Breaking News

Tag Archives: school education minister varsha gaikwad

विद्यार्थ्यांना भडकावून त्यांच्या भवितव्याशी खेळू नका विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवणाऱ्यांवर कडक कारवाई करा-नाना पटोले

मराठी ई-बातम्या टीम दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद मध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून त्यांच्या भवितव्याशी खेळणे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर चर्चा करुन सरकार मार्ग काढेल. परंतु कोणाच्यातरी …

Read More »

१० आणि १२ वीच्या परिक्षा ऑनलाईन घ्या: विद्यार्थी उतरले रस्त्यावर धारावीत शिक्षण मंत्र्याच्या घरासमोर आंदोलन

मराठी ई-बातम्या टीम १० वी आणि १२ वीच्या परिक्षा ऑफलाईनच घेणार आहे. मात्र १५ फेब्रुवारीची परिस्थिती पाहुन योग्य निर्णय घेणार असल्याचे भाष्य शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतेच केले. मात्र विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परिक्षा घेण्याऐवजी  ऑनलाईनच घ्या या मागणीसाठी विद्यार्थी संघटनेनेकडून धारावीतील मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करण्यास सुरुवात …

Read More »

वर्षा गायकवाड यांची घोषणा, थांबलेले शिक्षण पुन्हा सुरु होणार : परिक्षा नियोजित वेळेतच विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार

 मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर १४ फेब्रुवारी पर्यत राज्यातील पहिली ते १२ वी पर्यतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या कालावधीत शाळांच्या विद्यार्थ्यांनी काय करावे असा प्रश्न निर्माण झाला. यापार्श्वभूमीवर राज्याच्या …

Read More »

१० वी- १२ वी परिक्षेच्या एक दिवस आधी पर्यंत परिक्षा अर्ज भरा विलंब शुल्क भरण्याची गरज नाहीः शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम कोरोना संसर्गजन्य आजार आणि ओमायक्रॉन या नव्या विषाणूमुळे राज्यातील एकही विद्यार्थी १० वी १२ वीच्या परिक्षेपासून वंचित राहू नये या दृष्टीकोनातून या दोन्ही परिक्षांच्या एक दिवस आधीपर्यंत परिक्षेचा अर्ज कोणत्याही विलंब शुल्काशिवाय भरून घेण्याचे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळास देण्यात आली आहे. त्यामुळे आता एकही …

Read More »

राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यावर राज्य सरकारने केली ही कारवाई शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे हे सुपे यांचे मुख्यालय राहील आणि त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. …

Read More »

तुकाराम सुपे यांच्या अटकेनंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या… टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही -शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

मराठी ई-बातम्या टीम म्हाडा पेपर फुटीप्रकरणाची चौकशी करणाऱ्या पुणे पोलिसांना टीईटी राज्य परिक्षेचे पेपर फुटल्याची माहिती पुढे आली असून राज्य परिक्षा विभागाचे प्रमुख तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या घरी ८८ लाख रूपयांची रोकड तर टीईटी परिक्षेचे पेपर यासह जवळपास ४ कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. …

Read More »

शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा होणार समावेश शालेय आणि कृषी विभाग तयार करणार अभ्यासक्रम-शालेय शिक्षणमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी कृषी या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा असा निर्णय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या …

Read More »