लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून बीड लोकसभा मतदारसंघात कधी भाजपाच्या पंकजा मुंडे या पुढे तर कधी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे पुढे असे चित्र पाह्यला मिळत होते. तर अशीच काहीशी परिस्थिती ईशान्य मुंबईत शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर आणि शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर …
Read More »ईशान्य मुंबईतून अमोल किर्तीकर यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांच्याकडून जाहिर
एक-दोन वर्षापूर्वी ईडीच्या नोटीसा आणि भाजपाचा वाढता दबाव यामुळे शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे शिवसेनेतील एक मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला. तसेच मुंबईतील अनेक खासदारही शिंदे यांच्यासोबत गेले. त्यात ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांनीही शिंदे गटाची वाट धरली. मात्र आता लोकसभा निवडणूकीला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला असून …
Read More »
Marathi e-Batmya