Breaking News

Tag Archives: rajesh tope

कोरोना: राज्यातील मृत्यू दर घटला मात्र आज २१३ जणांचा मृत्यू ६७४१ नवे बाधित, ४५०० जणांसह १ लाख ४९ हजार ००७ बरे होवून घरी

मुंबई : प्रतिनिधी मागील पाच दिवसात राज्यातील मृत्यूचा दरात सातत्याने घट होताना दिसत आहे. ९ जुलै रोजी राज्यात २१९ जणांचा मृत्यू झाला, त्यादिवशी मृत्यूचा दर ४.१९ टक्के, १० जुलै रोजी २२६ जणांचा मृत्यू तर दर होता ४.१५ टक्के, ११ जुलै रोजी ४.१ टक्के, १२ जुलै रोजी १७३ जणांचा मृत्यू तर …

Read More »

कोरोना: राज्यात साडे तेरा लाख चाचण्यांपैकी २ लाख ६० हजार पॉझिटीव्ह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज ४१८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४४ हजार ५०७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, …

Read More »

रॅपीड ॲण्टी बॉडीज चाचण्या, किटच्या अभ्यासासाठी चार जणांची समिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने कोरोना निदानासाठी शिफारस केलेल्या विविध रॅपीड ॲण्टी बॉडीज चाचण्या किंवा किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत चार सदस्यीय समिती गठीत केली आहे. विविध कंपन्यांनी उत्पादीत केलेल्या किटचा अभ्यास करून समितीला दहा दिवसात शासनाला अहवाल सादर करावा लागणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्य …

Read More »

कोरोना: मृतकांची संख्या १० हजारावर, घरी जाणाऱ्यांपेक्षा दुप्पट रूग्णांचे निदान ८१३९ नव्या रूग्णांचे निदान, २२३ जणांचा मृत्यू तर ४३६० जणांना घरी सोडले

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मागील ६ दिवसात १ हजार जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतकांची संख्या १० हजार ११६ वर पोहोचली आहे. तर मागील २४ तासात ४३६० जणांना घरी सोडण्यात आले. यापेक्षा दुप्पटीने अर्थात ८१३९ नव्या बाधित रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे एकूण बाधित रूग्णांची संख्या ९९ हजार २०२ वर पोहोचली. …

Read More »

कोरोना: मुंबई महानगरात बाधीतांची संख्या १ लाख ६४ हजारावर ७८६२ नवे बाधित रूग्ण, ५३६६ जण घरी सोडले तर २२६ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरातील बाधित रूग्णांची संख्या १ लाख ६४ हजार १७५ वर पोहोचली आहे. यापैकी मुंबईतील बाधित रूग्णांची संख्या ९० हजार ४६१ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २३०३५ आहे. तर उपनगरात ७३ हजार ७१४ वर पोहोचली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३० हजार ९७७ वर पोहोचली आहे. २४ तासात मुंबई …

Read More »

कोरोना: बाधित रूग्ण संख्येची १ लाखाकडे वाटचाल ४०६७ घरी, ६८७५ नवे रूग्ण तर २१९ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी एकाबाजूला कोरोना विषाणूच्या प्रसारावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवित असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात जितक्या संख्येने रूग्ण घरी जात आहेत. त्यापेक्षा अधिकचे रूग्ण दररोज निदान होत आहेत. २४ तासात ४०६७ रूग्ण बरे होवून घरी गेले. मात्र ६८७५ नव्या रूग्णांचे निदान झाले असून २१९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. …

Read More »

कोरोना: २ लाख १७ हजारपैकी १ लाख १८ हजार घरी, मुंबईत ५ हजार मृत्यू २२४ जणांचा मृत्यू तर ५१३४ नव्या रूग्णांचे निदान

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज ५१३४ नव्या रूग्णांचे निदान झाले असल्याने एकूण २ लाख १७ हजार १२१ वर रूग्णांची संख्या पोहोचली आहे. तर ३२९६ आज रूग्ण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या १ लाख १८ हजार ५५८ झाली आहे. तर २२४ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण …

Read More »

खाजगी आस्थापनांनो कोरोना टेस्ट करा नाहीतर कारवाईला सामोरे जा आरोग्य विभागाकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे असून अशी टेस्ट न खाजगी आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व खाजगी आस्थापनांच्या प्रमुखांना दिला आहे. कोरोनाबाधितांचे संख्या नियंत्रणात आणण्यासाठी ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग करण्यास केंद्र सरकारने भर दिला आहे. त्यानुसार राज्य …

Read More »

कोरोना: ७ दिवसात १ हजाराने वाढत मृतकांची संख्या ९ हजार २६ वर ३५२२ जण बरे होवून घरी, ५३६८ नवे बाधित रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी राज्यात २४ तासात २०४ जणांच्या मृत्यूसह एकूण मृतकांची संख्या ९ हजार २६ वर पोहोचली. १५ जून रोजी नोंदीत राहीलेले १५०० च्या आसपास मृतकांची संख्या समाविष्ट केल्यानंतर मृतकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढीस सुरुवात झाली. १५ ते ३० जून महिना अखेर मृतकांची संख्या ७म हजार ८५३ वर पोहोचली. तर १ …

Read More »

कोरोना: राज्यात सर्वाधिक अॅक्टीव्ह रूग्ण ठाणे जिल्ह्यात, मुंबईतील संख्या घटली ६५५५ नवे रूग्ण, ३६५८ बरे होवून घरी तर १५१ जणांच्या मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी ठाणे जिल्हा आणि आसपासच्या परिसरात वाढत असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमुळे या भागातील संख्या राज्यात सर्वाधिक झाली आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या २८ हजार ५०८ अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या तर मुंबईतील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या२३ हजार ७३२ इतकी झाली आहे. तर ३ ऱ्या क्रमांकावर पुणे जिल्ह्याची संख्या असून येथे १३ हजार ८६४ …

Read More »