Breaking News

कोरोना: बाधितांच्या संख्येत महिन्यात २ ऱ्यांदा विक्रमी घट तर तीन पटीत बरे होणारे ५ हजार ९७४ नवे बाधित, १५ हजार ६९ बरे झाले तर १२५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील बाधित रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत असल्याचे दिसून येत असून काही दिवसांपूर्वी ७ हजार बाधितांची संख्या आढळून आली होती. त्यानंतर आज सर्वाधिक घट झाल्याचे दिसून आले असून मागील २४ तासात ५ हजार ९८४ बाधित आढळून आले आहे. ही संख्या मागील चार महिन्यातील सर्वाधिक घट दर्शविणारी आहे. या संख्येमुळे एकूण बाधितांची संख्या १६ लाख १ हजार ३६५ वर पोहोचली असून अॅक्टीव्ह रूग्ण संख्या १ लाख ७३ हजार ७५९ इतकी खाली आली आहे. तर आजच्या बाधितांच्या तुलनेत तीन पटीने अर्थात १५ हजार ६९ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १३ लाख ८४ हजार ८७९ वर पोहोचली आहे. तसेच मागील काही दिवसांच्या तुलनेत मृतकांच्या संख्येत घट होवून आज १२५ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८६.४८ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८१,८५,७७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,०१,३६५ (१९.५६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४,१४,५७७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३,२८५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १२३४ २४३१६९ ४३ ९८१९
ठाणे १०९ ३३१९४ ८१५
ठाणे मनपा २४१ ४४३०५ ११९५
नवी मुंबई मनपा २०६ ४५७२९ ९८४
कल्याण डोंबवली मनपा २०९ ५१९४३ ९२६
उल्हासनगर मनपा ३६ ९९९७   ३१९
भिवंडी निजामपूर मनपा ६०२१   ३४२
मीरा भाईंदर मनपा १२८ २२५११   ६३०
पालघर १४ १५०६१ २९८
१० वसई विरार मनपा ६९ २६३०२   ६४६
११ रायगड ६९ ३३९००   ८५४
१२ पनवेल मनपा ८४ २३६५४ ५०३
  ठाणे मंडळ एकूण २४०५ ५५५७८६ ६० १७३३१
१३ नाशिक ७१ २३२१५ ५०४
१४ नाशिक मनपा १३५ ६१८३९   ८४६
१५ मालेगाव मनपा ४०४६   १४६
१६ अहमदनगर १४० ३५३८६ ४९४
१७ अहमदनगर मनपा ५५ १७६४५   ३२२
१८ धुळे ७५४४   १८५
१९ धुळे मनपा ६३२६   १५३
२० जळगाव ६४ ४०३५५   १०३३
२१ जळगाव मनपा २४ ११९४८ २८१
२२ नंदूरबार ३० ६०९०   १३६
  नाशिक मंडळ एकूण ५३५ २१४३९४ ४१००
२३ पुणे २७४ ७३२७७ १४८८
२४ पुणे मनपा २१० १६८४०२ ३८५१
२५ पिंपरी चिंचवड मनपा १४१ ८२५८८   ११६४
२६ सोलापूर ८२ ३१६२५ ८३५
२७ सोलापूर मनपा २२ ९९१७   ५१४
२८ सातारा १६६ ४४८२१ १३६१
  पुणे मंडळ एकूण ८९५ ४१०६३० २४ ९२१३
२९ कोल्हापूर ३८ ३३०५८ ११७७
३० कोल्हापूर मनपा ३४ १३४००   ३८१
३१ सांगली १२० २५८३५ ९११
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७ १८९४८ ५४९
३३ सिंधुदुर्ग ४६९६   १२४
३४ रत्नागिरी ९८ ९७०८ ३७३
  कोल्हापूर मंडळ एकूण ३०९ १०५६४५ ३५१५
३५ औरंगाबाद २५ १३९८१   २७२
३६ औरंगाबाद मनपा ७७ २६२७९ ६८४
३७ जालना ३६७ ९५२२ २५५
३८ हिंगोली ११ ३४९५   ७३
३९ परभणी १४ ३५३४   ११४
४० परभणी मनपा १२ २८३४   ११७
  औरंगाबाद मंडळ एकूण ५०६ ५९६४५ १५१५
४१ लातूर २२ ११९९८   ३८२
४२ लातूर मनपा २४ ७८९७   १८८
४३ उस्मानाबाद ४२ १४६४२   ४६२
४४ बीड ८१ १२८००   ३८३
४५ नांदेड १७ ९८८७ २६१
४६ नांदेड मनपा ३४ ८५३३ २३३
  लातूर मंडळ एकूण २२० ६५७५७ १९०९
४७ अकोला ३७४३   १०१
४८ अकोला मनपा १६ ४४९४ १६२
४९ अमरावती २६ ५९५५ १४२
५० अमरावती मनपा ५२ १०२९० १९८
५१ यवतमाळ ६३ १०२६९ २९७
५२ बुलढाणा १०२ ९६११   १५८
५३ वाशिम ५२ ५४७३   ११५
  अकोला मंडळ एकूण ३१६ ४९८३५ ११७३
५४ नागपूर १०३ २३०५८ ४६१
५५ नागपूर मनपा १७२ ७३५५३ २१८६
५६ वर्धा ३७ ६०६४   १७०
५७ भंडारा ३५ ७८७०   १७७
५८ गोंदिया १०३ ८८६७   १०९
५९ चंद्रपूर १५१ ८२४४   ९६
६० चंद्रपूर मनपा १०४ ५८६५ ११९
६१ गडचिरोली ७९ ४१५५ २८
  नागपूर एकूण ७८४ १३७६७६ ३३४६
  इतर राज्ये /देश १४ १९९७   १३८
  एकूण ५९८४ १६०१३६५ १२५ ४२२४०

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २४३१६९ २१२९७९ ९८१९ ४६५ १९९०६
ठाणे २१३७०० १७९७६४ ५२११ २८७२४
पालघर ४१३६३ ३६४४८ ९४४   ३९७१
रायगड ५७५५४ ४९८९० १३५७ ६३०५
रत्नागिरी ९७०८ ८००८ ३७३   १३२७
सिंधुदुर्ग ४६९६ ३८९२ १२४   ६८०
पुणे ३२४२६७ २७९४२८ ६५०३ ३८३३५
सातारा ४४८२१ ३७३१७ १३६१ ६१४१
सांगली ४४७८३ ३९७८७ १४६०   ३५३६
१० कोल्हापूर ४६४५८ ४२४६४ १५५८   २४३६
११ सोलापूर ४१५४२ ३६८५४ १३४९ ३३३८
१२ नाशिक ८९१०० ७६२४९ १४९६   ११३५५
१३ अहमदनगर ५३०३१ ४५५३७ ८१६   ६६७८
१४ जळगाव ५२३०३ ४८०६८ १३१४   २९२१
१५ नंदूरबार ६०९० ५४५६ १३६   ४९८
१६ धुळे १३८७० १२७५७ ३३८ ७७३
१७ औरंगाबाद ४०२६० ३५५८२ ९५६   ३७२२
१८ जालना ९५२२ ७९५१ २५५   १३१६
१९ बीड १२८०० १०३८० ३८३   २०३७
२० लातूर १९८९५ १६५५६ ५७०   २७६९
२१ परभणी ६३६८ ५१३१ २३१   १००६
२२ हिंगोली ३४९५ २८५६ ७३   ५६६
२३ नांदेड १८४२० १५०३३ ४९४   २८९३
२४ उस्मानाबाद १४६४२ १२४१८ ४६२   १७६२
२५ अमरावती १६२४५ १४५४३ ३४०   १३६२
२६ अकोला ८२३७ ७२०१ २६३ ७७२
२७ वाशिम ५४७३ ४७५८ ११५ ५९९
२८ बुलढाणा ९६११ ७९०९ १५८   १५४४
२९ यवतमाळ १०२६९ ८९६८ २९७   १००४
३० नागपूर ९६६११ ८७८७३ २६४७ १० ६०८१
३१ वर्धा ६०६४ ५१०१ १७० ७९२
३२ भंडारा ७८७० ६५४३ १७७   ११५०
३३ गोंदिया ८८६७ ७७८० १०९   ९७८
३४ चंद्रपूर १४१०९ ९५७४ २१५   ४३२०
३५ गडचिरोली ४१५५ ३३९६ २८   ७३१
  इतर राज्ये/ देश १९९७ ४२८ १३८   १४३१
  एकूण १६०१३६५ १३८४८७९ ४२२४० ४८७ १७३७५९

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *