Breaking News

कोरोना: मुंबई-ठाणे, पुणे विभागात संख्या वाढ तर मराठवाड्यात कमी पण नागपूरात जास्त २२ हजार ०८४ नवे बाधित, १३ हजार ४८९ बरे झाले तर ३९१ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात गणेशोत्सवानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई आणि ठाणे मंडळात प्रत्येकी सरासरी १० हजार रूग्णांची वाढ झाली आहे. तर पुणे विभागात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण आढळून येत असून मराठवाड्यात कमी तर विदर्भातील नागपूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुणे जिल्ह्याप्रमाणे चांगलीच वाढताना दिसत आहे. मुंबई-ठाणे विभागात ५ हजार ९४२, पुणे विभागात ६२३२, नाशिक विभागात ३ हजार ०८४ तर विदर्भातील नागपूरात १९०० बाधितांची आज नोंद झाली आहे.

मागील २४ तासात राज्यात २२ हजार ०८४ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १० लाख ३७ हजार ७६५ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ७९ हजार ७६८ वर पोहोचली. तसेच १३ हजार ४८९ इतके रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ७ लाख २८ हजार ५१२ इतकी तर ३९१ मृतकांची नोंद झाली. आज दिवसभरात ९२ हजार पेक्षा जास्त कोरोना चाचण्या झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७०.% एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.८१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५१,६४,८४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १०,३७,७६५ (२०.०९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,५२,९५५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,२७५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २३५० १६७६५६ ४२ ८१०९
ठाणे ३९२ २३८०६ ५८४
ठाणे मनपा ४४० ३१०५१ १०२३
नवी मुंबई मनपा ४१४ ३३३०५ ७२३
कल्याण डोंबवली मनपा ४९४ ३८१९० ७१०
उल्हासनगर मनपा ४२ ८३४३ २९८
भिवंडी निजामपूर मनपा ४४ ४७९६ ३३१
मीरा भाईंदर मनपा २३४ १५५०३ ४६५
पालघर २६९ १०६८६ १९३
१० वसई विरार मनपा २९४ १९८०७ ५१५
११ रायगड ६७५ २४१२८ ५७७
१२ पनवेल मनपा २९४ १६३१० ३३९
ठाणे मंडळ एकूण ५९४२ ३९३५८१ ७७ १३८६७
१३ नाशिक ४१७ १३१५९ ३०९
१४ नाशिक मनपा ११७४ ३७४४७ ६०८
१५ मालेगाव मनपा ४४ ३०७८ १२६
१६ अहमदनगर ५१७ १७०९२ १४ २४४
१७ अहमदनगर मनपा ९७ ११११३ १७९
१८ धुळे ११२ ५७४९ १४७
१९ धुळे मनपा ५१ ४९२९ १३१
२० जळगाव ३९६ २७९६९ ८०४
२१ जळगाव मनपा १०२ ८०४० २०६
२२ नंदूरबार १७४ ३८६८ ९८
नाशिक मंडळ एकूण ३०८४ १३२४४४ ४० २८५२
२३ पुणे १४४१ ४०९६५ २० ९२२
२४ पुणे मनपा १९७१ १२६५९८ २५ २९२४
२५ पिंपरी चिंचवड मनपा १२९४ ६०८५३ १६ ९०८
२६ सोलापूर ६१२ १८७११ १९ ४७७
२७ सोलापूर मनपा ७७ ७७८५ ४६३
२८ सातारा ८३७ २३४०९ १८ ५७७
पुणे मंडळ एकूण ६२३२ २७८३२१ १०१ ६२७१
२९ कोल्हापूर ५२७ २२३६५ १४ ६६०
३० कोल्हापूर मनपा २११ ९७७२ २५४
३१ सांगली ४३ ११०५६ २२ ३६५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ९१४ १२८०० ३५०
३३ सिंधुदुर्ग ११५ २३३६ ४०
३४ रत्नागिरी १३३ ५९४५ १८२
कोल्हापूर मंडळ एकूण १९४३ ६४२७४ ६३ १८५१
३५ औरंगाबाद २१४ १००७७ १६२
३६ औरंगाबाद मनपा १९५ १८६६० ५९१
३७ जालना ८७ ५८४७ १६७
३८ हिंगोली ११ १९९१ ४४
३९ परभणी १३ २००१ ६५
४० परभणी मनपा १७ १९५८ ६१
औरंगाबाद मंडळ एकूण ५३७ ४०५३४ १८ १०९०
४१ लातूर २०१ ७२६१ २१४
४२ लातूर मनपा १३९ ४८९३ १३२
४३ उस्मानाबाद १९७ ८४५० २२७
४४ बीड १२६ ६६२० १८४
४५ नांदेड १५३ ६४१४ १० १६२
४६ नांदेड मनपा ८१ ४७७८ १३९
लातूर मंडळ एकूण ८९७ ३८४१६ २७ १०५८
४७ अकोला ५४ २४५० ७०
४८ अकोला मनपा ४४ २७१० १०५
४९ अमरावती ९९ २३८६ ६२
५० अमरावती मनपा २३५ ५६६५ ११४
५१ यवतमाळ १७३ ४९१६ १११
५२ बुलढाणा १२१ ५०२२ ९२
५३ वाशिम १०८ २६५६ ४८
अकोला मंडळ एकूण ८३४ २५८०५ १९ ६०२
५४ नागपूर ४०४ ११३६० १० १५१
५५ नागपूर मनपा १४९५ ३७५४३ ३० ११३२
५६ वर्धा ८७ २१५१ २४
५७ भंडारा १०१ २७४७ ३२
५८ गोंदिया १३० ३०३८ ३१
५९ चंद्रपूर १९८ ३०९३ २७
६० चंद्रपूर मनपा १४४ २२५२ २५
६१ गडचिरोली ३३ ११६२
नागपूर एकूण २५९२ ६३३४६ ४३ १४२४
इतर राज्ये /देश २३ १०४४ १००
एकूण २२०८४ १०३७७६५ ३९१ २९११५

