Breaking News

Tag Archives: subhash desai

हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही

खंडाळ्याहून आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्र्यांची भेट मुंबई : प्रतिनिधी हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही, तसेच निरा देवधर सिंचन प्रकल्पग्रस्तांच्या बागायतीखालील जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित करण्यात आलेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना पर्यायी जमिनी शेतकऱ्यांच्या संमतीने देण्यात येईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. साताऱ्यातील खंडाळ्याहून आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात उद्योगमंत्र्यांची भेट घेतेली, त्यानंतर …

Read More »

सीआयआयच्या भागीदारी परिषदेत तज्ज्ञांची कृषी क्षेत्रावर चर्चा

इज ऑफ डुंईग अंतर्गत कृषी विकासाचा मार्ग शोधावा सी आय आय ही भारतातील उद्योजकांची शिखर संस्था. या संस्थेमार्फत दर वर्षी जागतिक परिषदेचे आयोजन केले जाते. या वर्षी ही २५ वी परिषद होती. मुंबईला आयोजक होण्याचा मान या वर्षी पहिल्यांदाच मिळाला होता. या वर्षी ‘न्यु इंडीया रायजिंग ग्लोबल ओकेशन्स’ ही या …

Read More »

मुंबईत जागतिक भागिदारी परिषद १२-१३ जानेवारीला

उपराष्ट्रपती यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन मुंबई : प्रतिनिधी येत्या १२ आणि १३ जानेवारी २०१९ रोजी मुंबईतील जे डब्ल्यू मेरियेट हॉटेलमध्ये जगातील सुमारे ४० देशातील उद्योजक एकत्र येणार आहेत. केंद्र शासन, राज्य शासन आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने २५ वी जागतिक भागिदारी परिषद आयोजित …

Read More »

आधी ‘लाखमोलाची भेट’ मगच उद्योगाच्या प्रस्तावास मान्यता

उद्योग विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालयाने स्विकारले धोरण मुंबई : खास प्रतिनिधी महाराष्ट्र गुंतवणूकीत सर्वाधिक पुढे असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र याच उद्योग विभागाकडे नव्याने गुंतवणूकीसाठी आलेल्या १५ हजार कोटींच्या ४० नव्या उद्योग प्रस्तावांना ६ महिने झाले तरी मंजूरी न …

Read More »

सोमवारपासून एस.सी –एस.टी उद्योजक विकास परिषद उद्योगमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती हब (NSSH) उपक्रमांतर्गत उद्योजक विकास परिषद व उत्पादनाचे प्रदर्शन ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे होणार असून या परिषदेचे उद्या सोमवार दि. ३ डिसेंबर रोजी, दुपारी २.३० वा. उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. उद्योग व …

Read More »

नाणार आंदोलकांचा विधानसभेवर हल्लाबोल विधान सभेच्या प्रेक्षक गँलरीत घूसून घोषणाबाजी

राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्ताविक नाणार रिफायनरी प्रकल्पासाठीची जमिन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करावी या मागणीसाठी नाणार प्रकल्पविरोधी कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत घुसून जोरदार घोषणा दिल्या. यामुळे विधानभवनातील सुरक्षा रक्षकांची एकच पळापळ सुरु झाली. एकच जिद्द रिफायनरी रद्द, रिफायनरी हटवा,कोकण वाचवा अशा गगनभेदी घोषणानी विधानभवन दणाणून गेले. यावेळी आंदोलकांना सुरक्षा यंत्रणेने …

Read More »

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उद्योग क्षेत्राचे तीन तेरा वाजले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सतत अग्रेसर होता. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतियांश गुंतवणूक महाराष्ट्रात यायची. परंतु, भाजप-शिवसेनेच्या काळात महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे प्रमाण वेगाने घसरले असून, यंदा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर घसरला आहे. भाजप शिवसेना सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्राची अधोगती झाली असून उद्योग क्षेत्राचे तीन तेरा वाजले …

Read More »

सांस्कृतिक क्षेत्रातील राजकारणातही शिवसेना गोंधळलेलीच शिवसेना आपल्याच पक्षाच्या उपनेत्याच्या विरोधात मतदान करणार?

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात भाजपबरोबर सत्तेच्या राजपाटावर शिवसेना जरी बसलेली दिसत असली. तरी त्या राज पाटावर बसून भाजपला कधी विरोध तर कधी सहकार्य करत स्वत: गोंधळल्याचे चित्र जनतेला दाखवून देत आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील राजकारणातही शिवसेनेची अवस्था नेमकी गोंधळाची झाली असून अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत स्वपक्षाचे उपनेते …

Read More »

मंत्रिमंडळात घेऊ नये म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांकडे हट्ट नारायण राणे यांचा दावा

मुंबई: प्रतिनिधी आपल्या राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशामुळे शिवसेना घाबरली असून आपल्याला मंत्रिमंडळात घेऊ नये म्हणून शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे अट्टाहास चालविला आहे. परंतु, मी मंत्रिमंडळात असलो काय, नसलो काय, आपली ताकद कमी होणार नाही, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. कोकणातील नाणार …

Read More »