Breaking News

कोरोना: राज्यात सर्वाधिक अॅक्टीव्ह रूग्ण ठाणे जिल्ह्यात, मुंबईतील संख्या घटली ६५५५ नवे रूग्ण, ३६५८ बरे होवून घरी तर १५१ जणांच्या मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी
ठाणे जिल्हा आणि आसपासच्या परिसरात वाढत असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमुळे या भागातील संख्या राज्यात सर्वाधिक झाली आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या २८ हजार ५०८ अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या तर मुंबईतील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या२३ हजार ७३२ इतकी झाली आहे. तर ३ ऱ्या क्रमांकावर पुणे जिल्ह्याची संख्या असून येथे १३ हजार ८६४ वर पोहोचली आहे. मागील २४ तासात ६५५५ नव्या रूग्णांचे निदान झाले आहे. तर ३६५८ रूग्ण बरे होवून घरी गेले असून १५१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाख ६ हजार ६१९ वर पोहोचली आहे. तर १ लाख ११ हजार ७४० रूग्ण आतापर्यत बरे होवून घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.०८ % एवढे झाले आहे. राज्यात आज १५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११,१२,४४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,०६,६१९ ( १८.५७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,०४,४६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४६,०६२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हानिहाय एकूण रूग्ण, बाधित रूग्ण आणि एकूण मृतकांची संख्या

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ८४५२४ ५५८८४ ४८९९ २३७३२
ठाणे ४७९३५ १८१५६ १२७० २८५०८
पालघर ७४७० २९६५ १२६   ४३७९
रायगड ५८४० २७४१ १०६ २९९१
रत्नागिरी ७१२ ४७१ २७   २१४
सिंधुदुर्ग २४६ १७२   ६९
पुणे २८१४२ १३४०६ ८७२   १३८६४
सातारा १३३७ ७६९ ४८ ५१९
सांगली ४३० २५१ ११   १६८
१० कोल्हापूर ९२० ७३२ १२   १७६
११ सोलापूर ३२१४ १६९२ २९६ १२२५
१२ नाशिक ५२१६ २९३५ २२५   २०५६
१३ अहमदनगर ५८० ३५७ १५   २०८
१४ जळगाव ४२३६ २४२० २७८   १५३८
१५ नंदूरबार १९७ ८३   १०५
१६ धुळे १२४८ ७०४ ६२ ४८०
१७ औरंगाबाद ६५६८ २७८८ २९४   ३४८६
१८ जालना ७१९ ३८० २४   ३१५
१९ बीड १४२ ९५   ४४
२० लातूर ४२५ २२९ २२   १७४
२१ परभणी १२८ ८३   ४१
२२ हिंगोली २९४ २५०   ४३
२३ नांदेड ३९४ २४२ १४   १३८
२४ उस्मानाबाद २६४ १८६ १२   ६६
२५ अमरावती ६९० ४५१ ३०   २०९
२६ अकोला १६६२ ११९९ ८६ ३७६
२७ वाशिम १२० ८२   ३५
२८ बुलढाणा ३१८ १६९ १३   १३६
२९ यवतमाळ ३३८ २३५ ११   ९२
३० नागपूर १७१९ १२९६ १५   ४०८
३१ वर्धा १७ १३  
३२ भंडारा ९१ ७७   १४
३३ गोंदिया १६७ १०४   ६१
३४ चंद्रपूर ११० ६३   ४७
३५ गडचिरोली ७३ ६०   १२
  इतरराज्ये/ देश १३३ २५   १०८
  एकूण २०६६१९ १११७४० ८८२२ १७ ८६०४०

