Breaking News

राणेंचा आठवले होणार ? मंत्रिपदाच्या मागणीवरून राणेचे मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसमधील थंडा कर के खाव पध्दतीच्या राजकारणाला कंटाळून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्वत:चा स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षाची स्थापना केली. मात्र आमदारकी आणि मंत्री पदाचे आश्वासन दिलेल्या भाजपकडून यातील एकही अद्याप पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे आता राणे यांनी मंत्रिमंडळातील समावेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा …

Read More »

श्रेयस खुलवणार छोट्या पडद्यावर ‘गुलमोहर’ मोठ्या पडद्यानंतर टीव्ही सिरियलमध्ये हास्य फुलविणार

मुंबई : प्रतिनिधी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर ‘इकबाल’ बनत हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत भारतीय प्रेक्षकांवर मोहिनी घालणारा अभिनेता श्रेयस तळपदे छोट्या पडद्याकडे वळला आहे. ‘बाजी’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केल्यानंतर श्रेयस ‘गुलमोहर’ या नव्या मालिकेसह छोट्या पडद्याकडे वळला आहे. या मालिकेत तो नात्यांची कथा तर सांगणार आहेच, पण त्यासोबतच …

Read More »

कृषी संजीवनी प्रकल्पासाठी जागतिक बँकेसोबत सांमज्यस करार मराठवाडा, विदर्भातील ५ हजार १४९ गावांसाठी २८०० कोटी मिळणार

मुंबई : प्रतिनिधी विदर्भ, मराठवाडा आणि खारपाण पट्ट्यातील ५ हजार १४९ गावांमध्ये जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या ‘नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्पा’च्या अंमलबजावणी आराखडा आज अंतिम करत जागतिक बँकेसोबत सांमज्यस करार करण्यात आल्या.  नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत या प्रकल्प करारनाम्याच्या मसुद्यावर राज्य सरकार आणि जागतिक बॅंक यांच्यात स्वाक्षऱ्या करण्यात …

Read More »

यंदाही आयपीओ करणार मालामाल ५० पेक्षा अधिक कंपन्या आयपीओ आणणार

मुंबई : नवनाथ भोसले  वर्ष २०१७ मध्ये भारतीय शेअर बाजारांनी २८ टक्के वाढ नोंदवली आहे. त्यामुळे अनेक शेअर्सनी चांगला परतावा दिल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले.  प्राथमिक समभाग विक्रीसाठीही मागील वर्ष चांगले गेले. या वर्षात ३८ कंपन्यांनी आयपीओमार्फत शेअर बाजारातून ७५ हजार ४७५ कोटी रुपये उभारले आहेत. आयपीओमधूनही गुंतवणूकदारांना चांगला लाभ झाला …

Read More »

ग्रीन एनर्जीयुक्त वाहन धोरणास लवकरच परवानगी प्रदुषण मुक्तेतासाठी दिल्ली, कर्नाटक पाठोपाठ राज्य सरकारचे पाऊल

मुंबई : प्रतिनिधी पर्यावरण संतुलन व वृध्दीच्या अनुषंगाने केंद्रा सरकारकडून विविध उपाय योजना राबविल्या जात असतानाच राज्यातील पर्यावरणाचे संतुलन राखले जावे यासाठी राज्य सरकारकडून लवकरच ग्रीन एनर्जीयुक्त असलेल्या वाहन वापराच्या अनुषंगाने लवकरच धोरण आणण्यात येणार आहे. त्यादृष्टीने दिल्ली आणि कर्नाटक राज्यापाठोपाठ राज्याच्या उद्योग आणि वीज विभागाकडून नवे धोरण तयार करण्यात …

Read More »

अॅट्रॉसिटी चित्रपटाला राम-लक्ष्मण यांचे वारस अमरचे संगीत

भारतीय संगीतक्षेत्रात काहींनी जोडीच्या रूपात संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यातल्या एका जोडी मराठी मनाबरोबरच हिंदी संगीत प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजविलेल्या मराठमोळ्या संगीतकारांची जोडी म्हणजे राम-लक्ष्मण यांची. या जोडीने हिंदीसह मराठीतही अनेक अप्रतिम संगीत रचनांनी अजरामर केली. मात्र ‘अॅट्रॉसिटी’या सामाजिक विषयावरील पहिल्याच आगामी मराठी सिनेमाला राम-लक्ष्मण यांचे वारस असलेल्या अमर …

Read More »

महेश कोठारे बनला आजोबा आदिनाथ-उर्मिलाला कन्यारत्नाचा लाभ

मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांच्या घरी गोड बातमी येणार असल्याचं सर्वांनाच ठाऊक होतं. आज अखेर ती बातमी आलीच. कोठारेंचा चिरंजीव अमिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे यांना कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. उर्मिला बाळंत असल्याचं समजल्यापासून मिडियापासून आदिनाथ-उर्मिलाच्या चाहत्यांपर्यंत सर्वांचंच या बातमीकडे लक्ष लागलं होतं. आपल्याला कन्या …

Read More »

हसविणारा भाऊ आता भीती दाखविणार ओढ मध्ये दिसणार खलनायकाच्या भूमिकेत

मुंबई : प्रतिनिधी आपल्यालाही नेहमीपेक्षा वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं, पण फार कमी कलाकारांचं हे स्वप्न साकार होतं. काही कलाकार एकाच पठडीतील भूमिकांच्या जाळ्यात अडकून राहतात; परंतु काही भाग्यवान कलावंत मात्र पठडीबाज भूमिकांचे पाश तोडण्यात यशस्वी होतात. छोट्या पडद्याच्या माध्यमातून अभिनेता भाऊ कदमचं नाव आज …

Read More »

१६ मार्चला लागणार वैभव-प्रार्थनाचं ‘व्हॅाट्सअप लग्न’ सिने रसिकांसाठी म्युझिकल रोमँटिक लव्हस्टोरी

मुंबई: प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टीतील आजची सर्वात हॅाट जोडी कोणती असं जर कोणी विचारलं, तर वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे हे नाव अनाहुतपणे ओठांवर येतं. मराठी सिनेसृष्टीत इतरही अभिनेता-अभिनेत्रीच्या जोड्या हिट ठरत असल्या तरी वैभव-प्रार्थना या जोडी आनस्क्रीन केमिस्ट्री रसिकांना चांगलीच भावली आहे. याच कारणामुळे ही जोडी मराठी निर्माते-दिग्दर्शकांचीही ही फेव्हरेट …

Read More »

रेटिंग वाढवल्याने आयटी शेअर्स उसळले २७ टक्के परतावा मिळण्याची शक्यता

नई दिल्लीः प्रतिनिधी जागतिक वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅनलेने आयटी कंपन्यांचे रेटिंग वाढवल्याने बुधवारी या कंपन्यांच्या शेअर्सने मोठी उसळी घेतली. इन्फोसिस आणि टीसीएस या आयटी कंपन्यांचे शेअर्स आता ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोचले आहेत. मॉर्गन स्टॅनलेने इन्फोसिस, टेक महिंद्रा, परसिस्टेंस, साइंट आणि एचसीएल टेक आदी आयटी कंपन्यांचे रेटिंग वाढवून ओव्हरवेट श्रेणीमध्ये त्यांच्या …

Read More »