Breaking News

Tag Archives: animal husbandry

पॅकेज-३: शेतकरी, पशु, दुग्ध आणि मत्स उत्पादकांसाठी ८ कलमी कार्यक्रम अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून ३ ऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांसाठी पॅकेज

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे देशातील शेतकऱ्याला विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने पशु, दुग्ध, मत्स उत्पादक आणि शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ८ कलमी कार्यक्रम जाहीर केला. तसेच कृषी आणि पदुम क्षेत्रातून जवळपास ५ ते १० लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य मांडत २ लाख कोटीहून अधिक गुंतवणूकीचे पॅकेज …

Read More »

राज्यातील लाभार्थ्यांना मिळणार देशी वाणाच्या गाई

पदुमकडून शासन निर्णय जारी मुंबई : प्रतिनिधी राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आणि इतर विभागाकडून पशुधनाचे वाटप करण्यात येणाऱ्या योजनांच्या माध्यमातून देशी गाईंचेही वाटप करण्यात येणार आहे. दुधाळ संकरीत गाई, म्हशींच्या गट वाटप योजनेमध्ये ही या देशी गाईंचा समावेश करण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी …

Read More »