दैनंदिन जिल्हानिहाय रूग्ण, मृतकांची संख्या

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १२८७ ८४५२४ ६९ ४८९९
ठाणे २५१ ६२९३ ९०
ठाणे मनपा ३४९ ११९५९ ४७३
नवी मुंबई मनपा २०१ ९१३५ २१५
कल्याण डोंबवली मनपा ५९६ १०४०० १४६
उल्हासनगर मनपा २७५ २९२३ ४८
भिवंडी निजामपूर मनपा ७२ २४९३ १३५
मीरा भाईंदर मनपा ३५८ ४७३२ १६३
पालघर ५८ १४३६ १६
१० वसईविरार मनपा २३९ ६०३४ ११०
११ रायगड ११५ २६८२ ४३
१२ पनवेल मनपा १४० ३१५८ ६३
  ठाणे मंडळ एकूण ३९४१ १४५७६९ ८९ ६४०१
१३ नाशिक १११ ११५४ ५४
१४ नाशिक मनपा १७१ २९३२ ८९
१५ मालेगाव मनपा ११३० ८२
१६ अहमदनगर ४३ ३७२ १४
१७ अहमदनगर मनपा २९ २०८
१८ धुळे ६५२ ३७
१९ धुळे मनपा ५९६ २५
२० जळगाव १४२ ३२८१ २३०
२१ जळगाव मनपा ६८ ९५५ ४८
२२ नंदूरबार १९७
  नाशिक मंडळ एकूण ५८० ११४७७ १६ ५८९
२३ पुणे १२८ २३७५ ७२
२४ पुणे मनपा ८८२ २२२३६ २० ७२९
२५ पिंपरी चिंचवड मनपा १७६ ३५३१ ७१
२६ सोलापूर ३९ ५२७ २३
२७ सोलापूर मनपा ६९ २६८७ २७३
२८ सातारा ६३ १३३७ ४८
  पुणे मंडळ एकूण १३५७ ३२६९३ ३५ १२१६
२९ कोल्हापूर २४ ८६४ १२
३० कोल्हापूर मनपा ५६
३१ सांगली ३८९ १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४१
३३ सिंधुदुर्ग २४६
३४ रत्नागिरी १३ ७१२ २७
  कोल्हापूर मंडळ एकूण ५८ २३०८ ५५
३५ औरंगाबाद १०२ १३६३ २६
३६ औरंगाबाद मनपा १९५ ५२०५ १० २६८
३७ जालना ३६ ७१९ २४
३८ हिंगोली २९४
३९ परभणी ६७
४० परभणी मनपा ६१
  औरंगाबाद मंडळ एकूण ३४९ ७७०९ ११ ३२३
४१ लातूर २६७ १८
४२ लातूर मनपा १२ १५८
४३ उस्मानाबाद ११ २६४ १२
४४ बीड १३ १४२
४५ नांदेड ८५
४६ नांदेड मनपा ३०९ १४
  लातूर मंडळ एकूण ५१ १२२५ ५१
४७ अकोला ३२ २३८ २०
४८ अकोला मनपा २१ १४२४ ६६
४९ अमरावती ७७
५० अमरावती मनपा ४८ ६१३ २५
५१ यवतमाळ ३३८ ११
५२ बुलढाणा २० ३१८ १३
५३ वाशिम १२०
  अकोला मंडळ एकूण १३८ ३१२८ १४३
५४ नागपूर १६ २३६
५५ नागपूर मनपा ३१ १४८३ १३
५६ वर्धा १७
५७ भंडारा ९१
५८ गोंदिया १६७
५९ चंद्रपूर ७९
६० चंद्रपूर मनपा ३१
६१ गडचिरोली ७३
  नागपूर एकूण ५९ २१७७ १९
  इतर राज्ये /देश २२ १३३ २५
  एकूण ६५५५ २०६६१९ १५१ ८८२२

Check Also

कोरोना : राज्यात ५० हजार मृत्यू ३ हजार ५८१ नवे बाधित, २ हजार ४०१ बरे झाले तर ५७ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी सद्यपरिस्थितीत कोरोनामुळे बाधितांच्या मृत्यूंचे प्रमाण घटलेले असले तरी राज्यात आतापर्यंत ५० हजार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *