्या दौऱ्यावरून भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आव्हान दिले. त्यामुळे अखेर राज ठाकरे यांना आपला अयोध्या दौरा स्थगित करण्याची पाळी आली. यापार्श्वभूमीवर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले, माफिया सेनेने भगवा उतरवून हिरवा झेंडा हाती घेतलाय. आता रोज उठून माफिया सेनेचे …

Read More »

नवनीत राणा तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर झाल्या लीलावतीत दाखल पाठीच्या दुखण्यामुळे अॅडमीट झाल्याचे सांगण्यात येतेय

जवळपास १२ दिवस तुरुंगात राहील्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा जामीन मिळाल्यानंतर एक दिवस उशीरांना त्यांची भायखळा येथील कारागृहातून सुटका झाली. त्यांनंतर थेट वांद्रे येथील लीलावती रूग्णालयात जावून स्वतःची तपासणी करून घेतली. तुरुंगात साध्या पध्दतीने राहिल्याने त्यांना पाठीच्या दुखण्यात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या …

Read More »

सोमय्यांची मागणी, हल्ल्यांची सीबीआय चौकशी करा किरीट सोमय्यांची उच्च न्यायालयात याचिका

मागील आठवड्याच्या शेवटी अटकेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना भेटण्यासाठी खार पोलिस ठाण्यात जावून येताना भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या वाहनावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. त्या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काच फुटून व्हनवुटीजवळ किंचिंत खरचटल्याने थोडेसे रक्त आले. मात्र त्यावर शिवसेना भाजपामध्ये …

Read More »

सोमय्यांनी गंभीर दुखापतीचा अहवाल राज्यपालांना सादर करावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांची मागणी

सर्वप्रथम सोमय्या यांनी राज्यपालांना आपल्याला झालेल्या गंभीर दुखापतीचा अहवाल सादर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. आज भाजपा नेते किरीट सोमय्या राज्यपाल भेटीसाठी राजभवनात गेले होते त्यावर महेश तपासे यांनी ही मागणी केली. किरीट सोमय्या यांना कोणतीही गंभीर जखम झालेली नाही, असा साधारण अहवाल …

Read More »

किरीट सोमय्यांच्या दंडेलशाहीला राज्य सरकारने चाप लावावा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची मागणी

भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या हे राज्यातील शांतता भंग करण्याचे काम करत असून बुनबुडाचे, बेछुट आरोप करून मुंबई पोलिसांनाही बदनाम करण्याचा सुरु केलेला उद्योग त्यांनी थांबवावा. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. नौटंकीबाज सोमय्या हे वारंवार राज्य सरकार, पोलीस व प्रशासनाच्या कामात अडथळे आणून अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत अरेरावीही करत आहेत. सोमय्यांची ही …

Read More »

किरीट सोमय्यांचे आरोप म्हणजे गावातल्या चेटकिणी बाईसारखे केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर सोमय्यांनी केलेल्या आरोपाचे काय झाले?: अतुल लोंढे यांचा सवाल

भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने खोटे आरोप करून बदनामी करत आहेत. गाव खेड्यात दुसऱ्याचे नुकसान व्हावे, त्यांना त्रास व्हावा या कुहेतूने बाहुल्या बनवून त्याला लिंबू, मिरची, हळद, कूंकू, टाचण्या, टोचणाऱ्या चेटकीणीसारखी सोमय्या यांची अवस्था असून गावातल्या त्या चेटकिण बाईसारखेच त्यांचे आरोप असल्याची टीका …

Read More »

किरीट सोमय्यांचा सवाल, व्यावसायिक भागीदार चतुर्वेदी कुठे आहे? मुख्यमंत्र्यांनी सांगावे श्रीधर पाटणकर आणि आदित्य ठाकरेंच्या कंपनीत मनी लॉड्रींग

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कौटुंबिक मित्र, त्यांचे व्यावसायिक भागीदार असलेले नंदकिशोर चतुर्वेदी यांचा ईडीकडून शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे चतुर्वेदी सध्या आहेत कुठे याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी द्यावी अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी करत अन्यथा त्यांना फरार म्हणून घोषित करावे असे आव्हान त्यांनी दिले. प्रदेश भाजपा …

Read More »

गृहमंत्री वळसेंचा टोला, केंद्राला विचारू तुमचे झेड सिक्युरीटीवाले कुठेयत? स्वतःवर आरोप झाले की सामोरं जायचं नाही हे शूरपणाचे लक्षण नाही

आरोप करणं सोपं असतं आणि मग स्वतःवर आरोप झाले की सामोरं जायचं नाही हे शूरपणाचे लक्षण नाही असा जोरदार टोला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी किरीट सोमय्या यांना लगावत केंद्राला तुमचे झेड सिक्युरीटी असलेले कुठे आहेत याचीही विचारणा करू असा खोचक टीका त्यांनी केली. सेव्ह विक्रांत अभियानाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरीकांकडून …

Read More »

‘विक्रांत बचाव’चा पैसा हडपणा-या भाजपलाही सहआरोपी करा भाजपाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि खजिनदाराची चौकशी कराः नाना पटोले

युद्धनौका आयएनएस ‘विक्रांत बचाव’ मोहिमेच्या नावाखाली भाजपा व किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्य जनतेकडून जमा केलेल्या पैशांचा हिशोब जनतेला दिला पाहिजे. किरीट सोमय्या यांनी जमा केलेला निधी भारतीय जनता पक्षाला दिला असे सांगितले आहे. सर्वसामान्य जनतेचा हा विश्वासघात असून तो गंभीर गुन्हा सुद्धा आहे. सोमय्यांनी हा निधी भारतीय जनता पक्षाला दिला …

Read More »

संजय राऊत म्हणाले, आता सोमय्या खोटी कागदपत्रे तयार करतोय विक्रांतचे पैसे निवडणुकीत वापरले, भाजपने खुलासा करावा

युध्दनौका आयएनएस विक्रांतला वाचविण्यासाठी कोट्यावधी रूपये जमा करत ते पैसे निवडणूकीत वापरले असल्याचे सांगत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी करत आता राजभवनावरून आलेल्या कागदपत्रांपेक्षा वेगळी खोटी कागदपत्रे तयार कऱण्याचे काम सोमय्याकडून सुरु असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. भाजपाने भाग सोमय्या भाग नावाचा चित्रपट काढावा. सोमय्या गायब असल्याने आता भाग सोमय्या …

Read More »