Breaking News

Tag Archives: उत्तराखंड

सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीचा माफीनामा स्विकारण्यास दिला स्पष्टपणे नकार

पतंजलीचे सहसंस्थापक बाबा रामदेव आणि व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांची बिनशर्त माफी स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०२३ मध्ये स्वयंघोषित योगगुरूला मनाई करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन करून वैद्यकीय उत्पादनांची जाहिरात केल्याबद्दल नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २७ फेब्रुवारी रोजी पतंजली आयुर्वेदचे स्वंयघोषित योगगुरु रामदेव आणि बाळकृष्ण यांच्या विरोधात अवमान …

Read More »

उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांची सुखरूप सुटका नितीन गडकरी यांनी मानले सर्व टीमचे आभार

देशातील उत्तराखंड राज्यातील हिमालय रांगेतील डोंगराळ भागातील सर्वात मोठ्या उत्तरकाशी (डोंगर पोखरून) बोगद्याचे काम सुरु असताना अचानकपणे डोंगराचा काही भाग कोसळल्याने ४१ कामगार अडकले होते. जवळपास आठवडाभरानंतर या अडकलेल्या ४१ आमदारांना सुखरूप बाहेर काढण्यात विविध यंत्रणांच्या मदतीमुळे यश आल्याची माहिती केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज बुधवारी …

Read More »

उत्तरकाशी बोगद्यात अद्यापही ४१ कामगार अडकलेलेच

उत्तराखंड येथील उत्तरकाशी जिल्ह्यातील बोगदा कोसळून झालेल्या दुर्घटनेत शर्तीचे प्रयत्न करूनही अद्याप ४१ जण अडकल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे या बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने तणावग्रस्त अशा ऑस्ट्रेलियातील तज्ञांना पाचारण केले. तसेच या बोगद्यातून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाचे माजी सल्लागार भास्कर कुलबे यांची …

Read More »

गंगोत्री महामार्गावर गुजरातची बस दरीत कोसळली, ०७ प्रवाशांचा मृत्यू २७ प्रवासी जखमी

उत्तराखंडमधील गंगोत्रीला भेट देऊन परतणाऱ्या गुजरातमधील प्रवाशांनी भरलेली बस आज दुपारी गंगनानीजवळ एका खोल दरीत कोसळली. या अपघातात ०७ प्रवाशांचा मृत्यू झाला तर २७ प्रवासी जखमी झाले. या सर्वांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये सुमारे ३३ प्रवासी आणि बस कर्मचाऱ्यांसह एकूण ३५ जण होते. अद्याप …

Read More »

मुसळधार पावसाचा उत्तराखंडसह हिमाचलला मोठा फटका आत्तापर्यंत ६५ जणांचा मृत्यू

उत्तराखंड

१६ ऑगस्ट मुंबई: देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसानंधुमाकूळ घातला आहे. काही भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषतः उत्तर भारतात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळं उत्तराखंड ( आणि हिमाचल प्रदेशमध्ये ६५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही …

Read More »