Breaking News

Tag Archives: bank account

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, पेमेंट गेटवे कंपनीच्या रक्कमेप्रकरणी ‘एसआयटी’ चौकशी

ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये असलेल्या पेमेंट गेट वे आणि पे आऊट सुविधा देणाऱ्या एका कंपनीचे बँक खाते हॅक करून १६ हजार १८० कोटी रुपयांचा व्यवहार करण्यात आला. हा व्यवहार वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास २६० पेक्षा जास्त बँक खाती उघडून करण्यात आला आहे. यासाठी ९७ बनावट नोटराईज्ड करारनामे करण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण …

Read More »

२ हजाराच्या नोटा थेट आरबीआय़ला पोस्टाने पाठवा पैसे तुमच्या बँक खात्यात येतील

आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयात जाऊन २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्यात अनेकांना अडचणी येत आहेत. बहुतांश लोकांना प्रादेशिक कार्यालयात जाता येत नाही. अशा लोकांसाठी आरबीआयने सांगितले की ते आरबीआयला भेट न देता २ हजार रुपयांच्या नोटा कशा बदलू शकतात. लोक त्यांच्या २ हजार रुपयांच्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी पोस्ट ऑफिसद्वारे …

Read More »

आधार कार्ड वापरता? तर करा पहिले हे काम; अन्यथा OTP शिवाय अकाऊंट होईल खाली बँक खात्यातील पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी करा आधी हे काम

आधार कार्डचा नंबर वापरून फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर, आता आधार पे द्वारे OTP शिवाय खात्यातून पैसे काढणे देखील सहज सोपे झाले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक होत आहे. ही फसवणूक आपल्यासोबत होऊ नये, यासाठी बायोमेट्रिक्स लॉक करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र …

Read More »

शिधापत्रिका धारकांचे आधार बँक खात्याला जोडण्यात हे दोन जिल्हे राज्यात प्रथम

शिधापत्रिका धारकांचे आधारकार्ड बँक खात्याला जोडण्याचे (आधार सिडींग) कार्यक्षेत्रानुसार १०० टक्के कामकाज पूर्ण करण्यात पुणे विभागातील पुणे व सोलापूर अन्नधान्य वितरण कार्यालयाने राज्यात प्रथम स्थान मिळविले आहे. या यशाबद्दल पुण्याच्या अन्न धान्य वितरण अधिकारी सुरेखा माने व पुणे शहर सर्व परिमंडळ अधिकारी तसेच सोलापूरचे अन्न धान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे …

Read More »