Breaking News

Tag Archives: start ups

स्टार्ट अप कंपन्यातील घसरण सुरूच ले ऑफ ट्रॅकरच्या अहवालातून माहिती आली पुढे

स्टार्ट-अप कंपन्यांमधील कर्मचारी या आर्थिक वर्षात घसरणीच्या भीतीने जगत आहेत. FY24 मध्ये, १३,०९५ कर्मचारी भारतीय स्टार्ट-अप्समधून काढून टाकण्यात आले. वित्तीय वर्ष २३ मधील विक्रमी टाळेबंदीच्या तुलनेत हे थोडे कमी असले तरी, २०२१-२२ सारख्या चांगल्या वर्षांमध्ये नोंदवलेल्या संख्येपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. हे ग्लोबल लेऑफ ट्रॅकर कडील संख्यांवर आधारित असल्याचे एका …

Read More »

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांची माहिती, परिसंस्था – आधारित दृष्टीकोन यावर केंद्राचा भर जी 20 व्यापार आणि गुंतवणूक कार्य गटाची बैठक

मुंबईत जी 20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या प्रारंभिक बैठकीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज संबोधित केले. उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, केंद्र सरकारने जागतिक व्यापार आणि व्यवसायांसाठी मोठ्या संधी निर्माण करून भारताला आशेचे बेट बनवले आहे. व्यापार आणि गुंतवणुकीच्या वाढीसाठी एक मजबूत वित्तीय जाळे निर्माण …

Read More »

देशातील सर्वाधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्स महाराष्ट्रात विविध योजना, उपक्रमांद्वारे स्टार्टअप्स, युनिकॉर्न्सच्या विकासाला चालना

नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देऊन देशातील उद्योजकतेला चालना देणे व परिणामी देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेस बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने १६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. केंद्र शासनाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) यांच्यामार्फत मान्यताप्राप्त असलेल्या देशातील एकूण ८८ हजार १३६ स्टार्टअप्सपैकी सर्वाधिक १६ हजार …

Read More »