Breaking News

Tag Archives: abvp

जेएनयूवर पुन्हा एकदा डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेचा विजयी झेंडा

एकाबाजूला देशात लोकसभा निवडणूकांचे वारे वहात असताना आणि देशात उजव्या विचारांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून होत आहे. यापार्श्वभूमीवर उजव्या विचाराच्या विद्यार्थ्यांनी जंगजंग पछाडूनही नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापाठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणूकीत पुन्हा एकदा डाव्या विचाराच्या जेएनयूएसयु विद्यार्थी संघटनेने आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा स्थापित केले. विद्यापीठाच्या विद्यार्थी …

Read More »

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे नाटक अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले

राज्याची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नाट्य विभाग अर्थात ललित कला केंद्राकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही विभागप्रमुख डॉ प्रविण भोळे यांच्या परवानगीने रामायणातील आधारीत नाट्य सादर करण्यात येत होते. मात्र रामायणातील पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद आणि दृष्य दाखविल्याच्या निषेधार्थ अभाविप अर्थात अखिल भारतीय …

Read More »

विद्यार्थ्यांनी काय खावे, काय परिधान करावे, हे भाजपा कसे ठरविणार राष्ट्रवादीचा आरोप, भाजपा धर्मनिरपेक्ष शैक्षणिक संस्थांचे सांप्रदायिकीकरण करतेय

अभाविपच्या माध्यमातून भाजप आपल्या धर्मनिरपेक्ष शैक्षणिक संस्थांचे सांप्रदायिकीकरण करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. जेएनयू कॅम्पसमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा महेश तपासे यांनी तीव्र निषेध केला. अभाविपचे स्वयंसेवक हे त्यांच्या उजव्या विचारसरणीची विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांवर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. संस्थेचीच धर्मनिरपेक्ष चौकट कमकुवत …

Read More »

राम कदम यांची भाजपमधून गच्छंती ? अभाविप संघटनेकडूनही कदमांविरोधात जुते मारो आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी महिलांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपचे आमदार राम कदम यांच्याविरोधात समाजाच्या सर्वचस्तरातून आणि प्रसारमाध्यमातून टीकेची झोड उठली. त्याचे राजकिय पडसादही मोठ्या प्रमाणावर उमटण्यास सुरुवात झाल्याने अखेर भाजपची विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही आता कदम यांच्या विरोधात जुते आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची पक्षातून गच्छंती अटळ …

Read More »