Breaking News

Tag Archives: vidhan parishad election

भाजपाच्या माघारीने दौंड विधान परिषदेवर बिनविरोध राजन तेलींनी घेतला उमेदवारी अर्ज मागे

मुंबईः प्रतिनिधी विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विजयामुळे रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या विरोधात भाजपाचे राजन तेली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी आज शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतल्याने दौंड यांची निवड बिनविरोध झाली. राजन …

Read More »

आगामी निवडणूकांमध्ये अडचण होवू नये म्हणून जानकरांचा राजीनामा जानकर यांचा भाजपच्या आमदारकीचा राजीनामा पण उमेदवारीचा पेच कायम

नागपुर : प्रतिनिधी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकांना एक वर्ष राहीलेले असताना भाजपच्या तिकिटावर विधान परिषदेवर निवडूण गेलेल्या पदुम मंत्री महादेव जानकर यांना आता स्वपक्षाची आठवण झाली आहे. मागील दोन वर्षापासून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष म्हणून वावरणारे महादेव जानकर हे विधान परिषदेत मात्र भाजपचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर भाजपच्या …

Read More »

शिवसेनेच्या तीन तर भाजपच्या एका जागेच्या विजयाची औपचारीकता बाकी विलास पोतनीस, कपिल पाटलांच्या विजय जवळपास निश्चित

मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदार संघात, कोकण शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणूकीत शिवसेनेला तीन जागांवर विजय मिळल्याचे सांगण्यात येत आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत कपिल पाटील आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे हे आघाडीवर असल्याची माहिती संध्याकाळ पर्यंत हाती आली असून या जागांच्या विजयाची …

Read More »

शिवसेनेला दोन जागांचा फायदा तर भाजपने गड राखला राष्ट्रवादीने लाज राखली तर काँग्रेसला धक्का

मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडूण येणाऱ्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत जाहीर झालेल्या निकालात शिवसेनेला नाशिक आणि परभणी-हिंगोली या दोन मतदारसंघात विजय मिळाला आहे. तर अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-ग़डचिरोली या मतदारसंघातील जागा कायम राखण्यात भाजपला यश आले असून राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे  सध्या एक जागा राखण्यात यश आले आहे. …

Read More »

भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी तीन जागांचे भवितव्य पेटी बंद विधान परिषदेसाठी ९९.८१ टक्के मतदान

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडूण येणाऱ्या सहा जागांसाठी आज मतदान झाले. या सहा जागांवर भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी तीन उमेदवार उभे करण्यात आले. त्यामुळे तीन जिल्ह्यांच्या एका मतदारसंघानुसार तीन मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यातच या निवडणूकीकरीता ९९.८१ टक्के मतदान झाले. त्यामुळे या …

Read More »

उध्दव ठाकरे आपली घोषणा सार्थ ठरविणार ? विधान परिषद निवडणूकीत शिवसेनेचा फक्त एकच उमेदवार रिंगणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यात जरी भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार असले तरी भाजपवर जाहीर टीका करण्याची एकही संधी शिवसेनेकडून सोडली जात नाही. त्यातच आता कोकणातील नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संघर्षाची भूमिका घेतली आहे. मात्र विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ६ जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत असताना शिवसेना …

Read More »

६ जागांपैकी ३ जागा देणार असेल तरच राष्ट्रवादीशी आघाडी लातूरची जागा न देण्याबाबत काँग्रेस ठाम

मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेतील स्थानिक प्राधिकारी संस्था अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडूण आलेले ६ सदस्य निवृत्त होत आहेत. या निवृ्त्त सदस्यांमुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. मात्र या निवडणूकीत काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचे जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या कोट्यातील रिक्त होणाऱ्या तीन जागांबरोबरच चवथी जागा काँग्रेसकडे मागितली आहे. …

Read More »