Breaking News

Tag Archives: protester

राजू शेट्टी यांचा इशारा, किती पोलीस, लाठ्या आणि किती गोळ्या आहेत… राज्यातला शेतकरी तेथे जाऊन वाचवतील

बारसू रिफायनरीचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्रातील शेतकरी तेथे जावून शेतकऱ्यांना वाचवतील. यांच्याकडे किती पोलीस आहेत, किती लाठ्या आहेत आणि किती गोळ्या आहेत ते बघू. सरकारने आता शेतकऱ्यांशी दोन हात करण्याची तयारी दाखवावी, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शुक्रवारी शासनावर टीका केली. बारसू …

Read More »

आधी लाठीचार्ज नंतर आंदोलनकर्त्यांशी मखलाशीः जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक चर्चेसाठी येताच पाठ जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी बोलण्यास सुरुवात करताच आंदोलनकर्त्ये उठून गेले

मागील तीन-चार दिवसांपासून राजापूर येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प उभारणीला स्थानिकांकडून सातत्याने विरोध करण्यात येत आहे. तसेच या प्रकल्पासाठी जमिन परिक्षणाच्या कामासही स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवित रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शविला. मात्र राज्य सरकारकडून स्थानिकांचा विरोध डावलून सातत्याने जमीन परिक्षणाचे काम तसेच सुरु ठेवले. त्यामुळे प्रकल्पाच्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांकडून सातत्याने आंदोलन करण्यात येत …

Read More »

आंदोलनकर्त्या दुर्गप्रेमींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री थेट आझाद मैदानावर

गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाबाबत राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुणांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केल. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आझाद मैदान गाठले. आंदोलकर्त्यांची भेट घेतली. गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचे …

Read More »