Breaking News

कोरोना: बाधितांच्या एकूण संख्येने ओलांडला १९ लाखाचा टप्पा ३ हजार १०६ नवे बाधित, ४ हजार १२२ बरे झाले तर ७५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील एकूण बाधितांची संख्येने १९ लाखांचा टप्पा ओलांडला असून मागील ९ महिन्यातील ही एकूण संख्या आहे. तर यापैकी १७ लाख ९४ हजार ८० इतके रूग्ण बरे झाले आहेत. मागील चार महिन्यात सरासरी एक ते दिड लाख रूग्ण संख्येने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मागील २४ तासात राज्यात ३,१०६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर ४ हजार १२२ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५८ हजार ३७६ इतकी झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १७,९४,०८० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.३ % एवढे झाले आहे. राज्यात आज ७५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२२,१२,३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,०२,४५८ (१५.५८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,९४,८१५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,६६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५०३ २८७८१६ ११ ११०१९
ठाणे ५५ ३९०३९ ९३८
ठाणे मनपा ९१ ५५२१६ १२०१
नवी मुंबई मनपा ६३ ५२६२७ १०६६
कल्याण डोंबवली मनपा १०४ ५९७९७ ९८०
उल्हासनगर मनपा ११२१७ ३३९
भिवंडी निजामपूर मनपा ११ ६६२२ ३४४
मीरा भाईंदर मनपा ४३ २६४६२ ६४१
पालघर २७ १६२३९ ३१५
१० वसईविरार मनपा ३७ ३०१३९ ५८७
११ रायगड १६ ३६५४३ ९१५
१२ पनवेल मनपा २३ २९१७४ ५५२
ठाणे मंडळ एकूण ९८० ६५०८९१ १८ १८८९७
१३ नाशिक ६२ ३४२२९ ६९९
१४ नाशिक मनपा ८० ७४१६८ ९८९
१५ मालेगाव मनपा ४५२४ १५९
१६ अहमदनगर ११० ४३१०९ ६४३
१७ अहमदनगर मनपा ३९ २४८२९ ३८१
१८ धुळे ८४५२ १८८
१९ धुळे मनपा १५ ७०२८ १५५
२० जळगाव ६८ ४३४०९ ११३१
२१ जळगाव मनपा ५१ १२२५१ ३०३
२२ नंदूरबार ७७८८ १६६
नाशिक मंडळ एकूण ४४५ २५९७८७ ४८१४
२३ पुणे १४३ ८६५९३ २०४८
२४ पुणे मनपा २३४ १८८७११ ४३८७
२५ पिंपरी चिंचवड मनपा १३० ९२५२२ १२६४
२६ सोलापूर ८१ ४०९०९ ११५६
२७ सोलापूर मनपा १९ ११६७५ ५७०
२८ सातारा ४२ ५३९८७ १७३७
पुणे मंडळ एकूण ६४९ ४७४३९७ १५ १११६२
२९ कोल्हापूर ११ ३४७३४ १२५१
३० कोल्हापूर मनपा १४२८६ ४०६
३१ सांगली १२ ३२२३१ ११४७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७०८ ६१६
३३ सिंधुदुर्ग २४ ५९२५ १५४
३४ रत्नागिरी १३ ११०५९ ३७३
कोल्हापूर मंडळ एकूण ७१ ११५९४३ ३९४७
३५ औरंगाबाद १५०८६ २९७
३६ औरंगाबाद मनपा ३८ ३२१९५ ८८४
३७ जालना ३४ १२५८२ ३३३
३८ हिंगोली ४११९ ९५
३९ परभणी ४२८० १५५
४० परभणी मनपा ३२१६ १२१
औरंगाबाद मंडळ एकूण ८८ ७१४७८ १० १८८५
४१ लातूर २६ २०६२६ ४५९
४२ लातूर मनपा २१ २३९८ २१५
४३ उस्मानाबाद २४ १६७०९ ५३४
४४ बीड ३५ १६७८७ ५१८
४५ नांदेड १६ ८३८३ ३६४
४६ नांदेड मनपा २५ १२६३१ २८१
लातूर मंडळ एकूण १४७ ७७५३४ २३७१
४७ अकोला ४०११ १२९
४८ अकोला मनपा १० ६२८१ २१३
४९ अमरावती २५ ७०६० १६८
५० अमरावती मनपा ३३ १२४१७ २०९
५१ यवतमाळ ७० १३३८५ ३९२
५२ बुलढाणा ६६ १३३११ २१५
५३ वाशिम १७ ६६८५ १४८
अकोला मंडळ एकूण २२८ ६३१५० १४७४
५४ नागपूर ५५ १३३०४ ६६१
५५ नागपूर मनपा २५६ १०८९०५ २४८६
५६ वर्धा २४ ९१४३ २४३
५७ भंडारा ४९ १२३७१ २६०
५८ गोंदिया २१ १३५०७ १४६
५९ चंद्रपूर ६३ १४२३० २२३
६० चंद्रपूर मनपा १० ८६१२ १५५
६१ गडचिरोली २० ८३५१ ८४
नागपूर एकूण ४९८ १८८४२३ १४ ४२५८
इतर राज्ये /देश ८५५ ६८
एकूण ३१०६ १९०२४५८ ७५ ४८८७६

