Breaking News

Tag Archives: रशिया

सात महिन्यातील कच्चे तेल एकट्या एप्रिल महिन्यात रशियाकडून आयात ७ महिन्यातील उच्चांक ठरावा इतके कच्च्या तेलाची आयात

खाजगी रिफायनर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि Rosneft-समर्थित Nayara Energy यांनी एप्रिल २०२४ मध्ये रशियाकडून सुमारे ७७०,००० बॅरल प्रतिदिन (b/d) कच्चे तेल आयात केले, जे एका वर्षातील सर्वाधिक आहे. विश्लेषक आणि व्यापार स्रोत जास्त संख्येचे श्रेय रशियामधून निर्यात होत असलेल्या अधिक प्रमाणात आणि चीनी रिफायनर्सद्वारे कमी माल उचलण्याला देतात. अधिक बॅरल …

Read More »

मास्को कॉन्सर्ट हॉल वर दहशतवाद्यांचा हल्ला १०० हून अधिक ठार

नुकतेच रशियात झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या समोर कोणताही विरोधक उभा राहिला नसल्याने पुतीन यांच्या पक्षाला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे पुढील सहा वर्षे व्लादिमीर पुतीनच सत्तेवर राहणार आहेत. या निवडणूकीतील विजयाला काही दिवसांचा अवधी लोटत नाही तोच रशियाची राजधानी मास्को येथील कॉन्सर्ट हॉलवर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. या …

Read More »

राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना विरोधक नसल्याने आणखी सहा वर्षे सत्तेत तीन दिवसीय निवडणूक रविवारी गुंडाळली

रशियाची तीन दिवस सुरु असलेली निवडणूकीची प्रक्रिया आज रविवारी संपली. मात्र विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सशक्त विरोधक राहिला नसल्याने आणि युक्रेन युध्दावरून टीका करणास बंदी घालण्यात आल्याने पुढील सहा वर्षे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पद पुन्हा एकदा व्लादिमीर यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे मागील २५ वर्षे रशियाचे राष्ट्रध्यक्ष …

Read More »

मध्य पूर्वेतील युध्द आणि चीन, युक्रेनची अमेरिकेविरोधात वाढणारी भीती अमेरिकेचा युक्रेन आणि इस्त्रायलला पाठिंबा पण भविष्यातील भूमिकेवरून साशंक

मध्य पूर्वेतील हमासने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने इस्त्रायलच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बीडेन यांनी घेतला. तसेच इस्त्रायचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांची भेट घेऊन अमेरिकेकडून मदत देण्याचे आश्वासनही दिले. त्यातच अमेरिकेने रशियाचा विरोधक युक्रेन आणि चीनचा विरोधक तैवानला शस्त्रात्रांची मदत देण्यास सुरुवात केल्याने आणि शस्त्रास्त्र पुरवठ्यासाठी या देशांनी …

Read More »

मुंबई – सेंट पीटर्सबर्ग सिस्टर सिटीमध्ये सामंज्यस्य करार करारामुळे उभय देशातील मैत्रीसंबंध दृढ होणार- अध्यक्ष राहुल नार्वेकर

भारत – रशियामध्ये राजकीय आणि वैचारिक नाते आहे. याचबरोबर मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग या शहराला सिस्टर सिटीची परंपरा लाभली आहे. या सिस्टर सिटी संदर्भात भविष्यात होणाऱ्या सामंजस्य करारामुळे रशिया आणि भारताचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ होतील असे, विधानसभेचे अध्यक्ष ॲङ राहुल नार्वेकर यांनी सांगितले. विधिमंडळात रशियाच्या शिष्टमंडळाने आज विधानसभेचे अध्यक्ष ॲड. …

Read More »