नवीन आयकर विधेयक, २०२५ ची छाननी करणाऱ्या संसदीय समितीचा अहवाल सोमवारी लोकसभेत सादर केला जाणार असल्याने भारताच्या कर कायद्यात मोठा बदल होणार आहे. हे विधेयक सहा दशके जुने आयकर कायदा, १९६१ ऐवजी स्पष्टता, खटले कमी करणे आणि अनुपालन सुलभ करण्याच्या उद्देशाने एक सोपी चौकट आणण्याचा प्रयत्न करते. लोकसभेत १३ फेब्रुवारी …
Read More »काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र पहलगाम हल्ल्याप्रकणी संसदेचे अधिवेशन बोलवा
जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित दोन दिवसाचे संसदीय अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, देशाची …
Read More »सुप्रिया सुळे यांची भीती, राज्यात प्रचंड अस्वस्थ करणारी परिस्थिती संसदेत मांडणार हा विषय मांडणार
राज्यातील सरकार कबुली देतंय की ४०० कोटी रुपयांचा पीक विम्याचा घोटाळा झाला आहे आणि त्याच सरकारमधील आमदार म्हणतायत की ४०० नव्हे तर ५००० कोटीचा झालाय. हा खूप गंभीर विषय असून तो मी, संसदेत मांडणार आहे. तसेच सरकारने हार्वेस्टरमागे ८ लाख रुपये मागितले हे अतिशय गंभीर आहे स्वतः भ्रष्टाचार होतो हे …
Read More »राहुल गांधी यांचा पलटवार , मोदी-शाह यांचा राज्यघटनेवर हल्ला आणीबाणीच्या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यावर पलटवार
१८ व्या लोकसभेचे पहिले पावसाळी अधिवेशनास आज सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांचे नाव न घेता आणीबाणीचा उल्लेख करत काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर पलटवार केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, जनादेशाचा पंतप्रधान मोदींवर कोणताही परिणाम नाही… इंडिया आघाडीने संसदेच्या प्रवेशद्वारापासून काढला राज्यघटना वाचवा मोर्चा
केंद्रात एनडीएचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर बहुमत सिध्द करण्यासाठी आणि केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आयोजित पहिल्याच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. सत्ताधारी एनडीएच्या खासदारांना प्रोटेम अध्यक्ष भर्तहरी महताब यांनी खासदारकीची शपथ दिली. लोकसभेचे कामकाज सुरु होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांना संबोधित केले आणि सांगितले की, जनतेने …
Read More »केंद्रातील अर्थसंकल्पिय अधिवेशन दोन टप्प्यातः जुलै महिन्यात अर्थसंकल्प? मोहरमसाठी संसद होणार स्थगित
२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात सादर होण्याची शक्यता आहे, असे सरकारी सूत्रांनी बुधवारी सांगितले. दरम्यान, अर्थ मंत्रालय १८ जूनपासून विविध भागधारकांशी अर्थसंकल्पीय सल्लामसलत सुरू करेल. दुसऱ्या पंधरवड्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याचे संकेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या X वर पोस्ट केल्यानंतर मिळाले. ते म्हणाले: …
Read More »भाजपा खासदाराची मुक्ताफळे, लोकसभेतच बसपाच्या मुस्लिम खासदाराविरोधात निंदनीय वक्तव्ये आंतकवादी, कटवे, भडवे शब्दाचा वापर
दक्षिण दिल्लीतील आणखी एका भाजपा खासदारांकडून भरलोकसभेत संसदेचे विशेष अधिवेशनात बसपा खासदाराच्या विरोधात अंत्यत निंदनीय शब्दांचा वापर केला. तसेच संबधित खासदाराचा नामोल्लेखक केला. परंतु संबधित भाजपा खासदाराला थांबविण्याचे काम पीठासीन अधिकाऱ्याने केले नसल्याची माहिती पुढ आली आहे. विशेष म्हणजे तृणमुल काँग्रेसच्या खासदार मोईना मित्रा यांच्यासह अनेक पक्षाच्या नेत्यांनी तो व्हिडिओ …
Read More »
Marathi e-Batmya