Breaking News

Tag Archives: rajesh tope

मास्कच्या किंमतीचा शासन निर्णय जाहीर: चढ्या किंमतीविरोधात येथे तक्रार करा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून  योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावा यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरले आहे. राज्यात आता एन ९५ मास्क १९ ते ४९ रुपयांपर्यंत तर दुपदरी आणि तिनपदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार आहे. आज …

Read More »

कोरोना: मुंबई, ठाण्यातली संख्या घटली तर कालच्या तुलनेत राज्यात वाढ ८ हजार १५१ नवे बाधित, ७ हजार ४२९ बरे झाले तर २१३ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल ५९०० इतकी बाधितांची नोंद झालेली असतानाही मुंबईत मात्र १ हजाराहून अधिक बाधित रूग्ण आढळून आले होते. मात्र आज मुंबईत १ हजार बाधित रूग्ण आढळून आले तर ठाणे जिल्ह्यात ९९ तर शहरात २०२ रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आज या दोन्ही प्रमुख शहरात कमी रूग्णांची नोंद झाल्याचे …

Read More »

कोरोना: बाधितांच्या संख्येत महिन्यात २ ऱ्यांदा विक्रमी घट तर तीन पटीत बरे होणारे ५ हजार ९७४ नवे बाधित, १५ हजार ६९ बरे झाले तर १२५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील बाधित रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत असल्याचे दिसून येत असून काही दिवसांपूर्वी ७ हजार बाधितांची संख्या आढळून आली होती. त्यानंतर आज सर्वाधिक घट झाल्याचे दिसून आले असून मागील २४ तासात ५ हजार ९८४ बाधित आढळून आले आहे. ही संख्या मागील चार महिन्यातील सर्वाधिक …

Read More »

कोरोना: आठवड्याच्या सुरुवातीलाच बाधित आणि मृतकांच्या संख्येत घट ९ हजार ६० नवे बाधित, ११ हजार २०४ बरे झाले तर १५० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी आठवड्याच्या पहिल्याच दिवशीच राज्यातील बाधित रूग्णांच्या संख्येत घट आढळून आली असून आज ९ हजार ६० रूग्णांची नोंद झाल्याने एकूण संख्या १५ लाख ९५ हजार ३८१ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची १ लाख ८२ हजार ९७३ वर पोहोचली आहे. तसेच ११ हजार २०४ बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १३ …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, आपण सगळे घेवूया ‘MAH कसम’ कोरोनाविरूध्दची लढाई निर्णयाक वळणावर असल्याने आजही मास्क हीच आपल्यासाठी लस

रत्नागिरी : प्रतिनिधी कोरोना विरुध्दचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर  लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येवू द्यायची नाही यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी ‘मा कसम’ सर्वांनी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या …

Read More »

कोरोना : सलग ३ ऱ्या दिवशी १३ हजारहून अधिक बरे तर पुन्हा बाधितांमध्ये घट १० हजार २५९ नवे बाधित, १४ हजार २३८ बरे झाले तर २५० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सलग तिसऱ्या दिवशी १३ हजाराहून अधिक बाधित रूग्ण बरे झाले असून आज १४ हजार २३८ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १३ लाख ५८ हजार ६०६ वर पोहोचली आहे. तर १० हजार २५९ बाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या १५ लाख ८६ हजार ३२१ वर आणि अॅक्टीव्ह …

Read More »

कोरोना: मुंबई, पुणे,ठाणे नंतर सर्वाधिक मृत्यू नागपूरात तर आजही बाधितांपेक्षा बरे जास्त ११ हजार ४४७ नवे बाधित, १३ हजार ८८७ बरे झाले ३०६ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण सध्या जरी २.६३ असले तरी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई, ठाणे, पुणे पाठोपाठ राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरात सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. मुंबईमध्ये आतापर्यत ९ हजार ६३८ जणांचा मृत्यू झाला असून एकूण बाधित रूग्णांची संख्या २ लाख ३८ हजार ५४४ तर २ लाख …

Read More »

कोरोना : बाधितांपेक्षा घरी जाणारे जास्तच मात्र मुंबईतील रूग्ण आणि मृतकांच्या संख्येत वाढ १० हजार २२६ नवे बाधित, १३ हजार ७१४ बरे झाले तर ३३७ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात बाधित रूग्णांच्या संख्येवर नियंत्रणात आणण्यात आले असले तरी मुंबईतील नियंत्रणात असलेली संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील चार-पाच दिवसापासून २०० आत दैंनदिन असलेली मृतकांची नोंद मात्र आज वाढलेली दिसून येत आहे. त्यामुळे एकाबाजूला राज्यातील दैनदिन कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी असून बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येत …

Read More »

कोरोना: राज्यातील बाधितांची संख्या झाली २ लाखापेक्षा कमी; ८४ टक्के बरे होणारे १० हजार ५५२ नवे बाधित, १९ हजार ५१७ बरे झाले तर १५८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून सातत्याने नव्या बाधित रूग्णांच्या संख्येत घट येत असली तरी मागील दोन दिवसांपासून पुन्हा रूग्णांची संख्या वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. आज रूग्णांच्या संख्येन पुन्हा १० हजार ५५२ इतके रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १५ लाख ५४ हजार ३८९ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख …

Read More »

कोरोना : सलग २ ऱ्या दिवशीही १० हजाराच्या आत बाधित ८ हजार ५२२ नवे बाधित, १५ हजार ३५६ बरे झाले तर १८७ मृतकांची संख्या

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सलग दुसऱ्या दिवशी १० हजाराच्या आत रूग्णांचे निदान झाले असून मागील २४ तासात ८ हजार ५२२ इतके रूग्ण आढळून आले असल्याने एकूण रूग्णांची संख्या १५ लाख ४३ हजार ८३७ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ५ हजार ४१५ वर आली आहे. तर आज १५ हजार …

Read More »