Breaking News

कोरोना : आज बाधितांपेक्षा दुपटीहून अधिक रूग्ण घरी; मृतकांची संख्या ४० हजारापार ११ हजार ४१६ नवे बाधित, २६ हजार ४४० बरे झाले तर ३०८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात मागील २४ तासात आढळून आलेल्या बाधित रूग्णांपेक्षा घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या दुपटीहून अधिक आहे. आज ११ हजार ४१६ नवे बाधित रूग्ण आढळून आले असल्याने एकूण रूग्णसंख्या १५ लाख १७ हजार ४३४ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख २१ हजार १५६ वर आली आहे. तर बाधित रूग्णांपेक्षा दुपटीने अर्थात २६ हजार ४४० रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १२ लाख ५५ हजार ७७९ वर पोहोचली असून ३०८ मृतकांची नोंद झाली असून मागील सात महिन्यात तब्बल ४० हजार बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

बाधित रूग्णांपेक्षा घरी जाणाऱ्या रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.७६ % एवढे झाले आहे. तर देशाचे ८४ टक्क्याच्या आसपास आहे. राज्यातील मृत्यूदर २.६४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७५,६९,४४७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,१७,४३४ (२०.०५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,६८,०५७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २२०३ २२७२७६ ४८ ९३९१
ठाणे २०८ ३१८१० ७७९
ठाणे मनपा ३७५ ४१५९७ १२०९
नवी मुंबई मनपा ३०९ ४३२८४ ९४८
कल्याण डोंबवली मनपा ३१५ ४९६६० ९३९
उल्हासनगर मनपा ३१ ९७०१   ३१९
भिवंडी निजामपूर मनपा ३२ ५७४० ३५५
मीरा भाईंदर मनपा १६६ २१२२४ ६१७
पालघर ६८ १४५८५   २९२
१० वसई विरार मनपा १७१ २५०८६ ६४९
११ रायगड १६२ ३२८९५ ८३९
१२ पनवेल मनपा १६३ २२४१५ ५००
  ठाणे मंडळ एकूण ४२०३ ५२५२७३ ७७ १६८३७
१३ नाशिक २२७ २१९२३ ४७२
१४ नाशिक मनपा ४९८ ५९२३८ ८१९
१५ मालेगाव मनपा १६ ३९३८   १४६
१६ अहमदनगर ५१५ ३२९२८ १८ ४६९
१७ अहमदनगर मनपा २९८ १६६९२ ३०८
१८ धुळे ४१ ७११७   १८४
१९ धुळे मनपा २३ ६०९७ १५४
२० जळगाव १२२ ३९३०८ १०२८
२१ जळगाव मनपा ६० ११५२९ २७५
२२ नंदूरबार ३१ ५८१५   १२७
  नाशिक मंडळ एकूण १८३१ २०४५८५ ४७ ३९८२
२३ पुणे ६३४ ६९२७९ २२ १३७६
२४ पुणे मनपा ७२४ १६४३४१ १६ ३७१८
२५ पिंपरी चिंचवड मनपा ४१४ ८०४९८ ११२४
२६ सोलापूर १९२ २९९६८ २२ ७५९
२७ सोलापूर मनपा ५१ ९५७१   ४९७
२८ सातारा ४५२ ४२१९७ २६ १२४८
  पुणे मंडळ एकूण २४६७ ३९५८५४ ९४ ८७२२
२९ कोल्हापूर ११३ ३२५५० १०९७
३० कोल्हापूर मनपा ३४ १३१६४   ३५७
३१ सांगली २५२ २४१३५ ८०४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४८ १८५३६ ५०७
३३ सिंधुदुर्ग ४४ ४४३५ ११६
३४ रत्नागिरी ५६ ९१९५ ३११
  कोल्हापूर मंडळ एकूण ५४७ १०२०१५ १७ ३१९२
३५ औरंगाबाद ९७ १३५३० २६१
३६ औरंगाबाद मनपा १७५ २५२१३ ६७४
३७ जालना ८७ ८३३८ २२७
३८ हिंगोली २० ३३०७   ६६
३९ परभणी ३४ ३३६५   ११०
४० परभणी मनपा २९ २७१४   ११७
  औरंगाबाद मंडळ एकूण ४४२ ५६४६७ १४५५
४१ लातूर ५४ ११५४६ ३६१
४२ लातूर मनपा ४७ ७५७३ १८२
४३ उस्मानाबाद ८९ १३९२९ ४२३
४४ बीड १२५ ११८३४ ३४१
४५ नांदेड ८१ ९५५२   २४३
४६ नांदेड मनपा ८८ ८०३१ २१४
  लातूर मंडळ एकूण ४८४ ६२४६५ २२ १७६४
४७ अकोला १३ ३६१२   ९७
४८ अकोला मनपा २४ ४२३४ १५२
४९ अमरावती ५५ ५४४० १३४
५० अमरावती मनपा ४९ ९८२५ १८१
५१ यवतमाळ ६० ९६५९ २७१
५२ बुलढाणा ६१ ८९२१   १३२
५३ वाशिम ३० ४९६१ १०१
  अकोला मंडळ एकूण २९२ ४६६५२ १३ १०६८
५४ नागपूर २४८ २०८१६ ३८६
५५ नागपूर मनपा ३४७ ६५४८३ १३ १९०९
५६ वर्धा ७९ ५४५५ १२९
५७ भंडारा ९४ ७००२ १४९
५८ गोंदिया ६४ ७९६७ ९७
५९ चंद्रपूर १०९ ७०१८ ८०
६० चंद्रपूर मनपा ४८ ५२७४ ९९
६१ गडचिरोली १४२ ३३३८   १७
  नागपूर एकूण ११३१ १२२३५३ ३३ २८६६
  इतर राज्ये /देश १९ १७७०   १५४
  एकूण ११४१६ १५१७४३४ ३०८ ४००४०

आज नोंद झालेल्या एकूण ३०८ मृत्यूंपैकी १६८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ८० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ८० मृत्यू  पुणे – २६, सातारा – ७, अहमदनगर -७, बीड – ६, नागपूर -६, नाशिक -६, सोलापूर -६, भंडारा -२, चंद्रपूर -२, गोंदिया -२, जळगाव -२, नांदेड -२, यवतमाळ -२, अकोला -१, औरंगाबाद -१, रायगड – १ आणि सांगली -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २२७२७६ १९२०९६ ९३९१ ४३७ २५३५२
ठाणे २०३०१६ १६६४७१ ५१६६ ३१३७८
पालघर ३९६७१ ३२९३० ९४१   ५८००
रायगड ५५३१० ४७३६५ १३३९ ६६०४
रत्नागिरी ९१९५ ७०७५ ३११   १८०९
सिंधुदुर्ग ४४३५ ३३६९ ११६   ९५०
पुणे ३१४११८ २६१३१६ ६२१८ ४६५८३
सातारा ४२१९७ ३३१११ १२४८ ७८३६
सांगली ४२६७१ ३४५९८ १३११   ६७६२
१० कोल्हापूर ४५७१४ ३९८२८ १४५४   ४४३२
११ सोलापूर ३९५३९ ३३५०४ १२५६ ४७७८
१२ नाशिक ८५०९९ ६९५१० १४३७   १४१५२
१३ अहमदनगर ४९६२० ४१५४९ ७७७   ७२९४
१४ जळगाव ५०८३७ ४४७०१ १३०३   ४८३३
१५ नंदूरबार ५८१५ ५००९ १२७   ६७९
१६ धुळे १३२१४ १२२४१ ३३८ ६३३
१७ औरंगाबाद ३८७४३ २८२०० ९३५   ९६०८
१८ जालना ८३३८ ६६८६ २२७   १४२५
१९ बीड ११८३४ ८९८५ ३४१   २५०८
२० लातूर १९११९ १५०६५ ५४३   ३५११
२१ परभणी ६०७९ ४३८२ २२७   १४७०
२२ हिंगोली ३३०७ २७५२ ६६   ४८९
२३ नांदेड १७५८३ १३८३९ ४५७   ३२८७
२४ उस्मानाबाद १३९२९ १०७२१ ४२३   २७८५
२५ अमरावती १५२६५ १३०२१ ३१५   १९२९
२६ अकोला ७८४६ ७०४६ २४९ ५५०
२७ वाशिम ४९६१ ४२३६ १०१ ६२३
२८ बुलढाणा ८९२१ ६७७० १३२   २०१९
२९ यवतमाळ ९६५९ ८२०६ २७१   ११८२
३० नागपूर ८६२९९ ७३९८१ २२९५ १० १००१३
३१ वर्धा ५४५५ ३७५४ १२९ १५७१
३२ भंडारा ७००२ ५१८० १४९   १६७३
३३ गोंदिया ७९६७ ६९०८ ९७   ९६२
३४ चंद्रपूर १२२९२ ८५०१ १७९   ३६१२
३५ गडचिरोली ३३३८ २४४५ १७   ८७६
  इतर राज्ये/ देश १७७० ४२८ १५४   ११८८
  एकूण १५१७४३४ १२५५७७९ ४००४० ४५९ २२११५६

Check Also

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *