Breaking News

Tag Archives: रतन टाटा

रतन टाटा म्हणाले, सेमी कंडक्टर उत्पादनामुळे आसाम जगाच्या नकाशावर

उद्योगपती आणि परोपकारी रतन टाटा म्हणाले की टाटांनी आसाममध्ये सेमी कंडक्टर उत्पादन केल्याने राज्य जागतिक नकाशावर येईल. आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी टाटा सन्सचे एमेरिटस चेअरमन रतन टाटा आणि चेअरमन एन चंद्रशेखरन यांची भेट घेतली आणि सेमीकंडक्टर सुविधा उभारल्याबद्दल त्यांचे आभार मानले. रतन टाटा यांनी आपल्या एक्स ट्विटवर आपले मत व्यक्त …

Read More »

राशिद खानला रतन टाटांकडून १० कोटी रुपये? जाणून घ्या रतन टाटा काय म्हणाले… १० कोटी रुपयांचे बक्षिस कशासाठी

अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू राशिद खान आणि रतन टाटा यांच्याबाबत सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजमध्ये असे म्हटले जात आहे की दिग्गज उद्योगपती रतन टाटा राशिद खानला १० कोटी रुपयांचे बक्षीस देणार आहेत. कारण अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खान याने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर भारताचा तिरंगा फडकावला होता. यासाठी …

Read More »

रतन टाटा उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालते बोलते विद्यापीठ उद्योगरत्न, उद्योगमित्र, उद्योगिनी आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार प्रदान

रतन टाटा हे केवळ एक व्यक्ती नाहीत तर ते स्वतः एक संस्था आहेत. रतन टाटा यांनी चहा, मीठ ते स्टील, ऑटोमोबाईल्स, आयटी, विमानबांधणी, आदरातिथ्य अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांसह टाटा उद्योग समूहाला जागतिक समूहात रूपांतरित केले. ते उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालतेबोलते विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र राज्याचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार स्वीकारून …

Read More »

रतन टाटा, आदर पुनावाला यांच्यासह चौघांना राज्याचा उद्योगरत्न पुरस्कार पहिल्या महाराष्ट्र उद्योग पुरस्कारांचा २० ऑगस्टला प्रदान सोहळा

महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर यावर्षीपासून राज्य शासनाने ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीचे उद्योग पुरस्कार जाहीर झाले असून पहिला उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा यांना तर उद्योगमित्र पुरस्कार आदर पुनावाला यांना तसेच उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना, …

Read More »