Breaking News

Tag Archives: rakesh tikait

मोदी सरकारच्या लेखी हमीनंतर अखेर शेतकऱ्यांचे आंदोलन मागे शेतकऱ्यांशी चर्चा करूनच एमएसपीचे मुल्य ठरविणारा कायदा आणणार

मराठी ई-बातम्या टीम मोदी सरकारने मंजूर केलेल्या ३ कृषी कायद्याबरोबरच शेतमालाला एमएसपी अर्थात किमान मूल्य मिळावे या प्रश्नावरून जवळपास १ वर्ष १४ दिवसानंतर  दिल्लीच्या सीमावर्ती भागात आंदोलन करणाऱ्याचा शेतकऱ्यांचा अखेर विजय झाला आहे. ते ३ कृषी कायदे मागे घेतल्यानंतर मोदी सरकारने शेतकऱ्यांना शेतमालाला किमान मूल्य देण्यासंदर्भातील कायदा आणणार असल्याचे लेखी …

Read More »

मविआ नेत्यांच्या उपस्थितीत शेतकरी नेते राकेश टिकैत, हनन मुल्लांचा मुंबईत मेळावा कॉ.प्रकाश रेड्डी नाना पटोले, नवाब मलिक यांची पत्रकार परिषद

मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील भाजपाच्या सरकारने अन्नदात्याची मोठी हालअपेष्टा केली. सत्तेत येण्यापूर्वी मोठी आश्वासने दिली पण सत्तेत येतात भाजपाचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले. तीन काळे कृषी कायदे आणून शेतकऱ्यांना संपवण्याचे षडयंत्र आखले होते, त्याला विरोध करत शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केले. शेवटी कायदे मागे घेत असल्याची घोषणा सरकारला करावी लागली. पण या …

Read More »

उत्तर प्रदेशात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाने चिरडले केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उपमुख्यमंत्री केशव मोर्या यांच्या ताफ्यातील वाहने चढविली

लखीमपूर खेरी-वृत्तसंस्था: प्रतिनिधी केंद्राच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मोर्या यांच्या ताब्यातील एका वाहनाने थेट शेतकऱ्यांवरच वाहन चढविले. त्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे तर आंदोलनकर्त्ये शेतकऱ्यांनी यात ८ जणांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याचा दावा …

Read More »