Breaking News

कोरोना : बाधित रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची रेकॉर्ड ब्रेक नोंद ३२ हजार ०७ रुग्ण घरी, १५ हजार ७३८ नवे बाधित ३८४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात आज सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण संख्येची विक्रमी नोंद झाली असून ३२ हजार ०७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ९ लाख १६ हजार ३४८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.८४ टक्के इतके नोंदविले गेले असून आज बरे झालेल्या रुग्णांपेक्षा निम्म्यापेक्षा कमी संख्येने नवीन रुग्णांचे निदान झाले. आज राज्यात १५ हजार ७३८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण रूग्णसंख्या १२ लाख २४ हजार ३८० वर पोहोचली तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या कमी होऊन २ लाख ७४ हजार ६२३ वर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५९ लाख १२ हजार २५८ नमुन्यांपैकी १२ लाख २४ हजार ३८० नमुने पॉझिटिव्ह ( २०.७१ टक्के) आले आहेत. राज्यात १८ लाख ५८ हजार ९२४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ५१७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३४४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १८३७ १८६२७६ ३६ ८५०५
ठाणे २५० २७०५३ ६९४
ठाणे मनपा ३४७ ३४६३२ १०४९
नवी मुंबई मनपा ३६९ ३६४९७ ८१९
कल्याण डोंबवली मनपा ४२९ ४२७५५ ८११
उल्हासनगर मनपा ३४ ८८३८   ३०७
भिवंडी निजामपूर मनपा १७ ५१०३   ३३१
मीरा भाईंदर मनपा १४५ १७३८२ ५३५
पालघर ७४ १२२३१ २२३
१० वसई विरार मनपा १६३ २१८७५ ५५१
११ रायगड १८२ २८२३८ ६६२
१२ पनवेल मनपा १३२ १८३००   ३४९
  ठाणे मंडळ एकूण ३९७९ ४३९१८० ५६ १४८३६
१३ नाशिक ५४४ १६१२२ ३६२
१४ नाशिक मनपा १५०१ ४५७६८ ६६१
१५ मालेगाव मनपा ३५ ३३६२   १३४
१६ अहमदनगर २८६ २२७६१ ३३३
१७ अहमदनगर मनपा ६२ १३२६३ २४८
१८ धुळे ११ ६२९४ १० १७५
१९ धुळे मनपा ६६ ५४१३ १४९
२० जळगाव २४९ ३३८७५ १४ ८९७
२१ जळगाव मनपा २१६ ९४७१ २४८
२२ नंदूरबार ३५ ४७०७ ११२
  नाशिक मंडळ एकूण ३००५ १६१०३६ ५८ ३३१९
२३ पुणे ७९८ ५२२९४ २० १०७९
२४ पुणे मनपा ११७० १४२८५१ २० ३२६१
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६१२ ६८५७० ९६६
२६ सोलापूर २९४ २३४३५ १५ ५८८
२७ सोलापूर मनपा ३८ ८३५२   ४७१
२८ सातारा ६०८ ३०६४५ ७४५
  पुणे मंडळ एकूण ३५२० ३२६१४७ ६५ ७११०
२९ कोल्हापूर ७५९ २६९९८ ८२३
३० कोल्हापूर मनपा १८८ ११४५७ २८९
३१ सांगली ४२३ १६२६७ १४ ५४२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २१६ १५९६३ ४२४
३३ सिंधुदुर्ग ७८ ३११६   ५७
३४ रत्नागिरी ४५ ७५५८ २२९
  कोल्हापूर मंडळ एकूण १७०९ ८१३५९ ३४ २३६४
३५ औरंगाबाद १३७ ११५२७ २१२
३६ औरंगाबाद मनपा २१९ २१२९६ ६२९
३७ जालना ६८ ६७५४ १७९
३८ हिंगोली ७६ २५६५ ५१
३९ परभणी ३८ २४८२   ७३
४० परभणी मनपा १६ २२६६ ७९
  औरंगाबाद मंडळ एकूण ५५४ ४६८९० १० १२२३
४१ लातूर १६२ ९०४६ २७८
४२ लातूर मनपा १२८ ५९१२   १५५
४३ उस्मानाबाद ११६ १०४४५ २९१
४४ बीड १३६ ८७२९ २४२
४५ नांदेड ८० ७७२१ १९०
४६ नांदेड मनपा ८३ ५९६२ १५५
  लातूर मंडळ एकूण ७०५ ४७८१५ २५ १३११
४७ अकोला ४३ ३००५   ७७
४८ अकोला मनपा १३ ३३७४   १२२
४९ अमरावती ८७ ३७४० ८७
५० अमरावती मनपा २३१ ७२२१ १३५
५१ यवतमाळ ३४ ६९६५ १५०
५२ बुलढाणा १७ ६४५१   १०५
५३ वाशिम ६४ ३४६३ ६६
  अकोला मंडळ एकूण ४८९ ३४२१९ ७४२
५४ नागपूर २५१ १४९७२ २२ २४१
५५ नागपूर मनपा ८३९ ५०३५९ ५० १५०७
५६ वर्धा ११४ ३००२ ३६
५७ भंडारा ३० ४०५०   ७४
५८ गोंदिया २३७ ४७७४ ५४
५९ चंद्रपूर १२८ ४३२७ ३७
६० चंद्रपूर मनपा १०१ ३३६५ ३६
६१ गडचिरोली ३६ १५७४  
  नागपूर एकूण १७३६ ८६४२३ ८५ १९९३
  इतर राज्ये /देश ४१ १३११ ११७
  एकूण १५७३८ १२२४३८० ३४४ ३३०१५

आज नोंद झालेल्या एकूण ३४४ मृत्यूंपैकी २०० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६३ मृत्यू पुणे -२०, नागपूर -१५, धुळे -१२, जळगाव -९, सोलापूर -२, सांगली -१, सातारा -१,  ठाणे -१, बीड-१ आणि  जालना -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १८६२७६ १५०५३५ ८५०५ ३७८ २६८५८
ठाणे १७२२६० १३७९३४ ४५४६ २९७७९
पालघर ३४१०६ २७०२५ ७७४ ६३०७
रायगड ४६५३८ ३७०२३ १०११ ८५०२
रत्नागिरी ७५५८ ४४७७ २२९ २८५२
सिंधुदुर्ग ३११६ १७१३ ५७ १३४६
पुणे २६३७१५ १९५६५१ ५३०६ ६२७५८
सातारा ३०६४५ २११६१ ७४५ ८७३७
सांगली ३२२३० २०६२३ ९६६ १०६४१
१० कोल्हापूर ३८४५५ २९३८७ १११२ ७९५६
११ सोलापूर ३१७८७ २३४४८ १०५९ ७२७९
१२ नाशिक ६५२५२ ४९७८३ ११५७ १४३१२
१३ अहमदनगर ३६०२४ २६९१९ ५८१ ८५२४
१४ जळगाव ४३३४६ ३३३७४ ११४५ ८८२७
१५ नंदूरबार ४७०७ ३४५२ ११२ ११४३
१६ धुळे ११७०७ १००२८ ३२४ १३५३
१७ औरंगाबाद ३२८२३ २३२४४ ८४१ ८७३८
१८ जालना ६७५४ ४६७८ १७९ १८९७
१९ बीड ८७२९ ५४२० २४२ ३०६७
२० लातूर १४९५८ १०७४८ ४३३ ३७७७
२१ परभणी ४७४८ ३२०९ १५२ १३८७
२२ हिंगोली २५६५ १९८७ ५१ ५२७
२३ नांदेड १३६८३ ६८०५ ३४५ ६५३३
२४ उस्मानाबाद १०४४५ ७२६४ २९१ २८९०
२५ अमरावती १०९६१ ८४८४ २२२ २२५५
२६ अकोला ६३७९ ४००० १९९ २१७९
२७ वाशिम ३४६३ २६१९ ६६ ७७७
२८ बुलढाणा ६४५१ ४३०० १०५ २०४६
२९ यवतमाळ ६९६५ ३८६७ १५० २९४८
३० नागपूर ६५३३१ ४५०८७ १७४८ १८४९१
३१ वर्धा ३००२ २००५ ३६ ९६०
३२ भंडारा ४०५० २०८५ ७४ १८९१
३३ गोंदिया ४७७४ २८४० ५४ १८८०
३४ चंद्रपूर ७६९२ ३५३९ ७३ ४०८०
३५ गडचिरोली १५७४ १२०६ ३६०
इतर राज्ये/ देश १३११ ४२८ ११७ ७६६
एकूण १२२४३८० ९१६३४८ ३३०१५ ३९४ २७४६२३

Check Also

कोरोना : आठवडाभरात दुसऱ्यांदा आधीच्यापेक्षा सर्वाधिक बाधित ६३ हजार ७२९ नवे बाधित, ४५ हजार ३३५ बरे झाले तर ३९८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन आठवड्यात तिसऱ्यांदा ६० हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज चार दिवसांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *