Breaking News

Tag Archives: sharad pawar

देशाची लोकशाही पुढाऱ्यांनी नव्हे तर सामान्य जनतेने मजबुत केली राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांकडून तरूण पिढीची कौतुक

अहमदनगर – कर्जतः प्रतिनिधी या देशाची लोकशाही पुढाऱ्यांनी मजबुत केली नाही तर तुम्ही लोकांनी, सामान्य जनतेने मजबुत केल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगरच्या कर्जत येथील जाहीर सभेत व्यक्त केले. मतांचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्याचा वापर जनतेने नीट केला. मात्र बाजुच्या देशात विशेषतः पाकिस्तान, बांग्लादेश, …

Read More »

पवारांच्या त्या वक्तव्यावर पर्रिकरांच्या मुलाकडून नाराजी साहेब तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हती अशी उत्पल पर्रिकरांकडून भावना व्यक्त

मुंबई : प्रतिनिधी राफेल विमान खरेदी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला करार त्यावेळचे संरक्षण मंत्री स्व.मनोहर पर्रिकर यांना मान्य नव्हता. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले. त्या वक्तव्याची गंभीर दखल घेत “माझे वडील हयात असताना आणि धैर्याने आजाराचा सामना करत असताना काही राजकीय …

Read More »

राफेलचे सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी आणि दीडपट हमीभाव देण्याचे शरद पवारांचे आश्वासन

बुलढाणा : प्रतिनिधी देशात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे सरकार बहुमताने सत्तेवर आल्यावर शेतकर्‍यांचा प्रश्न जसा तातडीने सोडवणार आहोत तसाच या राफेलची सखोल चौकशी करून यातील सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नसल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथील जाहीर सभेत दिले. आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार …

Read More »

कमी मतदानाच्या टक्केवारीने सत्ताधारी-विरोधक काळजीत ५ टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान

मुंबईः प्रतिनिधी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील ९१ लोकसभा जागांकरीता गुरूवारी मतदान पार पडले. या ९१ पैकी महाराष्ट्रातील ७ जागांकरीताही मतदान झाले. मात्र या पहिल्या टप्प्यात ५५.९७ टक्के मतदान झाल्याने या कमी मतदानाचा फटका सत्ताधारी की विरोधकांना बसणार या चिंतेने महायुती आणि महाआघाडीतील राजकिय पक्षांना ग्रासले असल्याने पुढील ५ टप्प्यातील मतदानावेळी मतांची …

Read More »

या सरकारचं आता फार झालं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची टीका

नाशिकः प्रतिनिधी या सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत नाही … मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार नाही. बळीराजाला सन्मानाने जगण्याची संधी भाजप सरकार देत नाही.या सरकारचं आता फार झालं… अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारबद्दल संताप व्यक्त केला. महाआघाडीचे नाशिकचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ त्यावेळी ते बोलत होते. या …

Read More »

पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे का ? भाजप नेते विनोद तावडे यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे का? असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना केला. एका वृत्त वाहिनीवर मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, २००४ ला मनमोहनसिंग पंतप्रधान होतील. हे कोणाला वाटले नव्हते, कारण त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली नव्हती. मनमोहन …

Read More »

त्या प्रचार साहित्याशी भाजपचा संबध नाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी खार येथे काल निवडणूक आयोगाने टाकलेल्या छाप्याचा भाजपाशी काहीही संबध नाही, हे आमचे प्रचार साहित्य नसल्याचा खुलासा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. युनायटेड फॉस्फरस कंपनीच्या कार्यालयात भाजपच्या प्रचार साहित्याची छपाई होत असल्याचा भांडाफोड काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. तसेच याप्रश्नी पत्रकार परिषद घेत ही कंपनी …

Read More »

लुंग्यासुंग्याने टिका केली तर मी लक्ष देत नाही पंतप्रधान मोदींना शरद पवारांचा उपरोधिक टोला

अहमदनगर – शेवगांवः प्रतिनिधी अगोदर गांधी परिवाराला शिव्या घातल्या आता माझा नंबर लागला आहे. बिनपैशाने माझी प्रसिध्दी होतेय. मग मी काय साधासुधा आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतील आहे. त्यामुळे अशा लुंग्यासुंग्याने टिका केली तर मी लक्ष देत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींच्या टिकेचा …

Read More »

तिहार जेलच्या इशाऱ्याने विरोधक सध्या सैरभर झाले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना तिहार जेलची भीत वाटत असल्याचा अप्रत्यक्ष इशारा दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सध्या घायळ झाली आहे. त्यामुळे त्यांनो नेमकं काय बोलाव हे कळतं नाही, म्हणून निवडणूकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस सैरभर झाल्याची टिका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना केली. आपण सगळया विरोधी पक्षांना एकत्र आणले …

Read More »

मोदी विरोधासाठी भाजपच्या “वजनदार” नेत्याचे राष्ट्रवादीशी संधान भाजपमधील नाराजांना रसद पुरविण्याचे काम सुरु

मुंबईः प्रतिनिधी केंद्रातील सत्ता हस्तगत करण्यासाठी पुन्हा एकदा मोदी-शाह यांच्या नेतृत्वाखालील भाजपने कंबर कसली आहे. मात्र निवडणूकीतील विजयानंतर देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांची नियुक्ती होवू नये यासाठी पक्षातील नाराजांना रसद पुरवून विजयी रथ रोखण्याचा प्रयत्न भाजपमधील एका वजनदार नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी संधान बांधून सुरु केल्याची …

Read More »