आज नोंद झालेल्या एकूण ७५ मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १७ मृत्यू  औरंगाबाद -४, गोंदिया -३, सांगली -३, नागपूर -२, पुणे -२, सोलापूर -१, वर्धा -१ आणि नाशिक -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २८७८१६ २६८२९७ ११०१९ ८५० ७६५०
ठाणे २५०९८० २३५५७० ५५०९ ५९ ९८४२
पालघर ४६३७८ ४५२४६ ९०२ १७ २१३
रायगड ६५७१७ ६३१२६ १४६७ १११७
रत्नागिरी ११०५९ १०२३२ ३७३ ४५२
सिंधुदुर्ग ५९२५ ५३२२ १५४ ४४८
पुणे ३६७८२६ ३४२६४६ ७६९९ ३५ १७४४६
सातारा ५३९८७ ५१२२७ १७३७ १० १०१३
सांगली ४९९३९ ४७९०६ १७६३ २६७
१० कोल्हापूर ४९०२० ४६७६३ १६५७ ५९७
११ सोलापूर ५२५८४ ४९८०६ १७२६ १४ १०३८
१२ नाशिक ११२९२१ १०८७४३ १८४७ २३३०
१३ अहमदनगर ६७९३८ ६५४६४ १०२४ १४४९
१४ जळगाव ५५६६० ५३६१२ १४३४ २० ५९४
१५ नंदूरबार ७७८८ ७१७५ १६६ ४४६
१६ धुळे १५४८० १४८०९ ३४३ ३२५
१७ औरंगाबाद ४७२८१ ४५१०२ ११८१ १४ ९८४
१८ जालना १२५८२ १२०३२ ३३३ २१६
१९ बीड १६७८७ १५९०९ ५१८ ३५३
२० लातूर २३०२४ २१८६९ ६७४ ४७७
२१ परभणी ७४९६ ७००६ २७६ ११ २०३
२२ हिंगोली ४११९ ३९६९ ९५   ५५
२३ नांदेड २१०१४ १९८३६ ६४५ ५२८
२४ उस्मानाबाद १६७०९ १५९१८ ५३४ २५५
२५ अमरावती १९४७७ १८७२० ३७७ ३७८
२६ अकोला १०२९२ ९४३४ ३४२ ५११
२७ वाशिम ६६८५ ६३१५ १४८ २२०
२८ बुलढाणा १३३११ १२२३६ २१५ ८५४
२९ यवतमाळ १३३८५ १२४९५ ३९२ ४९४
३० नागपूर १२२२०९ ११४९१२ ३१४७ १६ ४१३४
३१ वर्धा ९१४३ ८४२९ २४३ ४६७
३२ भंडारा १२३७१ ११४५५ २६० ६५४
३३ गोंदिया १३५०७ १२९५५ १४६ ४००
३४ चंद्रपूर २२८४२ २१५७२ ३७८ ८९१
३५ गडचिरोली ८३५१ ७९७२ ८४ २८९
  इतर राज्ये/ देश ८५५ ६८ ७८६
  एकूण १९०२४५८ १७९४०८० ४८८७६ ११२६ ५८३७६

 

Check Also

वैद्यकीय वापराकरीता ८० टक्के ऑक्सीजन पुरवठा करणे बंधनकारक आरोग्य विभागाची अधिसूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ऑक्सीजनचा पुरवठा ८० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *