Breaking News

Tag Archives: revenue dept.

दोन सेवा निवृत्त अधिकाऱ्यांना आयएएस पदी बढती या दोघांची सेवा नियमित करणार का? कर्मचाऱ्यांचा सरकारला सवाल

मुंबई : प्रतिनिधी सेवाज्येष्ठतेनुसार महसूल केडरमधील अधिकाऱ्यांना आयएएस पदी बढती देताना राज्य सरकारने दोन सेवानिवृत्त झालेल्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांना आयएएस पदी बढती दिल्याची माहिती पुढे आली असून आता या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घेणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यातील महसूल आणि मंत्रालय केडरमधील २३ अधिकाऱ्यांना  २०१८ च्या सेवाज्येष्ठतेनुसार आयएएस …

Read More »

…तर प्रतिनियुक्त्या वाढवल्यास प्रशासनात असंतोष माजेल मंत्रालय अधिकारी संघटनेचा वाढीव नियुक्त्यास विरोध

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याच्या प्रशासनातील अनेक विभागात सध्या महसूल विभागातील १५ टक्के अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीने नियुक्त करण्यात येते. मात्र आता या १५ टक्के संख्येतच वाढ करण्याचा प्रस्ताव काही मंत्र्यांकडून जाणिवपूर्वक आणण्यात येत असल्याने हा प्रस्ताव मान्य केल्यास इतर विभागात सरळ भरतीत नोकरीवर लागलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अन्याय होवून त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण …

Read More »

सामान्य प्रशासनाच्या आदेशाला “गुच्छ” मुळे महसूलकडून केराची टोपली त्या अधिकाऱ्यांना रूजू न करून घेण्याचे आदेश गृहनिर्माण विभाग लवकरच काढणार

मुंबई : विशेष प्रतिनिधी म्हाडा आणि एसआरएमधील अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या पदावरील व्यक्तीची प्रतिनियुक्ती करायची असेल तर गृहनिर्माण विभागाची मंजूर घेणे आवश्यकच करण्याचा निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने दिला. तरीही महसूल विभागातील अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या “गुच्छ” मुळे सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवित दोन अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती महसूल विभागाने केल्याचा …

Read More »

महसूल विभागाला झाली घाई, मंत्रालयाचे कामकाज बंद असताना काढले आदेश जानेवारीतल्या पदोन्नतीची पदस्थापना ३० एप्रिलला

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील कोरोनाच्या संकटाशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह बहुतांष मंत्री, शासकिय कर्मचारी आणि सर्वसामान्य जनता दोन हात करत आहे. मात्र राज्याच्या महसूल विभागाला मात्र पदोन्नती दिलेल्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पद स्थापना (पोस्टींग) देण्यासाठी मंत्रालयाचे कामकाज सुरू होण्याची वाटही बघाविशी वाटली नाही. उलट जंतूनाशक फवारणीसाठी मंत्रालय बंद ठेवण्याचे आदेश असतानाही …

Read More »

महसूल विभागाच्या मनमानीला गृहनिर्माणने लावले वेसण अप्पर मुख्य सचिवांच्या समितीच्या मंजूरीनेच होणार प्रतिनियुक्ती

मुंबईः विशेष प्रतिनिधी शहरातील झोपडपट्टीवासियांची पात्रता निश्चित करण्यासाठी प्रतिनियुक्तीवर नेमण्यात येत असलेल्या महसूली अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला गृहनिर्माण विभागाने चांगलीच वेसण लावली आहे. त्यामुळे आता गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंजूरी आणि संबधिताची माहिती घेतल्याशिवाय प्रतिनियुक्ती न करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. शासकिय जमिनीवरील झोपडपट्ट्या आणि त्यात राहणारे रहिवाशी …

Read More »