Breaking News

कोरोना: रूग्णांचे निदान ६६०३ तर बरे होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यावर सव्वा लाखाच्या जवळपास बरे होवून घरी गेल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात आज कोरोनाच्या ४६३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख २३ हजार १९२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ५५.०६ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६६०३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९१ हजार ६५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख ९१ हजार ५४९ नमुन्यांपैकी २ लाख २३ ७२४ नमुने पॉझिटिव्ह (१८.७७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ३८ हजार ७६२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ७२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२२ टक्के एवढा आहे.
राज्यात नोंद झालेले १९८ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-२८, नवी मुंबई मनपा-८, पालघर-३, रायगड-३, पनवेल मनपा-३, नाशिक मनपा-५, अहमदनगर-१, जळगाव-८, जळगाव मनपा-२, पुणे-४, पुणे मनपा-२७, पिंपरी-चिंचवड मनपा-५,सोलापूर मनपा-८, सातारा-८, कोल्हापूर-३, सांगली-मिरज-कुपवाड मनपा-२, औरंगाबाद-३, औरंगाबाद मनपा-५,जालना-३, बीड-१, नांदेड-२, अकोला मनपा-२, यवतमाळ-१, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ८७८५६ ५९२३८ ५०६४ ११ २३५४३
ठाणे ५२७३३ २१२५२ १४१७ ३००६३
पालघर ८३०४ ३७९४ १५३ ४३५७
रायगड ६६८५ ३२५९ १२५ ३२९९
रत्नागिरी ७९९ ५२१ २८ २५०
सिंधुदुर्ग २४९ १९६ ४८
पुणे ३१७०४ १४८१० ९६२ १५९३२
सातारा १४६० ८५७ ६१ ५४१
सांगली ५०१ २६८ १३ २२०
१० कोल्हापूर १०२४ ७५८ १६ २५०
११ सोलापूर ३४९२ १८४७ ३२१ १३२३
१२ नाशिक ६०१७ ३३४३ २६० २४१४
१३ अहमदनगर ६५२ ४४७ १८ १८७
१४ जळगाव ४८४६ २७७४ ३१२ १७६०
१५ नंदूरबार २०९ १४३ ५७
१६ धुळे १३६७ ७६६ ६९ ५३०
१७ औरंगाबाद ७१९७ ३२८५ ३१४ ३५९८
१८ जालना ८४५ ४५६ ३४ ३५५
१९ बीड १६८ १०१ ६३
२० लातूर ५३२ २६५ २७ २४०
२१ परभणी १४२ ९२ ४६
२२ हिंगोली ३०१ २६० ४०
२३ नांदेड ४५५ २४२ १८ १९५
२४ उस्मानाबाद ३०९ २०२ १४ ९३
२५ अमरावती ७३६ ५२८ ३१ १७७
२६ अकोला १७५३ १२७२ ९१ ३८९
२७ वाशिम १४३ ९५ ४५
२८ बुलढाणा ३६७ १९० १३ १६४
२९ यवतमाळ ३६७ २५३ १४ १००
३० नागपूर १८२४ १३३३ १७ ४७४
३१ वर्धा २६ १३ १२
३२ भंडारा ९८ ८० १८
३३ गोंदिया १९३ ११५ ७६
३४ चंद्रपूर १२४ ७३ ५१
३५ गडचिरोली ९३ ६४ २८
इतरराज्ये/ देश १५३ २६ १२७
एकूण २२३७२४ १२३१९२ ९४४८ १९ ९१०६५

राज्यातील दैंनदिन बाधीत आणि मृतकांची संख्या

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १३४७ ८७८५६ ६२ ५०६४
ठाणे ३०२ ७०६५ २८ १३१
ठाणे मनपा ४४४ १३०१२   ४९६
नवी मुंबई मनपा २१२ ९६३८ २५३
कल्याण डोंबवली मनपा ५१२ ११७५५   १६१
उल्हासनगर मनपा १७८ ३३९२   ५७
भिवंडी निजामपूर मनपा ९९ २७१९   १४०
मीरा भाईंदर मनपा १५७ ५१५२   १७९
पालघर ४६ १६२३ २२
१० वसईविरार मनपा २०७ ६६८१   १३१
११ रायगड १९२ ३१९५ ४७
१२ पनवेल मनपा ११२ ३४९० ७८
  ठाणे मंडळ एकूण ३८०८ १५५५७८ १०७ ६७५९
१३ नाशिक २२ १३१९   ६२
१४ नाशिक मनपा १७१ ३५४३ ११६
१५ मालेगाव मनपा ११५५   ८२
१६ अहमदनगर ३५ ४२४ १७
१७ अहमदनगर मनपा १३ २२८  
१८ धुळे ५१ ७१४   ४१
१९ धुळे मनपा ३३ ६५३   २८
२० जळगाव ८४ ३७१८ २५५
२१ जळगाव मनपा ५० ११२८ ५७
२२ नंदूरबार २०९  
  नाशिक मंडळ एकूण ४६८ १३०९१ १६ ६६८
२३ पुणे १९४ २७४६ ८७
२४ पुणे मनपा १०४९ २४६२८ २७ ७९६
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३३० ४३३० ७९
२६ सोलापूर २३ ५६७   २८
२७ सोलापूर मनपा १०० २९२५ २९३
२८ सातारा ५९ १४६० ६१
  पुणे मंडळ एकूण १७५५ ३६६५६ ५२ १३४४
२९ कोल्हापूर ५३ ९५९ १६
३० कोल्हापूर मनपा ६५  
३१ सांगली १७ ४४५   १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ५६
३३ सिंधुदुर्ग २४९  
३४ रत्नागिरी ३२ ७९९   २८
  कोल्हापूर मंडळ एकूण १०९ २५७३ ६२
३५ औरंगाबाद ४२ १५२९ ३०
३६ औरंगाबाद मनपा १५३ ५६६८ २८४
३७ जालना १३ ८४५ ३४
३८ हिंगोली ३०१  
३९ परभणी ७६  
४० परभणी मनपा ६६  
  औरंगाबाद मंडळ एकूण २१८ ८४८५ ११ ३५३
४१ लातूर २३ ३२९   २१
४२ लातूर मनपा १६ २०३  
४३ उस्मानाबाद १७ ३०९   १४
४४ बीड १४ १६८
४५ नांदेड १५ ११३
४६ नांदेड मनपा १३ ३४२   १५
  लातूर मंडळ एकूण ९८ १४६४ ६३
४७ अकोला २७७   २१
४८ अकोला मनपा १९ १४७६ ७०
४९ अमरावती ८८  
५० अमरावती मनपा ६४८   २६
५१ यवतमाळ ११ ३६७ १४
५२ बुलढाणा २४ ३६७   १३
५३ वाशिम १७ १४३  
  अकोला मंडळ एकूण ९२ ३३६६ १५२
५४ नागपूर २५४  
५५ नागपूर मनपा २७ १५७० १५
५६ वर्धा २६  
५७ भंडारा ९८  
५८ गोंदिया १९३  
५९ चंद्रपूर ८९  
६० चंद्रपूर मनपा ३५  
६१ गडचिरोली ९३  
  नागपूर एकूण ४७ २३५८ २१
  इतर राज्ये /देश १५३   २६
  एकूण ६६०३ २२३७२४ १९८ ९४४८

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *