Breaking News

Tag Archives: vladimir putin

राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना विरोधक नसल्याने आणखी सहा वर्षे सत्तेत तीन दिवसीय निवडणूक रविवारी गुंडाळली

रशियाची तीन दिवस सुरु असलेली निवडणूकीची प्रक्रिया आज रविवारी संपली. मात्र विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सशक्त विरोधक राहिला नसल्याने आणि युक्रेन युध्दावरून टीका करणास बंदी घालण्यात आल्याने पुढील सहा वर्षे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पद पुन्हा एकदा व्लादिमीर यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे मागील २५ वर्षे रशियाचे राष्ट्रध्यक्ष …

Read More »

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सी म्हणाले, रोज लढतोय… आणि प्रकाशाचा अंधारावर विजय होईल भाषणाने युरोपियन युनियन झाली मंत्रमुग्ध, मिनिटभर टाळ्यांचा कडकडाट

मागील सहा दिवसांपासून रशियाकडून युक्रेनवर रोज लष्करी हल्ले होत आहेत. तरीही युक्रेनकडून रशियाच्या हल्ल्यांना तोंड देत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी प्रतिहल्ले आणि स्वत:चे संरक्षण करत आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील देशांच्या दबावामुळे रशिया एकाबाजूला चर्चेच्या टेबलवर जरी आलेली असली तरी ती दुसऱ्याबाजूला हल्ले कायम ठेवलेले आहेत. यापार्श्वभूमीवर आज युरोपियन युनियनची आपद्कालीन बैठक …

Read More »

युक्रेनच्या चर्नोबेल अणु ऊर्जा प्रकल्पावर रशियाचा ताबा पंतप्रधान डेन्यस स्मॅहल यांची माहिती

मागील तीन दिवसांपासून युक्रेनच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास सुरुवात केलेल्या रशियाने आज युक्रेनच्या आतील भागात मोठ्या प्रमाणावर बॉम्बहल्ले करत मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. तसेच महत्वाचा असलेल्या चर्नोबेल अणुऊर्जा प्रकल्पावरही रशियाने आज ताबा मिळविला असल्याची माहिती युक्रेनचे पंतप्रधान डेन्यस स्मॅहल (Denys Shmyhal) यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आज दिली. रशियाने दोन दिवसापूर्वी हल्ले …

Read More »