आज नोंद झालेल्या एकूण ३९१ मृत्यूंपैकी २८० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४१ मृत्यू  अहमदनगर -१०, कोल्हापूर -७, औरंगाबाद -६, पुणे -६, सातारा -५, बीड -१, गोंदिया -१, जळगाव -१, नाशिक -१, उस्मानाबाद -१, पालघर -१ आणि सांगली -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १६७६५६ १३००१६ ८१०९ ३५५ २९१७६
ठाणे १५४९९४ १२२०९१ ४१३४ २८७६८
पालघर ३०४९३ २४३३० ७०८ ५४५५
रायगड ४०४३८ २९१८१ ९१६ १०३३९
रत्नागिरी ५९४५ ३३०६ १८२ २४५७
सिंधुदुर्ग २३३६ ११८० ४० १११६
पुणे २२८४१६ १४८०५२ ४७५४ ७५६१०
सातारा २३४०९ १४५६७ ५७७ ८२६३
सांगली २३८५६ १३५८५ ७१५ ९५५६
१० कोल्हापूर ३२१३७ २२०३० ९१४ ९१९३
११ सोलापूर २६४९६ १८८७६ ९४० ६६७९
१२ नाशिक ५३६८४ ४०५५७ १०४३ १२०८४
१३ अहमदनगर २८२०५ २१५०४ ४२३ ६२७८
१४ जळगाव ३६००९ २५८७३ १०१० ९१२६
१५ नंदूरबार ३८६८ २६३३ ९८ ११३७
१६ धुळे १०६७८ ८०५५ २७८ २३४३
१७ औरंगाबाद २८७३७ २१५१६ ७५३ ६४६८
१८ जालना ५८४७ ३८४७ १६७ १८३३
१९ बीड ६६२० ४४१२ १८४ २०२४
२० लातूर १२१५४ ७४०८ ३४६ ४४००
२१ परभणी ३९५९ २४२५ १२६ १४०८
२२ हिंगोली १९९१ १४४५ ४४ ५०२
२३ नांदेड १११९२ ५१८४ ३०१ ५७०७
२४ उस्मानाबाद ८४५० ५९१९ २२७ २३०४
२५ अमरावती ८०५१ ५३८२ १७६ २४९३
२६ अकोला ५१६० ३४१६ १७५ १५६८
२७ वाशिम २६५६ १९३८ ४८ ६६९
२८ बुलढाणा ५०२२ ३२७७ ९२ १६५३
२९ यवतमाळ ४९१६ ३२१५ १११ १५९०
३० नागपूर ४८९०३ २५८८९ १२८३ २१७२७
३१ वर्धा २१५१ ९६७ २४ ११५९
३२ भंडारा २७४७ १०१५ ३२ १७००
३३ गोंदिया ३०३८ १६१८ ३१ १३८९
३४ चंद्रपूर ५३४५ २४७० ५२ २८२३
३५ गडचिरोली ११६२ ९०५ २५५
इतर राज्ये/ देश १०४४ ४२८ १०० ५१६
एकूण १०३७७६५ ७२८५१२ २९११५ ३७० २७९७६८

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *