Breaking News

Tag Archives: rajesh tope

कोरोना: मुंबईतील कोरोनाबाधित ३ लाखापार मात्र अॅक्टीव्ह रूग्णांमध्ये घट २ हजार ९१० नवे बाधित, ३ हजार ३९ बरे झाले तर ५२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आज ३ लाखापार अर्थात ३ लाख २ हजार २२६ वर पोहोचली आहे. तर २ लाख ८३ हजार १३५ बरे झाले असून कोरोनामुळे आतापर्यत मृत्यू ११ हजार २३७ झाले असून अॅक्टीव्ह रूग्ण ६ हजार ९६६ आहेत. आज ३,०३९  रुग्ण बरे होऊन घरी, …

Read More »

कोरोना : अॅक्टीव्ह रूग्णसंख्या आजही पुणे जिल्ह्यातच जास्त २ हजार ९३६ नवे बाधित, ३ हजार २८२ बरे झाले तर ५० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्वाधित कोरोनाबाधितांची संख्या पुणे जिल्ह्याने नोंदविल्यानंतर आताही अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत सर्वात पुढे आहे. आतापर्यथ पुणे जिल्ह्यात ३ लाख ७९ हजार ३८० इतके एकूण बाधित आढळून आले तर ३ लाख ५६ हजार ५३६ बरे झाले आहेत. तर ७ हजार ८२९ जणांचा मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आजस्थितीला अॅक्टीव्ह …

Read More »

कोरोना : मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ३ लाखाच्या उंबरठ्यावर २ हजार ४३८ नवे बाधित, ४ हजार २८६ बरे झाले तर ४० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोना एकूण बाधितांची संख्या आता ३ लाखाच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आहे. आतापर्यंत एकट्या पुणे जिल्ह्यात ३ लाखाहून  अधिक बाधित रूग्ण होते. आता मुंबईतील एकूण रूग्णसंख्या ३ लाखाच्या उंबरठ्यावर असून आजस्थितीला २ लाख ९९ हजार ३२६ इतकी एकूण बाधितांची संख्या झाली आहे. तर मागील २४ …

Read More »

राज्यात या तारखेपासून होणार कोरोना लसीकरणाला सुरुवात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निर्देश

मुंबईः प्रतिनिधी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम सुरू होत असून महाराष्ट्रात ही मोहीम यशस्वीरीत्या राबवावी व सर्व संबंधीत यंत्रणांनी एकमेकांशी समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लसीकरण कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली, त्यानंतर आरोग्य विभाग, टास्क फोर्सच्या …

Read More »

कोरोना : चार दिवसांपूर्वी ५० च्याखाली गेलेली बाधित संख्या पुन्हा ५५ हजाराकडे ३ हजार ५५८ नवे बाधित, २ हजार ३०२ बरे झाले तर ३४ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोना बाधितांची संख्या चारच दिवसांपूर्वी ५० हजाराहून खाली ४८ हजारापर्यंत घटली होती. मात्र आता त्यात पुन्हा वाढ झाली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५५ हजाराच्या जवळ पोहोचली आहे. आज ३ हजार ५५८ इतके नवे बाधित आढळून आल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५४ हजार १४५ इतकी झाली आहे. तर …

Read More »

कोरोना : राज्यात ५० हजार मृत्यू ३ हजार ५८१ नवे बाधित, २ हजार ४०१ बरे झाले तर ५७ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी सद्यपरिस्थितीत कोरोनामुळे बाधितांच्या मृत्यूंचे प्रमाण घटलेले असले तरी राज्यात आतापर्यंत ५० हजार मृत्यू पावले आहेत. विशेष म्हणजे ४५ हजार मृत्यू सप्टेंबर महिन्यात झालेले होते. त्यानंतर ५ हजार मृतकांची नोंद मागील तीन महिन्यात झाली असून आज अखेर ५० हजार २७ मृतकांची नोंद झाली आहे.  त्यापूर्वीच्या साधारणत: महिन्याकाठी ८ …

Read More »

भंडारा रूग्णालयाला भेट दिल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया आरोग्य महासंचालक- मंत्रालयात निर्णय झाला असता तर ही घटना घडली नसती

भंडारा : प्रतिनिधी निव्वळ निष्काळजीपणामुळे या १० बालकांना जग पाहण्यापूर्वीच प्राण सोडावे लागले, यापेक्षा वेदनादायी आणखी काय असावे? अतिशय अक्षम्य अशीच ही घटना आहे. फायर सेफ्टीबाबतचा प्रस्ताव आरोग्य महासंचालक आणि पुढे मंत्रालयात पोहोचला. मात्र त्यावर निर्णय झाला नाही. त्यावर निर्णय झाला असता तर ही वेळ आलीच नसती अशी टीका विरोधी पक्षनेते …

Read More »

भंडारा रूग्णालय दुर्घटनेच्या चौकशीसाठी या डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन तीन दिवसात अहवाल सादर करणार

नागपूर : प्रतिनिधी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीत प्रकरणातील बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज  सांगितले. बेफिकिरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली …

Read More »

भंडारा रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश मृत बालकांच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत

मुंबई : प्रतिनिधी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक …

Read More »

कोरोना : अॅक्टीव्ह आणि बाधित मृतकांच्या संख्येत फक्त अठराशेचे अंतर ३ हजार ६९३ नवे बाधित, २ हजार ८९० बरे झाले तर ७३ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नव्या कोरोना बाधितांच्या संख्येवर आरोग्य विभागाने नियंत्रण मिळविण्यात बऱ्यापैकी यश मिळविले असले तरी मृतकांच्या संख्येवर म्हणावे तसे नियंत्रण मिळविता आले नाही. त्यामुळे आता अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत आणि मृतकांच्या संख्येत फक्त १ हजार ८६८ चे अंतर राहीले असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५१ हजार ८३८ इतकी तर मृतकांची …

Read More »