Breaking News

राजकारण

विनायक राऊतांचा नारायण राणेंवर पलटवार, खोदा पहाड निकला कचरा… भाजपाच्या गुडबुकमध्ये राहण्यासाठी राणेंची केविलवाणी धडपड

मराठी ई-बातम्या टीम मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आलेल्या तक्रारीवरून घराच्या बांधकामासंदर्भात नोटीस बजावल्यानंतर राणे यांनी काल ट्विट करत गर्भित इशारा दिल्यानंतर आज पत्रकार परिषद घेत मातोश्री-२ चे काम पैसे देवून नियमित करण्याता आल्याचा गंभीर आरोप करत भुजबळ आणि मातोश्रीचे गुन्हे सेम असून ईडीला सर्व माहिती …

Read More »

किरीट सोमय्या म्हणाले, पुराव्याशिवाय बोलत नाही, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अटक करावी खुर्चीसाठी मुख्यमंत्र्यांनी रश्मी ठाकरेंचे १९ बंगले गायब केले

मराठी ई-बातम्या टीम चहावाल्यानंतर चाळवाला… आता योगेंद्र, संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांनी लाईफलाईन हेल्थकेअर सोबत आणखी एक बोगस कंपनी काढली होती. त्याचे नाव होते इटर्नल हेल्थ केअर मॅनेजमेंट सर्विसेस आणि त्याचं नाव होते लाईफलाईन हेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस. त्यामध्ये तो राजीव चहावाला आणि इथे ही कंपनी योगेंद्र चाळवाला जो …

Read More »

नारायण राणे म्हणाले, भुजबळ आणि मातोश्रीचे सेम तेच गुन्हे, मातोश्री-२ पैसे देवून नियमित आजारपणाबद्दल बोलणार नाही पण दुसरा असता तर त्याने राजीनामा दिला असता

मराठी ई-बातम्या टीम केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई महापालिकेने जुहू बीच येथील बंगल्याची मोजणी करण्याच्या अनुषंगाने नोटीस बजावल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, कोणाच्या आजारपणाबद्दल मी बोलणार नाही. पण त्या पदावर दुसरा कोणी असता तर त्याने राजीनामा दिला असता असे सांगत परंतु काही जणांनी दुसरी मातोश्री बांधून पूर्ण …

Read More »

अजित पवार म्हणाले, “आम्ही पण मराठा समाजातून आहे…म्हणत त्या तरूणाला फटकारले” आरक्षणावर श्वेतपत्रिका काढा म्हणणाऱ्या तरूणाच्यावर अजित पवार संतापले

मराठी ई-बातम्या टीम शिवजन्मोत्सवा निमित्त शिवनेरी गडावर आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण करत असताना मध्येच एका तरूणाने उठत,” ओबीसी आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या वतीने एक विनंती आहे, २३ मार्च १९९४ चा GR काढला होता. ओबीसी आरक्षण वाढवण्याबद्दल राज्यात श्वेतपत्रिका निघायला पाहिजे. १४ टक्के आरक्षण ३० टक्के केले ते मराठांच्या …

Read More »

नाना पटोले म्हणाले, भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या तोंडी लागत नाही, पण राज्यात ठाकरे सरकार भाजपाला टोला राष्ट्रवादीला समज

मराठी ई-बातम्या टीम राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून आणि आघाडीचा घटक पक्ष असूनही काँग्रेसचा वरचष्मा कधीच दिसू दिला जात नाही. त्यामुळे काँग्रेसकडून सातत्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसकडूनही आतापर्यत या मुख्य प्रश्नावरून मागील दोन वर्षात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची जवळपास तीन वेळा भेट घेतली आहे. त्यातील एक भेट तर …

Read More »

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांचा विषय पुढे आणणे संशयास्पद भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

मराठी ई-बातम्या टीम शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक महिन्यांपूर्वी उघड झालेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्यांचा विषय अचानक पुढे आणण्यामागचा हेतू संशयास्पद असून ते कोणाच्या तरी इशाऱ्यावर मातोश्रीचा पाया उखडून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुणे …

Read More »

कोर्लाईच्या दौऱ्यानंतर सोमय्या म्हणाले, रश्मी ठाकरेंना न्याय मिळवून द्यायचाय बंगले आहेत की नाहीचा वादा चिघळला

मराठी ई-बातम्या टीम कोर्लाई गावात अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जमिनीवर १९ बंगले “होते की नव्हते”चा वाद शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी उकरून काढल्यानंतर किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांचे ते पत्र काल जारी केल्यानंतर कोर्लाई गावातील त्या जागेची पाहणी करण्यासाठी आज पोहचले. त्या ठिकाणची पाहणी केल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिस …

Read More »

सिंधुदूर्ग बँकेच्या संचालक निवडीनंतर नितेश राणेंच्या वक्तव्यावर शिवसेनेचे भाष्य शिवसेनेत आता वाघ होत नाही तर मांजरीही असतात

मराठी ई-बातम्या टीम बँक अध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचाराच्या कालावधीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यावरील हल्ल्याप्रकरणी तुरुंगावास भोगावा लागल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांची आज सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या स्विकृत संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचबरोबर कुडाळचे प्रकाश मोरे यांचीही निवड करण्यात आली. त्यानंतर नितेश राणे यांनी शिवसेना आणि शिवसेना प्रवक्ते …

Read More »

घरी मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि मातोश्रीच्या चार जणांसाठी राणेंचा इशारा सुशांतसिंग आणि दिशा सालीयन प्रकरणी चौकशी आणि ईडीचीही चौकशी सुरु होणार

मराठी ई-बातम्या टीम आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपा-शिवसेना यांच्यातील सामना चांगलाच रंगण्यास सुरुवात झाली असून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर शिवसेनेने आता आपला मोर्चा नारायण राणे यांच्याकडे वळविला आहे. जुहू बीच येथील नारायण राणे यांच्या घराबाबत तक्रार आल्यानंतर तपासणीसाठी मुंबई महापालिकेचे अधिकारी राणे यांच्या घरी …

Read More »

भुजबळ म्हणाले, पाटीलबुवांनी ते काम सुरु केलेय, तर सोमय्यांची काळजी घेणे पोलिस… पाच राज्यातील निवडणूकीच्या भाकितावरून भुजबळांचा टोला

मराठी ई-बातम्या टीम पाच राज्यातील विधानसभा निवडणूका सध्या सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना त्या राज्यांमध्ये कोण सत्तेवर येणार असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मी काय भविष्यकार आहे का? त्या चंद्रकांत पाटलांनी सध्या भविष्यकामं सुरु केलं आहे. पूर्वी जोशीबुवा भविष्य सांगायचे, आता …

Read More »