Breaking News

कोरोना: सलग २ ऱ्या दिवशी सारखीच संख्या; बरे ७ लाख तर बाधित १० लाखाच्या जवळ २३ हजार ४४६, १४ हजार २५३ बरे झाले तर ४४८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात सलग २ ऱ्या दिवशी २३ हजाराहून अधिक अर्थात २३,४४६ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले असल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या ९ लाख ९० हजार ७९५ वर पोहोचले असून ती लवकरच १० लाख रूग्ण संख्येचा टप्पा पार करणार असल्याचे दिसून येत आहे. तर बाधित रूग्णांची संख्या २ लाख ६१ हजार ४३२ वर पोहोचली. तर मागील काही दिवसांपासून सतत १० ते १४ हजारच्या दरम्यान रूग्ण होत असल्याने बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या ७ लाखावर पोहचल्याचे दिसून येत असल्याने ही समाधानाची बाब मानण्यात येत आहे. तसेच कोरोनामुळे आज ४४८ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७०.७२ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.८५ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४९,७४,५५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ९,९०,७९५ (१९.९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,३०,७०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,२२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २३७१ १६३११५ ३८ ८०२३
ठाणे ३५४ २२९९१ ५६९
ठाणे मनपा ४३२ ३०१९२ १०२१
नवी मुंबई मनपा ४५३ ३२४९६ ७०९
कल्याण डोंबवली मनपा ५६२ ३७०७३ १८ ७०७
उल्हासनगर मनपा २१ ८२७१ २९७
भिवंडी निजामपूर मनपा १९ ४७२३ ३२९
मीरा भाईंदर मनपा २६२ १५०४७ ४६०
पालघर २३७ १०२३९ १७८
१० वसई विरार मनपा २६० १९२३९ ४९१
११ रायगड ५३९ २२७२० ५५५
१२ पनवेल मनपा ३२६ १५६९३ ३३७
  ठाणे मंडळ एकूण ५८३६ ३८१७९९ ९२ १३६७६
१३ नाशिक १८५ १२३३३ ३०१
१४ नाशिक मनपा ४७८ ३५००३ ६००
१५ मालेगाव मनपा २७ ३००५   १२५
१६ अहमदनगर ४१० १६०७७ २१७
१७ अहमदनगर मनपा १४६ १०८३५ १७०
१८ धुळे १२२ ५४६७ १३७
१९ धुळे मनपा १३३ ४७६६ १२५
२० जळगाव १००४ २६४३६ ११ ७९२
२१ जळगाव मनपा ८५ ७७९१ २०४
२२ नंदूरबार ५९ ३६०६ ९६
  नाशिक मंडळ एकूण २६४९ १२५३१९ ५१ २७६७
२३ पुणे १८०२ ३७९६९ १६ ८८०
२४ पुणे मनपा २९६९ १२२२६० २५ २८७०
२५ पिंपरी चिंचवड मनपा ११६८ ५८२७३ ८८४
२६ सोलापूर ६०५ १७५१४ ११ ४४७
२७ सोलापूर मनपा ८३ ७६१३ ४५३
२८ सातारा १०१७ २१६७४ ७२ ५२५
  पुणे मंडळ एकूण ७६४४ २६५३०३ १३६ ६०५९
२९ कोल्हापूर ३६९ २१२८८ २७ ६३६
३० कोल्हापूर मनपा १७१ ९३२१ १२ २४०
३१ सांगली ६५७ १०४१० १३ ३२०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३७४ ११५४५ ३३४
३३ सिंधुदुर्ग ७६ २१५७   २६
३४ रत्नागिरी १२० ५६३२ १७७
  कोल्हापूर मंडळ एकूण १७६७ ६०३५३ ६४ १७३३
३५ औरंगाबाद १६० ९६२९ १४९
३६ औरंगाबाद मनपा ३८५ १८०३८ ५८२
३७ जालना ९२ ५५९५ १६१
३८ हिंगोली ३१ १९४६ ४३
३९ परभणी ७९ १९१५ ५५
४० परभणी मनपा ६२ १८९६ ५६
  औरंगाबाद मंडळ एकूण ८०९ ३९०१९ २२ १०४६
४१ लातूर ३२६ ६८७३ २०८
४२ लातूर मनपा १५५ ४६३७   १२८
४३ उस्मानाबाद २३६ ८०२६ २२०
४४ बीड १५० ६३३९ १७५
४५ नांदेड २५४ ६०८५ १५१
४६ नांदेड मनपा १४९ ४५६७ १३२
  लातूर मंडळ एकूण १२७० ३६५२७ १५ १०१४
४७ अकोला ९१ २३४५   ६७
४८ अकोला मनपा ५४ २५९२ १०१
४९ अमरावती १४३ २००७ ५३
५० अमरावती मनपा ३०२ ५१६५ १०७
५१ यवतमाळ १३९ ४६००   १००
५२ बुलढाणा १६९ ४६८६   ९१
५३ वाशिम ७७ २४४२ ४६
  अकोला मंडळ एकूण ९७५ २३८३७ १२ ५६५
५४ नागपूर ४१० १०४५९ १३४
५५ नागपूर मनपा १३१६ ३४२४१ ४३ १०५९
५६ वर्धा ७६ २०१९   २३
५७ भंडारा २११ २४०८   ३०
५८ गोंदिया १६९ २७६९ ३०
५९ चंद्रपूर १५८ २७६२ २७
६० चंद्रपूर मनपा ७६ १९३५   २५
६१ गडचिरोली ४८ १०५९  
  नागपूर एकूण २४६४ ५७६५२ ५२ १३२९
  इतर राज्ये /देश ३२ ९८६ ९३
  एकूण २३४४६ ९९०७९५ ४४८ २८२८२

