Breaking News

Tag Archives: birthday

सुप्रिया सुळे यांच्या शरद पवार यांना अनोख्या शुभेच्छा, ‘लढेंगे भी जितेंगें भी’

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे व्यक्तीमत्व असलेल्या शरद पवार यांचा आज ८३ वा वाढदिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासून शरद पवार यांच्या वाढदिवस दिनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पक्षाकडून मोठा सोहळा आयोजित करण्यात येतो. तसेच पक्षाच्या विविध उपक्रमाची घोषणाही केली जात असे. मात्र यंदा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षात फाटाफूट झाल्याने …

Read More »

शाहरुख खान याच्या मालकीची सर्वात महागडी कार कोणती? वाढदिवसानिनित शाहरुख खान याच्या कार कलेक्शन विषयाने जाणून घेऊया

शाहरुख खानच्या चाहत्यांच्या नजरा त्याच्या पुढच्या ‘डंकी’ या चित्रपटावर खिळल्या आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, चित्रपट निर्माते आज शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त डंकीचा टीझर रिलीज करू शकतात. आज शाहरुख खानच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला किंग खानबद्दल खास माहिती देणार आहोत. कोट्यवधी रुपये मानधन घेणाऱ्या किंग खानकडे कोणत्या गाड्या आहेत किंवा …

Read More »

सुझान खानच्या वाढदिवसादिवशी प्रियकराची सूचक पोस्ट; तर पोस्टवर हृतिकने दिली ही प्रतिक्रिया सुझान खानच्या वाढदिवसादिवशी प्रियकराचा प्रेमाचा वर्षाव तर हृतिक रोशनची सूचक पोस्ट

अभिनेता हृतिक रोशन आणि पूर्व पत्नी सुजैन खान यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या १४ वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता दोघेही आपापल्या परीने आयुष्य जगात आहे. घटस्फोटांनंतर सबा आझाद हिने हृतिकच्या आयुष्यात प्रवेश केला , तर सुझैनही अर्सलान गोनी याच्या बरोबर रिलेशनशिप मध्ये आहे. आज सुझैनच्या वाढदिवसानिमित्त अर्सलानने सोशल …

Read More »

नारळी पौर्णिमा दिन आता “शेतकरी दिन” पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील

यावर्षी ३० ऑगस्ट, २०२३ रोजी म्हणजेच नारळी पोर्णिमा दिनी राज्यात “शेतकरी दिन” साजरा करण्यास येणार आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे स्मरणार्थ २९ ऑगस्ट हा दिवस “शेतकरी दिन” म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. दरवर्षी हा दिवस मराठी तिथीप्रमाणे शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून भाजपाने केला साजरा राज्यात ठिकठिकाणी भाजपाचे सेवा कार्य

रायगड जिल्ह्यातील दुर्घटनेमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त राज्यात रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्रदान शिबीर, कृत्रिम अवयवांचे वाटप, पूरग्रस्त कुटुंबांना धान्य वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नागपूर येथे आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, …

Read More »

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पोस्टर्स लावले म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही…१४५ आमदार… मिटकरी यांच्या ट्विटवरून हसन मुश्रीफ यांची सावध प्रतिक्रिया

राज्याचे दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. मात्र वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर अजित उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने यापूर्वी जाहिर केले होते. मात्र इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून दुर्घटना घडली असून त्यात आता पर्यंत २२ लोकांचा मृत्यू तर १०५ नागरिक अद्यापही बेपत्ता …

Read More »

आठवलेंना त्यांच्याच कविता स्टाईलमधून गृहमंत्र्यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या वाढदिनाचे औचित्य

मुंबई : प्रतिनिधी आज नाताळचा दिवस असल्याने सर्वत्र उत्सवाचे वातावरण असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस आहे. या दिनाचे औचित्य साधत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून देशमुखांनी आपल्या खुमासदार शैलीतून कविता रंगवली आहे. वाचू या त्यांच्याच भाषेतील कविता. बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडीबाहेर फिरू …

Read More »

वाढदिवसाला फलक, हारतुरे नको तर निधीला देणगी द्या, रक्तदान-प्लाझ्मा दान शिबिरे घ्या वाढदिवस साजरा करणार नसल्याची मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी ‘आपण वाढदिवस साजरा करणार नसून सध्याच्या कोरोना परिस्थितीत कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये. तसेच हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ देणगी द्यावी. नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत‘, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेस केले आहे. आपल्याला दिलेल्या शुभेच्छा या सर्व कोविड …

Read More »