पुण्यात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे बळी गेला, ही घटना ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. जनतेत मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीपणा विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पण ना सरकार ना पोलीस प्रशासन कोणीही योग्य ती कारवाई केलेली नाही. या मातेचा मृत्यू दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणा व मुजोरपणाचा बळी असून …
Read More »पोलिस आयुक्त म्हणाले, अल्लू अर्जूनच्या विरोधातील खटला पुढे चालविणार चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगूनही घटनास्थळावरून निघण्यास नकार
तेलंगणा पोलिसांनी रविवारी सांगितले की तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुनने हैदराबाद चित्रपटगृह सोडण्यास नकार दिला जेथे त्याच्या चित्रपट पुष्पा २ चा प्रीमियर ४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता तरीही त्याला थिएटरबाहेरील गोंधळात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. अर्जुनने “बाहेरील समस्यांबद्दल” कळताच त्याने संध्या थिएटर सोडल्याचे सांगितल्याच्या एक दिवसानंतर …
Read More »महिलेच्या मृत्यूनंतर शिंदे सरकारला आली जाग, नागरिकांसाठी वेळा राखून ठेवण्याचे दिले आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून सर्व अधिकारी-मंत्र्यांनाही केल्या सूचना
हिंदूत्ववादी आणि सावरकरवादी प्रेमात असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या व्यस्ततेमुळे काल तीन व्यक्तींनी मंत्रालयाच्या परिसरात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये एका अपंगाचा तर दोन महिलांचा समावेश होता. परंतु यातील एका महिलेचे आज उपचारा दरम्यान निधन झाल्याची माहिती बाहेर आली. त्यानंतर हिंदूत्ववादी आणि सावकरवादाच्या प्रेमात आखंड बुडालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला अखेर काही काळासाठी का …
Read More »
Marathi e-Batmya