Tag Archives: ban

चीनच्या विशेष खंतांवर बंदी, भारतातील या तीन कंपन्या फायद्यात येण्याची शक्यता विशेष खतांची मात्र इतर देशांना निर्यात

गेल्या दोन महिन्यांपासून चीनने फळे, भाज्या आणि इतर फायदेशीर पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशेष खतांची निर्यात थांबवली आहे. तथापि, कृषी निविष्ठांचा जागतिक पुरवठादार असलेला चीन इतर राष्ट्रांना त्यांची निर्यात करत आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून चीन भारताला विशेष खतांच्या पुरवठादारांवर निर्बंध घालत आहे. तथापि, यावेळी ते पूर्णपणे थांबले …

Read More »

कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने उबर, रॅपिडोच्या बाईक टॅक्सीवर घातली बंदी परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी यांनी केले निर्णयाचे स्वागत

अलीकडील निर्देशात, कर्नाटक उच्च न्यायालयाने ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अ‍ॅप-आधारित राइड-हेलिंग सेवा ऑपरेटर्सच्या बाईक टॅक्सी सेवांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बीएम श्याम प्रसाद यांनी दिलेल्या या निर्णयात असे म्हटले आहे की राज्य सरकार मोटार वाहन कायदा, १९८८ अंतर्गत योग्य नियम लागू करेपर्यंत या सेवा बंद …

Read More »

उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा, डिझेल, पेट्रोलच्या वाहनांना बंदी घालणे शक्य आहे का? सरकारला आदेश समिती स्थापन करा

मुंबईसह मुंबई महानगरप्रदेशातील (एमएमआर)वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी डिझेल, पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने बंदी घालून फक्त इलेक्ट्रीक व सीएनजीवर आधारित वाहनांना परवानगी देणे शक्य आहे का ? अशी विचारणा उच्च न्यायालयाने सरकारला केली. तसेच, हा तोडगा व्यवहार्य आहे की नाही ? याचा अभ्यास करण्यासाठी पंधरा दिवसांत तज्ज्ञ, महापालिका आणि वाहतूक …

Read More »

उच्च न्यायालयाचा सवाल, टीपू सुलतानच्या जंयतीवर बंदी का ? कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न मिरवणुकीला परवानगी नाकारण्याचे कारण नव्हे

म्हैसूरचा शासक टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर बंदी आहे का ? असा प्रश्न उपस्थित करून उच्च न्यायालयाने टिपू सुलतान याच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्याची परवानगी मागणाऱ्या अर्जावर निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दिले. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मिरवणुकीला परवानगी नाकारण्याचे कारण असू शकत नाही, अशी टिप्पणीही केली. …

Read More »

मॅच फिक्सिंग चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध, उच्च न्यायालयात जनहित याचिका चित्रपटाला स्थगिती देण्याची मागणी

‘मॅच फिक्सिंग, द नेशन ॲट स्टेक’ या २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर मुस्लिम समाजाविरोधात नकारात्मकता पसरविण्याचे काम करीत असल्याचा आरोप याचिकेत केला आहे. तसेच, ट्रेलर पाहता त्यामध्ये मुस्लिम समुदाय भारताविरूद्ध द्वेष बाळगतो अशी खोटी आणि …

Read More »

सॅनिटेशन डोम-टनेलला शास्त्रीय आधार नाही- व्यक्तींना अपाय होईल महाराष्ट्र आरोग्य विभाग आणि केंद्रीय आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

मुंबई: विशेष प्रतिनिधी परदेशात कोरोनापासून बजाव करण्यासाठी सॅनिटेशन डोम-टनेल उभारून गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे व्हीडीओ मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. ते व्हीडीओ पाहून राज्यातील पोलिस दलाकडून मोठ्या प्रमाणावर असे डोम-टनेलची निर्मिती करून जागोजागी लावण्यात आले. मात्र अशा डोम-टनेलला कोणताच शास्त्रीय आधार नसून त्यापासून कोरोना विषाणू …

Read More »