Breaking News

Tag Archives: azad maidan

मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार, मुंबईत गुलाल उधळण्यासाठी जाऊ अन्यथा…

मराठा आरक्षणाच्या मागणीप्रकरणी अंतरावली सराटे येथून लाखो मराठा समाज बांधवांना सोबत घेऊन राज्य सरकारच्या विरोधात मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला नवी मुंबई पोलिसांनी वाशीतच अडवले आहे. मात्र आज २६ जानेवारी असल्याने आज मुंबईत जाणार नसल्याचे सांगत उद्या मात्र एकतर गुलाल उधळण्यासाठी मुंबईत जाऊ किंवा …

Read More »

मनोज जरांगे पाटील लोणावळ्यात तर धास्तावलेले मुख्यमंत्री शिंदे निघाले मुंबईकडे

राज्यातील मराठा समाजाला आरक्षणाच्या प्रश्नावरून आतापर्यंत जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटे पर्यंतच मनोज जरांगे पाटील यांना थोपवून धरण्यात आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुत्सुद्यांना यश येत होते. परंतु आता काहीही झाले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचेच या उद्देशाने मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानाला आपल्या आंदोलनाचे केंद्रस्थान बनविण्याचा …

Read More »

आश्वासनांची पुर्तता न केल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे २८ फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने गेली साडेपाच वर्षे तर केंद्र शासनाने गेली साडेचार वर्षे मानधनात कोणतीही वाढ दिलेली नाही. पोषण, शिक्षण, आरोग्य विषयक महत्वाचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व महागाई भत्त्यासह वेतनश्रेणी, मानधनवाढ, पोषण ट्रॅकर मराठीत करणे, नवीन मोबाईल, ग्रॅच्युईटी लागू करणे व आहार व इंधनाचे …

Read More »

आझाद मैदानात वर्षभरात ६३८ आंदोलनात अडीच लाख आंदोलनकर्ते सहभागी दरदिवशी होतात सरासरी २ आंदोलने तर ७०४ आंदोलक असतात

मुंबई: प्रतिनिधी सरकारी दरबारी विविध मागण्यांची तड लावण्यासाठी मुंबईतील सीएसएमटी येथील आझाद मैदानावर राज्यातील तमाम सामाजिक संघटना, राजकिय पक्ष आंदोलनासाठी जमा होतात. या मैदानावर मागील वर्षी अर्थात २०१८ साली राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, कामगार संघटन, ख्रिश्चन, बंजारा आणि अन्य समाजाबरोबर व्यापारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा, उपोषण आणि …

Read More »