Breaking News

रेटिंग वाढवल्याने आयटी शेअर्स उसळले २७ टक्के परतावा मिळण्याची शक्यता

नई दिल्लीः प्रतिनिधी

जागतिक वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅनलेने यटी कंपन्यांचे रेटिंग वाढवल्याने बुधवारी या कंपन्यांच्या शेअर्सने मोठी उसळी घेतली. इन्फोसिस णि टीसीएस या यटी कंपन्यांचे शेअर्स ता ५२ ठवड्यांच्या उच्चांकावर पोचले हेत.
मॉर्गन स्टॅनलेने इन्फोसिस, टेक महिंद्रा, परसिस्टेंस, साइंट णि एचसीएल टेक दी यटी कंपन्यांचे रेटिंग वाढवून ओव्हरवेट श्रेणीमध्ये त्यांच्या समावेश केला हे. यटी कंपन्यांकडून २७ टक्के परतावा मिळण्याचा अंदाज मॉर्गन स्टॅनलने वर्तवला हे. त्य़ामुळे बुधवारी शेअर बाजारात इंफोसिस (.८५%), टीसीएस (.०६%), माइंड ट्री (.०१%) णि एचसीएल टेक (.५८%) या कंपन्यांच्या शेअर्सने चांगली वाढ नोंदवली. निफ्टी यटी इंडेक्सही .२७ टक्क्याने वाढला हे. टीसीएसच्या शेअर्सने २ हजार ९२५ रुपयांची नवी उच्चांकी पातळी गाठली हे. तर इन्फोसिस १ हजार १६१ रुपयांवर पोचला हे.
सेन्सेक्स उच्चांकावर
सेन्सेक्सने बुधवारी ३४ हजार ९८९ अंकाचा नवीन उच्चांक नोंदवला हे. बुधवारी भारतीय शेअर बाजारांची सुरूवात सुस्तच झाली. मात्र, त्यानंतर मोठी चढउतार दिसून येत होती. इन्फोसिस, टीसीएस, आयसीआयसीआई बँक, एसबीआई, पावरग्रिड, आईटीसी दी कंपन्यांचे शेअर्समध्ये झालेल्या खरेदीने बाजारात तेजी ली.

Check Also

इंडिगो, जगातील तिसऱ्या क्रमांकांची विमान कंपनी बनली भारतातील सर्वात मोठी एअरलाइन

इंडिगो विमान कंपनीने बुधवारी बाजार भांडवलाच्या बाबतीत यूएस-आधारित साउथवेस्ट एअरलाइन्सला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *