Breaking News

कोरोना: ४४३० जण घरी तर दुसऱ्या दिवशीही ५३१८ नवे रूग्ण १६७ जणांचा मृत्यू , १-६० हजाराच्या घरात एकूण रूग्ण, ६७ हजार अॅक्टीव्ह

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात एकाबाजूला रूग्ण बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. आज पुन्हा ४ थ्या दिवशी ४४३० इतक्या विक्रमी संख्येने रूग्ण घरी गेले. त्यामुळे घरी जाणाऱ्यांची संख्या ८४ हजारावर पोहोचली. तर काल ५ हजार रूग्णांचे निदान झाल्यानंतर आज दुसऱ्यादिवशीही ५३१८ नव्या रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे एकूण रूग्ण संख्या १ लाख ५९ हजार १३३ वर पोहोचली. तर ६७ हजार ६०० अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या झाली असून १६७ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.९४ % एवढे झाले आहे. १६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ८६ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८१ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५७ % एवढा आहे. सध्या राज्यात ५,६५,१६१ लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६,९२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८,९६,८७४ नमुन्यांपैकी १,५९,१३३ ( १७.७४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हानिहाय वाढलेले रूग्ण आणि झालेल्या मृत्यूची आकडेवारी

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १४०२ ७४२५२ ४१ ४२८४
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
ठाणे २३५ ३९९० ६१
ठाणे मनपा ४१० ८८९६ २८१
नवी मुंबई मनपा १६४ ७२३९ १७३
कल्याण डोंबवली मनपा ५१४ ६१३५ ८३
उल्हासनगर मनपा ७८ १५४७ ३५
भिवंडी निजामपूर मनपा ११० १७९६ ७०
मीरा भाईंदर मनपा ८२ ३१३२ ११६
पालघर ९० ९६२ १२
१० वसई विरार मनपा १७० ३९१८ ८९
११ रायगड ११९ १५५७ ४२
१२ पनवेल मनपा १०५ १९६१ ५३
ठाणे मंडळ एकूण ३४७९ ११५३८५ ४६ ५२९९
१३ नाशिक ८३ ७२२ ४६
१४ नाशिक मनपा १२९ १९३९ ८३
१५ मालेगाव मनपा २३ १०४२ ८०
१६ अहमदनगर २५० १३
१७ अहमदनगर मनपा १९ ८८
१८ धुळे १९६ ४९९ ३२
१९ धुळे मनपा ८१ ४३६ २२
२० जळगाव ६८ २२९५ १८१
२१ जळगाव मनपा २६ ६०४ ३३
२२ नंदूरबार १२ १६५
नाशिक मंडळ एकूण ६४४ ८०४० १० ४९८
२३ पुणे ३६ १५७७ ५७
२४ पुणे मनपा ४२९ १६०७७ १५ ५९१
२५ पिंपरी चिंचवड मनपा १६० २१०७ ४६
२६ सोलापूर २७ २७८ ११
२७ सोलापूर मनपा ६० २२५८ २३१
२८ सातारा ३१ ९४६ ४३
पुणे मंडळ एकूण ७४३ २३२४३ २५ ९७९
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
२९ कोल्हापूर १९ ७६४ १०
३० कोल्हापूर मनपा ४५
३१ सांगली ३१५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७
३३ सिंधुदुर्ग १९३
३४ रत्नागिरी १३ ५४५ २५
कोल्हापूर मंडळ एकूण ४३ १८७९ ४९
३५ औरंगाबाद ९८ ७१६ १०
३६ औरंगाबाद मनपा १३७ ३८७० २१७
३७ जालना ४० ४७० १३
३८ हिंगोली २६२
३९ परभणी ५६
४० परभणी मनपा ३५
औरंगाबाद मंडळ एकूण २७६ ५४०९ २४५
४१ लातूर १८७ १४
४२ लातूर मनपा ११ ८८
४३ उस्मानाबाद १९५
४४ बीड १०९
४५ नांदेड ६०
४६ नांदेड मनपा २५८ १३
लातूर मंडळ एकूण २२ ८९७ ४२
४७ अकोला १५५ ११
४८ अकोला मनपा २९ १२३० ६२
४९ अमरावती ४८
५० अमरावती मनपा १४ ४५८ २१
५१ यवतमाळ २७९
५२ बुलढाणा १६ २०४ १२
५३ वाशिम १० ९८
अकोला मंडळ एकूण ८२ २४७२ १२१
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
५४ नागपूर १७०
५५ नागपूर मनपा १६ १२३० १२
५६ वर्धा १६
५७ भंडारा ७९
५८ गोंदिया १०५
५९ चंद्रपूर ४४
६० चंद्रपूर मनपा २९
६१ गडचिरोली ६३
नागपूर एकूण २५ १७३६ १७
इतर राज्ये /देश ७२ २३
एकूण ५३१८ १५९१३३ ८६ ७२७३

जिल्हानिहाय एकूण रूग्ण, बाधीत रूग्ण आणि एकूण मृत्यूची आकडेवारी

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ७४२५२ ४२३२९ ४२८४ २७६३१
ठाणे ३२७३५ १३८०२ ८१९ १८११३
पालघर ४८८० १५०८ १०१ ३२७१
रायगड ३५१८ १८९३ ९५ १५२८
रत्नागिरी ५४५ ४१९ २५ १०१
सिंधुदुर्ग १९३ १५० ३९
पुणे १९७६१ १०३३५ ६९४ ८७३२
सातारा ९४६ ७०१ ४३ २०१
सांगली ३३२ २०० १० १२२
१० कोल्हापूर ८०९ ७१० १० ८९
११ सोलापूर २५३६ १४२३ २४२ ८७१
१२ नाशिक ३७०३ २००७ २०९ १४८७
१३ अहमदनगर ३३८ २४१ १४ ८३
१४ जळगाव २८९९ १७३३ २१४ ९५२
१५ नंदूरबार १६५ ६० ९८
१६ धुळे ९३५ ३९९ ५४ ४८०
१७ औरंगाबाद ४५८६ २१६७ २२७ २१९२
१८ जालना ४७० ३१३ १३ १४४
१९ बीड १०९ ७५ ३१
२० लातूर २७५ १८३ १७ ७५
२१ परभणी ९१ ७५ १२
२२ हिंगोली २६२ २३२ २९
अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
२३ नांदेड ३१८ २३१ १३ ७४
२४ उस्मानाबाद १९५ १५० ३६
२५ अमरावती ५०६ ३६८ २४ ११४
२६ अकोला १३८५ ८६३ ७३ ४४८
२७ वाशिम ९८ ६१ ३४
२८ बुलढाणा २०४ १३६ १२ ५६
२९ यवतमाळ २७९ १८६ ८४
३० नागपूर १४०० १०२१ १४ ३६५
३१ वर्धा १६ ११
३२ भंडारा ७९ ५८ २१
३३ गोंदिया १०५ १०२
३४ चंद्रपूर ७३ ५२ २१
३५ गडचिरोली ६३ ५१ ११
इतर राज्ये/ देश ७२ २३ ४९
एकूण १५९१३३ ८४२४५ ७२७३ १५ ६७६००

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *