Breaking News

Tag Archives: rajesh tope

कोरोना: बाधित रूग्णांबरोबर मृतकांच्या संख्येतही घट ६ हजार ७३८ नवे बाधित, ८ हजार ४३० बरे झाले तर ९१ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून सातत्याने बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसून येत असून ३० हजारापार दैनदिन आढळणारे रूग्णांची संख्या आता १० हजाराच्या आत आली आहे. तसेच याही संख्येत आता घट होत असून ती ५ हजाराच्या आत राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर काल ३ हजार ५०० रूग्णांची …

Read More »

कोरोना : मुंबईसह महानगर प्रदेश आणि पुण्यातील दैनदिन संख्या घटतेय ५ हजार ३६३ नवे बाधित, ७ हजार ८६३ बरे झाले तर ११५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात प्रामुख्याने कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येच्यादृष्टीने हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबई महानगर प्रदेश आणि पुणे विभागातील संख्या आता चांगल्यापैकी नियंत्रित येत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत आज ८०१ तर महानगर प्रदेशातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये २०० आणि ५० बाधित आढळून आले आहेत. तर पुणे विभागातील चार जिल्ह्यात एक हजाराच्या आतमध्ये बाधित …

Read More »

राज्यात कोरोना चाचण्यांचे आता हे सुधारीत दर राहणार चवथ्यांदा सुधारणा करण्यात आल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रती तपासणी सुमारे २०० रुपये कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी ९८०, १४०० आणि १८०० रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी …

Read More »

कोरोना : महिन्यात ३ ऱ्यांदा बाधितांच्या तर १ ल्यांदा मृतकांच्या संख्येत घट ३ हजार ६४५ नवे बाधित, ९ हजार ९०५ बरे होवून घरी तर फक्त ८४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आज महिन्यातील ३ ऱ्यांदा बाधित रूग्णांच्या संख्येत घट झाली असून मागील २४ तासात ३ हजार ६४५ बाधित आढळून आले आहेत. तर त्याहून तीन पट अर्थात ९ हजार ९०५ बाधित बरे होवून घरी परतल्याचे आकडेवारी पुढे आली आहे. आजच्या तबाधित रूग्णांच्या संख्येमुळे  एकूण बाधितांच्या संख्या १६ लाख …

Read More »

कोरोना : बाधितांची संख्या कमीच तर आतापर्यंत ८६ लाख तपासण्या पूर्ण ६ हजार ५९ नवे बाधित, ५ हजार ६४८ बरे झाले तर ११२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आतापर्यंत ८६ लाख ८ हजार ९२८ इतक्या तपासण्या पूर्ण झाल्या असून या तपासण्यानंतर राज्यातील एकूण बाधितांची संख्या १६ लाख ४५ हजार २० वर पोहोचली आहे. ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीला बाधितांच्या रूग्णांत घट येण्यास सुरुवात झालेली ती अद्यापही कायम आहे. त्यानुसार मागील २४ तासात ६ हजार ५९ इतके …

Read More »

कोरोना : २५ लाख घरगुती विलगीकरणात मात्र दैंनदिन बाधित कमीच ६ हजार ४१७ नवे बाधित, १० हजार ४ बरे झाले तर १३७ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात तब्बल २५ लाख कोरोना रूग्ण घरगुती विलगीकरणात असून १४ हजार १७० संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर दैंनदिन बाधित रूग्णांची संख्या आजही कमी असून आली असून २४ तासात ६ हजार ४१७ आढळून आले आहेत. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्णांची १ लाख ४० हजार १९४ तर एकूण बाधितांची संख्या १६ लाख …

Read More »

कोरोना : बाधितांची संख्या झाली १ लाख ५० हजाराहून कमी ७ हजार ३४७ नवे बाधित, तर १३ हजार २४७ बरे झाले तर १८४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी आज १३,२४७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १४,४५,१०३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८.५२ % एवढे झाले आहे. तर आज राज्यात ७३४७ नवीन रुग्णांचे निदान झाल्याने राज्यातील एकूण बाधिकांची संख्या १६ लाख ३२ हजार ५४४ वर पोहोचली …

Read More »

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय: कोरोनाबाधितांना रेमडेसिवीर मिळणार २३६० रुपयांना राज्यात ५९ औषध केंद्र केले निश्चित

मुंबई : प्रतिनिधी खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधीतांना रेमडेसिवीर इंजेक्शन वाजवी किमतीत मिळावे यासाठी शासनाने त्याचे दर निश्चित केले आहे. २३६० रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक औषध केंद्र निश्चित करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर आणि वाजवी किंमतीत रेमडेसीवीर इंजेक्शन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी दक्षता घेण्याचे …

Read More »

कोरोना : आज दुपटीहून अधिक रूग्ण घरी ; बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्यांवर ७ हजार ५३९ नवे बाधित, १६ हजार १७७ बरे झाले तर १९८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल तिपटीने रूग्ण बरे होवून घरी गेल्यानंतर आज दुपटीहून अधिक रूग्ण घरी गेले आहेत. तर दैंनदिन बाधित रूग्ण ८ हजाराहून कमी आढळून आले आहेत. मागील २४ तासात ७ हजार ५३९ नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १६ लाख २५ हजार १९७ तर अॅक्टीव्ह रूग्ण १ लाख …

Read More »

कोरोना : महिन्यात दुसऱ्यांदा बाधितांपेक्षा तीन पटीत रूग्ण बरे; अॅक्टीव्ह रूग्ण दिड लाखावर ८ हजार १४२ नवे बाधित, २३ हजार ३७१ बरे झाले तर १८० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी ऑक्टोंबर महिन्यात जवळपास १० ते १५ दिवसाच्या अंतराने दुसऱ्यांदा आढळून आलेल्या बाधित रूग्णांपैकी तीन पट जास्तीने रूग्ण बरे झाले आहेत. काही दिवसापूर्वी ५ हजार रूग्ण आढळून आले होते तर १५ हजार रूग्ण बरे होवून घरी गेले होते. त्यानुसार आजही ८ हजार १४२ रूग्ण आढळून आले असून त्यापेक्षा तीन …

Read More »