Breaking News

राजकारण

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली आहे आणि आज नंतर त्यांची भेट घेणार असल्याचे आप ने २९ एप्रिल रोजी सांगितले. “सुनीता केजरीवाल दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. बैठकीदरम्यान त्यांच्यासोबत दिल्लीचे कॅबिनेट मंत्री आतिशी असतील,” असे आम आदमी पार्टी (आप) …

Read More »

लालूप्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्यही उतरल्या निवडणूकीच्या रिंगणात

राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी २९ एप्रिल रोजी सरण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तिच्यासोबत वडील लालूप्रसाद, आई राबडी देवी, मोठी बहीण मिसा भारती आणि तिचे दोन भाऊ माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि आमदार तेज प्रताप यादव उपस्थित होते. उमेदवारी दाखल केल्यानंतर …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, चिकन मटन मासे खाण्यावर बंदी आणणारे सरकार…

उपस्थित जनतेने दिलेला उदंड प्रतिसाद आणि उत्साह पाहून विजयाची खात्री असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले . तसचं ‘लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात एक नवी चळवळ निर्माण करणारी आहे. ह्या चळवळीतून निर्माण होणारी ऊर्जा आणि आपल्या महाराष्ट्राची माती दिल्लीचा तख्त काबीज केल्याशिवाय राहणार नाही.’ हा विश्वास उपस्थितांना दिला. मोदी सरकारच्या घोषणांवर आदित्य ठाकरे यांनी …

Read More »

असादुद्दीन ओवेसी यांचा आरोप, …भाजपा आणि आरएसएस हे खोटे…

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजाला उद्देशुन जास्त मुले असणाऱ्यांमध्ये हिंदूची जास्तीची संपत्ती काढून वाटणार असल्याची टीका काँग्रेसवर निशाणा साधताना केली होती. त्यावर हैदराबादचे खासदार असादुद्दीन ओवेसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपांना उत्तर देताना शनिवारी सांगितले की, भारतात मुस्लिम पुरुष सर्वाधिक कंडोम वापरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू समाजामध्ये …

Read More »

मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर !

आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. त्या दोघांमध्ये यावेळी संवादही झाला. सुरुवातीला पंकजा मुंडे आल्या तेव्हा त्यांना बसायला खुर्ची नसल्याने त्या खालीच बसल्या तेव्हा स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी स्थानिक …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसात सहा सभा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत २९ व ३० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहा सभा होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी दिली. नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी आणि मंगळवारी प्रत्येकी तीन सभा होणार आहेत. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोमवारी सोलापूर, …

Read More »

शरद पवार यांचा आरोप, संविधान बदलण्यासाठीच यांना ४०० जागा पाहिजेत

आज मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत. हे पाहिल्यानंतर चिंता वाटते. नरेंद्र मोदी हे हुकूमशाहीच्या रस्त्याने निघाले आहेत. लोकशाही उध्वस्त करणार आहेत. हुकूमशाही करणाऱ्याला खड्या सारखे बाजूला काढू टाका असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केले. सासवड येथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ …

Read More »

या लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा मदतगार ठरणार?

लोकसभा निवडणूकीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्याच्या काही दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा कार्यकर्त्यांच्या संमेलनात अब की बार ४०० पार चा नारा दिला. त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ये काँग्रेस की गॅरंटी या शब्दाची नकल करत भाजपा सरकारऐवजी मोदी सरकार की गॅरंटी हा शब्दप्रयोगही राजकारणात आणला. मात्र मोदी …

Read More »

कथित सेक्स स्कँडल प्रकरणी प्रज्वल रेवन्ना यांच्या अटकेची काँग्रेसकडून मागणी

कथित सेक्स स्कँडलप्रकरणी हसनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या अटकेची काँग्रेसने मागणी केली आहे. कथित सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या हसनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्याविरोधात काँग्रेसच्या महिला शाखेच्या सदस्यांनी निदर्शने केली आणि त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. जेडी(एस)चे सुप्रीमो आणि माजी पंतप्रधान एच.डी. यांचे नातू असलेल्या ३३ वर्षीयच्या विरोधात घोषणाबाजी केली. देवेगौडा, …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात फक्त ८ टक्के महिलांना उमेदवारी

देशात लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु होऊन जवळपास दोन महिने पूर्ण होत आले आहेत. देशांतर्गत एकूण सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. तर चालू महिनाभरात लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. देशातील लोकशाही प्रक्रियेत महिलांनाही पुरेसे प्रतिनिधित्व देण्याची भाषा सर्वच राजकिय पक्षांकडून बोलली जात आहे. मात्र लोकसभा निवडणूकीच्या …

Read More »