Breaking News

Tag Archives: पश्चिम बंगाल

मुंबई पालिका आयुक्त चहल, प बंगालच्या डिजीपींना निवडणूक आयोगाने हटविले

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होऊन दोन दिवस झाले. परंतु निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ज्या आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना एकाच पदावर तीन वर्षाहून अधिक काळ झालेले आहेत अशांना निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी इतरत्र बदली करावी असे आदेश दिले होते. परंतु दिल्ली दरबारी असलेले वजन वापरून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय एस …

Read More »

ममता बँनर्जी यांनी जाहिर केली ४२ उमेदवारांची यादीः काँग्रेस आश्चर्यचकीत

आगामी लोकसभा निवडणूकीच्या धर्तीवर आणि भाजपा विभाजनवादी राजकारणाला प्रत्युत्तर म्हणून देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यातून काँग्रेसच्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागले. त्यातच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी …

Read More »

ममता बँनर्जी यांनी काँग्रेस सोबतच्या युतीची शक्यता फेटाळला

आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षासह देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. मात्र इंडिया आघाडीतील सहभागी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी नुकतीच काँग्रेसबरोबरील संभाव्य युतीची शक्यता फेटाळत आगामी निवडणूकीत तृणमूल काँग्रेस एकट्याने सामोरे …

Read More »

बंगाल सरकार टाटा मोटर्सला देणार ७६६ कोटींची भरपाई सिंगूरमध्ये कार नॅनो कार उत्पादनासाठी गुंतवणूक केली होती

टाटा मोटर्सने पश्चिम बंगाल सरकारकडून नुकसानभरपाईचा खटला जिंकला आहे. टाटा मोटर्सने मंगळवारी सांगितले की सिंगूर-नॅनो प्रकल्प प्रकरणात पश्चिम बंगाल औद्योगिक विकास महामंडळाकडून व्याजासह ७६६ कोटी रुपये वसूल करण्यासाठी लवादाच्या समितीने आपल्या बाजूने निर्णय दिला आहे. टाटा मोटर्सने सोमवारी एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. टाटा मोटर्सने सिंगूर, पश्चिम बंगालमध्ये ऑटोमोबाईल …

Read More »