Breaking News

Tag Archives: urban development minister eknath shinde

समृध्दी महामार्गाची पाहणी केल्यावर मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली “ही” घोषणा 'ऑटो कार इंडिया' मासिकाने आयोजित केलेल्या सुपर कार रॅलीला दाखवला हिरवा झेंडा

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महाराष्ट्र महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच खुला होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.  नागपूरमध्ये येऊन समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामांची पाहणी शिंदे यांनी केली. तसेच या महामार्गावर इलेक्ट्रिक कारचे सारथ्य करून त्यांनी फेरफटकाही मारला. समृद्धी महामार्गाचे …

Read More »

आयपीएल सामन्याची आयोजक कोण ? महाविकास आघाडी की बीसीसीआय सामन्याची माहिती आणि वेळापत्रक सरकारकडून जाहीर

दरवर्षीप्रमाणे यंदाही बीसीसीआयच्या अखत्यारीत असलेल्या आयपीएल कंपनीकडून आयपीएल फ्रॅन्चायईसींमध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आयेत आहे. मात्र यावेळी या स्पर्धांचे वेळापत्रक आणि कधीपासून आयपीएलचे सामने खेळविले जाणार याची माहिती महाविकास आघाडी सरकारने आज जाहिर केली. त्यामुळे या सामन्याचे आयोजिक महाविकास आघाडी सरकार आहे की बीसीसीआयच्या अखत्यारीत असलेली आयपीएल कंपनी आहे असा …

Read More »