Breaking News

कोरोना: सलग चार दिवसांपासून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या स्थिर २ हजार १७१ नवे बाधित, २ हजार ५५६ बरे झाले तर ३२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील चार दराज्यातील एकूण अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या स्थिर राहिली असून सातत्याने ४३ हजार ते ४४ हजाराच्या आत नोंदविली जात आहे. तसेच बाधित आढळून येण्याचे आणि बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येतही स्थिरता आल्याचे दिसून येत आहे.

मागील २४ तासात २,५५६ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने आतापर्यंत राज्यातील घरी जाणाऱ्यांची एकूण संख्या १९,२०,००६ इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.२६% एवढे झाले आहे. तर आज राज्यात २,१७१  नवीन रुग्णांचे निदान झाल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४३ हजार ३९३ इतकी राहिली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज ३२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४३,६७,०९४  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,१५,५२४ (१४.०३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,००,१५९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,६१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ४३५ ३०७१७५ ११३२३
ठाणे ३६ ४११७९ ९८७
ठाणे मनपा ७० ५९२१६ १२७६
नवी मुंबई मनपा ६९ ५६८८७ ११०७
कल्याण डोंबवली मनपा ६३ ६३८४२ १०२९
उल्हासनगर मनपा ११६५२ ३५२
भिवंडी निजामपूर मनपा ६८५७ ३४७
मीरा भाईंदर मनपा ३० २७८३४ ६५७
पालघर १६८३८ ३२१
१० वसईविरार मनपा २० ३१०२४ ५९८
११ रायगड २५ ३७५१८ ९३५
१२ पनवेल मनपा २२ ३०८९२ ५८९
ठाणे मंडळ एकूण ७८३ ६९०९१४ १० १९५२१
१३ नाशिक ५९ ३६७५० ७६७
१४ नाशिक मनपा ४६ ७९०३६ १०५३
१५ मालेगाव मनपा ४७२७ १६४
१६ अहमदनगर ८८ ४५८९४ ६९२
१७ अहमदनगर मनपा २१ २५७२८ ३९७
१८ धुळे ८६८३ १८९
१९ धुळे मनपा ७३७३ १५५
२० जळगाव ११ ४४३८० ११५५
२१ जळगाव मनपा १२८९२ ३१९
२२ नंदूरबार ३३ ९६०९ १९५
नाशिक मंडळ एकूण २७५ २७५०७२ ५०८६
२३ पुणे ११२ ९२०२३ २१२३
२४ पुणे मनपा १३४ १९७७९० ४४७५
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७७ ९६७३० १३१२
२६ सोलापूर ६४ ४२९८० १२१२
२७ सोलापूर मनपा ३७ १२८२३ ६०७
२८ सातारा २३ ५६१५९ १८११
पुणे मंडळ एकूण ४४७ ४९८५०५ ११५४०
२९ कोल्हापूर ३४५८८ १२५९
३० कोल्हापूर मनपा १४५०५ ४१२
३१ सांगली १० ३२८६८ ११५५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७८८७ ६२५
३३ सिंधुदुर्ग ६३६१ १६९
३४ रत्नागिरी ११४७० ३९१
कोल्हापूर मंडळ एकूण २७ ११७६७९ ४०११
३५ औरंगाबाद ११ १५४४४ ३२१
३६ औरंगाबाद मनपा ३१ ३३७६१ ९२३
३७ जालना १३२५२ ३५८
३८ हिंगोली ४४१६ ९८
३९ परभणी ४४५२ १६०
४० परभणी मनपा ३४४७ १३५
औरंगाबाद मंडळ एकूण ५२ ७४७७२ १९९५
४१ लातूर १४ २१३७३ ४६६
४२ लातूर मनपा २१ २९८६ २२२
४३ उस्मानाबाद २२ १७४५९ ५५५
४४ बीड ४५ १८०२४ ५४५
४५ नांदेड १९ ८८४८ ३८२
४६ नांदेड मनपा १३३०६ २९४
लातूर मंडळ एकूण १२७ ८१९९६ २४६४
४७ अकोला १३ ४४३२ १३४
४८ अकोला मनपा १३ ७१८५ २२८
४९ अमरावती ३२ ७९०४ १७४
५० अमरावती मनपा ६४ १३७७४ २१९
५१ यवतमाळ ७६ १५२८३ ४२६
५२ बुलढाणा २६ १४७७४ २४०
५३ वाशिम २७ ७२३४ १५५
अकोला मंडळ एकूण २५१ ७०५८६ १५७६
५४ नागपूर ३१ १५४३३ ७३०
५५ नागपूर मनपा १२२ ११९१९६ २६१३
५६ वर्धा १२ १०५२० २८९
५७ भंडारा १५ १३४७८ ३०६
५८ गोंदिया १४३१७ १७४
५९ चंद्रपूर १० १४९७१ २४४
६० चंद्रपूर मनपा ९१०७ १६८
६१ गडचिरोली ८८२८ ९४
नागपूर एकूण २०९ २०५८५० ४६१८
इतर राज्ये /देश १५० ८३
एकूण २१७१ २०१५५२४ ३२ ५०८९४

आज नोंद झालेल्या एकूण ३२ मृत्यूंपैकी १७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ११ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ११ मृत्यू भंडारा-४, पुणे-४, नागपूर-१, नांदेड-१ आणि रायगड -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३०७१७५ २८९३०० ११३२३ ९०७ ५६४५
ठाणे २६७४६७ २५४०९० ५७५५ ६१ ७५६१
पालघर ४७८६२ ४६५४५ ९१९ १७ ३८१
रायगड ६८४१० ६६१२८ १५२४ ७५१
रत्नागिरी ११४७० १०८९९ ३९१ १७८
सिंधुदुर्ग ६३६१ ५९०५ १६९ २८६
पुणे ३८६५४३ ३६५९०३ ७९१० ३८ १२६९२
सातारा ५६१५९ ५३६७२ १८११ १० ६६६
सांगली ५०७५५ ४८४२८ १७८० ५४४
१० कोल्हापूर ४९०९३ ४७२२६ १६७१ १९३
११ सोलापूर ५५८०३ ५३१७१ १८१९ २० ७९३
१२ नाशिक १२०५१३ ११७३६६ १९८४ ११६२
१३ अहमदनगर ७१६२२ ६९३५५ १०८९ ११७७
१४ जळगाव ५७२७२ ५५२१५ १४७४ २० ५६३
१५ नंदूरबार ९६०९ ८६७५ १९५ ७३८
१६ धुळे १६०५६ १५५७८ ३४४ १३१
१७ औरंगाबाद ४९२०५ ४७४४६ १२४४ १५ ५००
१८ जालना १३२५२ १२६७८ ३५८ २१५
१९ बीड १८०२४ १६९७६ ५४५ ४९६
२० लातूर २४३५९ २३०६३ ६८८ ६०४
२१ परभणी ७८९९ ७४४७ २९५ ११ १४६
२२ हिंगोली ४४१६ ४१८५ ९८  – १३३
२३ नांदेड २२१५४ २१०४७ ६७६ ४२६
२४ उस्मानाबाद १७४५९ १६५३८ ५५५ ३६३
२५ अमरावती २१६७८ २०६६१ ३९३ ६२२
२६ अकोला ११६१७ १०८९३ ३६२ ३५७
२७ वाशिम ७२३४ ६९२२ १५५ १५५
२८ बुलढाणा १४७७४ १३९३५ २४० ५९३
२९ यवतमाळ १५२८३ १४३९९ ४२६ ४५४
३० नागपूर १३४६२९ १२७५४३ ३३४३ ४० ३७०३
३१ वर्धा १०५२० ९९३५ २८९ १३ २८३
३२ भंडारा १३४७८ १२९३५ ३०६ २३५
३३ गोंदिया १४३१७ १३९१९ १७४ २१८
३४ चंद्रपूर २४०७८ २३३८१ ४१२ २८३
३५ गडचिरोली ८८२८ ८६४७ ९४ ८१
इतर राज्ये/ देश १५० ८३ ६५
एकूण २०१५५२४ १९२०००६ ५०८९४ १२३१ ४३३९३

Check Also

कोरोना : मुंबईत २०० च्या आत तर राज्यात आतापर्यत सर्वात कमी संख्येची नोंद ४ हजार १४५ नवे तर ५ हजार ८११ बरे झाले, १०० मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मुंबईत आज बऱ्या दिवसानंतर २०० आत अर्थात १९५ इतके नवे कोरोना बाधित आढळून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *