Breaking News

कोरोना : राज्यात आणि देशात फक्त २ टक्क्यांचा फरक : बाधित संख्या ७ लाखावर १० हजार ४२५ नवे बाधित, १२ हजार ३०० बरे झाले तर ३२९ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

देशातील बरे होणाऱ्या रूग्ण बरे होण्याच्या तुलनेत महाराष्ट्र फक्त २ टक्क्याने मागे असून देशातील बरे होण्याचा दर ७५.९२ इतका आहे. तर राज्यातील बरे होण्याचे प्रमाण ७३. १४ इतके आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील बाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याचे दिसून येत आहे.

काल १४ हजाराहून अधिक रूग्ण बरे झाल्यानंतर आज पुन्हा १२ हजार ३०० रूग्ण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ५ लाख १४ हजार ७९० वर पोहचली आहे. तसेच १० हजार ४२५ नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या ७ लाख ३ हजार ८२३ वर तर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या १ लाखथ ६५ हजार ९२१ वर पोहोचली आहे. मागील २४ तासात ३२९ मृतकांची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७३.१४ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.२४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३७,२४,९११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७,०३,८२३ (१८.८९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२,५३,२७३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३३,६६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५८७ १३७६८३ ३५ ७४७७
ठाणे १०५ १८२९२ ४७५
ठाणे मनपा १४३ २५४६४ ९३०
नवी मुंबई मनपा ३०२ २६२३० ६००
कल्याण डोंबवली मनपा ९४ ३०१८२ ६२१
उल्हासनगर मनपा १३ ७७२५ २८२
भिवंडी निजामपूर मनपा १३ ४३७२   ३११
मीरा भाईंदर मनपा ९२ ११९९६ ४०५
पालघर ८६ ७३१९   १२७
१० वसई विरार मनपा ५५ १६४८१ ४३२
११ रायगड १४८ १५५८३ ३५ ४४५
१२ पनवेल मनपा ६९ ११४४६   २७८
  ठाणे मंडळ एकूण १७०७ ३१२७७३ १०४ १२३८३
१३ नाशिक १७० ८१८२ २०८
१४ नाशिक मनपा ६७५ २३११८ ४४६
१५ मालेगाव मनपा २३२८   ११०
१६ अहमदनगर २५६ ९७३८ १४५
१७ अहमदनगर मनपा २०६ ७५५४ ९९
१८ धुळे ३६ ३५२१   ९८
१९ धुळे मनपा ३२५६ ९१
२० जळगाव ४७६ १७७९१ ६२५
२१ जळगाव मनपा १४३ ५५२६ १५५
२२ नंदूरबार १०७ १९४५   ६०
  नाशिक मंडळ एकूण २०८० ८२९५९ २९ २०३७
२३ पुणे ४५८ २१५५५ १३ ६७६
२४ पुणे मनपा १२२८ ९१४८५ ३६ २३८१
२५ पिंपरी चिंचवड मनपा ८४२ ४१९९९ ७६६
२६ सोलापूर ३०५ १०९५५ २८०
२७ सोलापूर मनपा ४० ६५९० ४१७
२८ सातारा ४८९ १०४९० ३०८
  पुणे मंडळ एकूण ३३६२ १८३०७४ ७० ४८२८
२९ कोल्हापूर ३५८ १३११९ २० ३७८
३० कोल्हापूर मनपा १३२ ५५७१ १७ १४२
३१ सांगली १०९ ३६७१ १२९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २२९ ५९९५ १० १९०
३३ सिंधुदुर्ग ७४ १०१०   १६
३४ रत्नागिरी ४६ ३५२४   १२५
  कोल्हापूर मंडळ एकूण ९४८ ३२८९० ५२ ९८०
३५ औरंगाबाद १७४ ७३०९ ११६
३६ औरंगाबाद मनपा २३७ १४०९७ १५ ५०५
३७ जालना ३२ ३९४८ १२३
३८ हिंगोली १२७४   २९
३९ परभणी ५० १०५४   ३४
४० परभणी मनपा ३३ ११३९ ३५
  औरंगाबाद मंडळ एकूण ५३२ २८८२१ २३ ८४२
४१ लातूर ८१ ४००२ १४६
४२ लातूर मनपा ८४ २८३८ ९७
४३ उस्मानाबाद १०५ ५२७३ १३६
४४ बीड १२२ ४२९१ ९७
४५ नांदेड १२९ ३१७४   ८३
४६ नांदेड मनपा १४ २३११ ७९
  लातूर मंडळ एकूण ५३५ २१८८९ १९ ६३८
४७ अकोला २२ १४७४ ५७
४८ अकोला मनपा १४ २०९०   ९२
४९ अमरावती ४२ ११४८   ३२
५० अमरावती मनपा ४० ३३३६   ७८
५१ यवतमाळ ८४ २६३९   ६४
५२ बुलढाणा २७ २८५७ ६९
५३ वाशिम १४६७   २४
  अकोला मंडळ एकूण २३६ १५०११ ४१६
५४ नागपूर १८४ ५३५५ ७६
५५ नागपूर मनपा ६०५ १५७५८ २१ ४७०
५६ वर्धा ५० ६३४ १३
५७ भंडारा ४९ ७८७ १५
५८ गोंदिया ३४ १०८८   १४
५९ चंद्रपूर ४२ १०५८
६० चंद्रपूर मनपा ३० ४५२
६१ गडचिरोली २४ ६१४  
  नागपूर एकूण १०१८ २५७४६ ३० ६०४
  इतर राज्ये /देश ६६०   ६६
  एकूण १०४२५ ७०३८२३ ३२९ २२७९४

आज नोंद झालेल्या एकूण ३२९ मृत्यूंपैकी २४१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४४ मृत्यू  हे औरंगाबाद -१०, ठाणे -१०, अहमदनगर – ८, कोल्हापूर -६, नाशिक -३, पुणे -३, नागपूर -२, लातूर -१ आणि सातारा – १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १३७६८३ १११९६२ ७४७७ ३०६ १७९३८
ठाणे १२४२६१ १०१७१५ ३६२४ १८९२१
पालघर २३८०० १६७२७ ५५९   ६५१४
रायगड २७०२९ २१४३२ ७२३ ४८७२
रत्नागिरी ३५२४ १८९७ १२५   १५०२
सिंधुदुर्ग १०१० ५३१ १६   ४६३
पुणे १५५०३९ १०९०३९ ३८२३   ४२१७७
सातारा १०४९० ६२९८ ३०८ ३८८२
सांगली ९६६६ ५५९५ ३१९   ३७५२
१० कोल्हापूर १८६९० १२१९८ ५२०   ५९७२
११ सोलापूर १७५४५ १२३९९ ६९७ ४४४८
१२ नाशिक ३३६२८ २२४८८ ७६४   १०३७६
१३ अहमदनगर १७२९२ १३४०२ २४४   ३६४६
१४ जळगाव २३३१७ १५८७२ ७८०   ६६६५
१५ नंदूरबार १९४५ १०३४ ६०   ८५१
१६ धुळे ६७७७ ४८३२ १८९ १७५४
१७ औरंगाबाद २१४०६ १५३४४ ६२१   ५४४१
१८ जालना ३९४८ २३२७ १२३   १४९८
१९ बीड ४२९१ २३८१ ९७   १८१३
२० लातूर ६८४० ३८३५ २४३   २७६२
२१ परभणी २१९३ ८३५ ६९   १२८९
२२ हिंगोली १२७४ १०४६ २९   १९९
२३ नांदेड ५४८५ २७८९ १६२   २५३४
२४ उस्मानाबाद ५२७३ ३०३४ १३६   २१०३
२५ अमरावती ४४८४ ३३८६ ११०   ९८८
२६ अकोला ३५६४ २८८५ १४९ ५२९
२७ वाशिम १४६७ ११३३ २४ ३०९
२८ बुलढाणा २८५७ १९५२ ६९   ८३६
२९ यवतमाळ २६३९ १८४९ ६४   ७२६
३० नागपूर २१११३ ११५०७ ५४६ ९०५९
३१ वर्धा ६३४ ३६५ १३ २५५
३२ भंडारा ७८७ ५०० १५   २७२
३३ गोंदिया १०८८ ७६० १४   ३१४
३४ चंद्रपूर १५१० ९०८ १५   ५८७
३५ गडचिरोली ६१४ ५३३   ८०
  इतर राज्ये/ देश ६६० ६६   ५९४
  एकूण ७०३८२३ ५१४७९० २२७९४ ३१८ १६५९२१

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *