Breaking News

Tag Archives: Solapur Loksabha Constituency

पंतप्रधान मोदी यांच्या सातारा आणि सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांचे प्रश्न

महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडल्यानंतर पुढील महिन्याच्या ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. बारामती, माढा, सोलापूर आणि सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपाची राजकिय ताकद म्हणावी इतकी सशक्त राहिली नाही. त्यामुळे या भागातील मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारांवर पराभवाची छाया असल्याचे बोलले जात आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम कार्यकर्ता निर्माण करता आला नाही. त्यामुळे भाजपाला प्रत्येक लोकसभा निवडणूकीत मुंबई-पुण्याकडे स्थायिक झालेल्या एखाद्या व्यावसायिकाला किंवा एखाद्या धार्मिक गुरूला लोकसभेसाठी उमेदवार म्हणून पुढे आणावे लागले. यंदाही भाजपाने स्थानिक कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याऐवजी मुंबई-पुण्यात स्थायिक झालेले व्यावसायिक …

Read More »