Breaking News

Tag Archives: भारत सरकार

डिजीटल पेमेंट्स सुविधेसाठी नामिबिया आणि एनपीसीआयमध्ये करार

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने 2 मे रोजी सांगितले की, नामिबियासाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सारखी डिजीटल पेमेंट्स अर्थात इन्स्टंट पेमेंट सिस्टम विकसित करण्यासाठी त्याच्या परदेशी शाखाने बँक ऑफ नामिबिया (BoN) सोबत करार केला आहे. भारताच्या UPI च्या तंत्रज्ञानाचा आणि अनुभवांचा फायदा घेऊन, भागीदारी नामिबियाला त्याच्या आर्थिक परिसंस्थेचे …

Read More »

मुक्त व्यापार करारामुळे युरोपियन देशातील या वस्तू भारतात स्वस्त सर्व चॉकलेट्स, स्वीस घडाळे सोने आदी सह अनेक वस्तू

चार देशांच्या युरोपियन मुक्त व्यापार असोसिएशन (EFTA) सोबत झालेल्या व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराचा (TEPA) भाग म्हणून नवी दिल्लीने ऑफर केलेल्या ड्युटी सवलतीमुळे भारतातील जगप्रसिद्ध स्विस घड्याळे आणि चॉकलेटसाठी कमी पैसे द्यावे लागणार आहेत. कराराचा एक भाग म्हणून, भारत चॉकलेट्स आणि मनगटावरील तसेच स्वित्झर्लंडमधून उगम पावणाऱ्या पॉकेट घड्याळांवरील मूलभूत सीमाशुल्क …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, इस्राईल-पॅलेस्टाईन युध्दामुळे चुकीची माहिती पसरतेय

मागील अनेक महिन्यांपासून इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन देशात युध्द सुरु आहे. मात्र या दोन देशांमध्ये फक्त युध्द असल्याचे समजून कोणीही शांत राहू नये. परंतु हे युध्द सुरु राहिल्याने अनेक चुकीची माहिती पसरत असून या दोन देशातील युध्द थांबविण्यासाठी केंद्रातील भारत सरकारने पुढाकार घेऊन आपला आंतरराष्ट्रीय प्रभाव वापरून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न …

Read More »

गाझातील मानवी मुल्यांच्या प्रस्तावावरील मतदानावेळी भारत युनोत गैरहजर हमास हल्ल्याचा उल्लेख न केल्याने आमसभेत गैरहजर राहिल्याचा दावा

सध्या मध्य पूर्वेत हमास आणि इस्त्रायल दरम्यान उडालेल्या युध्दाच्या भडक्याने आंतराराष्ट्रीयस्तरावर सरळ सरळ दोन तट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच या युध्दाच्या मुद्यावरून युनोच्या आमसभेच्या मतदानावेळी भारत सरकार गैरहजर राहिला. भारत सरकारने गैरहजर राहण्याचे समर्थन करताना मानवीदृष्टीकोनातून युध्दबंदीचा प्रस्ताव या सभेत आणण्यात आला नाही. उलट ७ ऑक्टोंबर रोजी हमास …

Read More »