Breaking News

Tag Archives: सरन्यायाधीश

मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी राष्ट्रपती, सरन्यायाधीश, इस्त्रोचे प्रमुखांचे आवाहन

देशातील प्रथम नागरिक आणि सर्वोच्च घटनात्मक प्रमुख पदावरील महनीय व्यक्तींनी गुरुवारी दूरदर्शनच्या माध्यमातून मतदारांना पुढे येऊन भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. निवडणुकीच्या पहिल्या फेरीच्या काही तास अगोदर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मतदारांना, विशेषत: प्रथमच मतदारांना मतदानात सहभागी होण्यासाठी आणि देशाचे भविष्य ठरवण्यात योगदान देण्याचे आवाहन …

Read More »

सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड म्हणाले, स्वंतत्र न्यायसंस्थेसाठी न्यायाधीशांचे स्वातंत्र्य…

सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेचे ७५ वे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड आवर्जून उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांच्या उपस्थितीतच सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांनी राज्य घटनेत जसे विधिमंडळ, संसदेतील सदस्यांसह इतर सरकारी संस्थांना जसे कायदेशीर स्वातंत्र्याचे संरक्षण आहे, तसे स्वातंत्र्यांचे संरक्षण न्यायसंस्थेतील न्यायाधीशांना …

Read More »

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे अपील, …खोडकरपणा समाज माध्यमात फिरत असलेल्या पोस्टवरून सरन्यायाधीशांचे अपील

मागील काही वर्षापासून केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात महागाई, बेरोजगारी, इंधनाचे वाढते दर, धार्मिक-वाशिंक दंगे आदीबरोबर मणिपूरप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या विरोधातही राजकिय आणि सामाजिक स्तरावर असंतोष वाढताना दिसत आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावे एक मेसेज समाज माध्यमांवर वेगाने प्रसारित होत असून या मेसेजद्वारे लोकांना रस्त्यावर …

Read More »