Breaking News

Tag Archives: prime minister narendra modi

घोषणा करण्याऐवजी हमीभावासाठी तातडीने अध्यादेश काढा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी तूर व हरबऱ्याच्या खरेदीत शेतकऱ्यांची प्रचंड लूट सुरू आहे. तर दुसऱ्याबाजूला केंद्र सरकारकडून हमी भाव देण्याची घोषणा करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता तातडीने हमी भाव देण्याच्या अंमलबजावणीचा अध्यादेश काढावा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका प्रसिध्दी …

Read More »

अर्थसंकल्पामुळे दुसऱ्या दिवशीही सेन्सेक्स ८४० अंकांनी कोसळलाच गुंतवणूकदारांना ४.५ लाख कोटींचा फटका

मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय अर्थसंकल्पात शेअर्सच्या नफ्यावर दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर आकारण्याच्या निर्णयावर देशातील शेअर बाजारांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. शुक्रवारी सेन्सेक्स तब्बल ८४० अंकांनी कोसळला. तर निफ्टीनेही २५६ अंकाची मोठी घसरण नोंदवली. ऑगस्ट २०१७ नंतर शेअर बाजार एवढ्या मोठ्या अंकाने खाली आला. शेवटच्या तासात झालेल्या जोरदार विक्रीने सेन्सेक्स ९०० …

Read More »