दैनंदिन रिपोर्ट झालेले ४४८ मृत्यू आणि पोर्टलवर अद्ययावत झालेले पूर्वीचे ४७ मृत्यू अशा एकूण ४९५ मृत्यूंची नोंद आज झालेली आहे. आज नोंद झालेल्या या एकूण ४९५ मृत्यूंपैकी २२२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३३ मृत्यू  सातारा -२५, जळगाव -२०, नाशिक -१६, पुणे -१२, ठाणे -११, अहमदनगर -१०, नागपूर – ९,कोल्हापूर – ७, औरंगाबाद – ७,जालना -४,धुळे -४, पालघर -२, सांगली -२, मुंबई -१, नंदूरबार -१, रायगड -१ आणि कर्नाटक -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई १६३११५ १२८११२ ८०२३ ३५१ २६६२९
ठाणे १५०७९३ ११८२४० ४०९२ २८४६०
पालघर २९४७८ २३३७६ ६६९   ५४३३
रायगड ३८४१३ २७८६५ ८९२ ९६५४
रत्नागिरी ५६३२ ३२४६ १७७   २२०९
सिंधुदुर्ग २१५७ ९१२ २६   १२१९
पुणे २१८५०२ १४४४१२ ४६३४   ६९४५६
सातारा २१६७४ १३०८३ ५२५ ८०६४
सांगली २१९५५ १२५८५ ६५४   ८७१६
१० कोल्हापूर ३०६०९ २०२२७ ८७६   ९५०६
११ सोलापूर २५१२७ १८०२७ ९०० ६१९९
१२ नाशिक ५०३४१ ३९०७१ १०२६   १०२४४
१३ अहमदनगर २६९१२ २०६५८ ३८७   ५८६७
१४ जळगाव ३४२२७ २४९५१ ९९६   ८२८०
१५ नंदूरबार ३६०६ २४४२ ९६   १०६८
१६ धुळे १०२३३ ७३७० २६२ २५९९
१७ औरंगाबाद २७६६७ २०५१२ ७३१   ६४२४
१८ जालना ५५९५ ३६०० १६१   १८३४
१९ बीड ६३३९ ४२४१ १७५   १९२३
२० लातूर ११५१० ६८५५ ३३६   ४३१९
२१ परभणी ३८११ २३२९ १११   १३७१
२२ हिंगोली १९४६ १४२२ ४३   ४८१
२३ नांदेड १०६५२ ४८५९ २८३   ५५१०
२४ उस्मानाबाद ८०२६ ५२६५ २२०   २५४१
२५ अमरावती ७१७२ ४९५३ १६०   २०५९
२६ अकोला ४९३७ ३३३३ १६८ १४३५
२७ वाशिम २४४२ १८०९ ४६ ५८६
२८ बुलढाणा ४६८६ ३१७८ ९१   १४१७
२९ यवतमाळ ४६०० २८८६ १००   १६१४
३० नागपूर ४४७०० २४२०९ ११९३ १९२९४
३१ वर्धा २०१९ ९४० २३ १०५५
३२ भंडारा २४०८ ९७६ ३०   १४०२
३३ गोंदिया २७६९ १३२६ ३०   १४१३
३४ चंद्रपूर ४६९७ २१३८ ५२   २५०७
३५ गडचिरोली १०५९ ८७९   १७९
  इतर राज्ये/ देश ९८६ ४२८ ९३   ४६५
  एकूण ९९०७९५ ७००७१५ २८२८२ ३६६ २६१४३२

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *