Breaking News

Tag Archives: presidential election

देशाच्या पहिल्या आदिवासी तर दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून द्रोपदी मुर्म ३ लाख मतांच्या फरकाने विजयी

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल २५ जुलै २०२२ रोजी पूर्ण करत आहेत. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीसाठी देशात सोमवारी मतदान पार पडले. तसेच आज त्याची मतमोजणी करण्यात आली. रात्री ८.३० वाजेपर्यत मतमोजणी करण्यात आले असता जवळपास द्रोपदी मुर्म यांना ५ लाख ७७ हजार मते पडली. तर …

Read More »

राष्ट्रपती निवडणूकीच्या मतपेट्या दिल्लीला रवाना: २८३ आमदारांनी केले मतदान सीलबंद पेट्या रात्री १० वाजता विमानाने रवाना

राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी आज २८३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात मतदानासाठी व्यवस्था करण्यात आली होती. राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी आज सकाळी दहा वाजता मतदान सुरू झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत असलेल्या वेळेत २८३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती विधिमंडळाचे प्रधान सचिव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांनी …

Read More »

राष्ट्रपती निवडणूकीसाठी “या” ठिकाणी होणार मतदान निवडणूक निरीक्षक अमित अग्रवाल यांनी केली निवडणूक तयारीची पाहणी

राष्ट्रपती निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त निवडणूक निरीक्षक तथा केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव अमित अग्रवाल यांनी आज विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे स्थापन करण्यात आलेल्या मतदान केंद्राला भेट देऊन त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्ट्राँग रुमलाही भेट दिली. त्याचबरोबर विधानभवनात झालेल्या बैठकीत सर्व संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांनी …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, …तर शिवसैनिकांच्या मागणीमुळे द्रोपदी मुर्मना पाठिंबा माझ्यावर कोणाचाही दबाव नाही

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळी नंतर मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदारही फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सुरु होती. त्यातच काल रविवारी झालेल्या पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी खासदारांच्या बोलाविलेल्या बैठकीतही अनेक खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या भाजपाच्या उमेदवार द्रोपद्री मुर्म यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे अधिकृत …

Read More »

राष्ट्रपती निवडणुकीसाठी आयोगाकडून निरीक्षकाची नियुक्ती निवडणूक प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी हे आयोगाचे वैशिष्ट्य - मुख्य निवडणूक आयुक्त

राष्ट्रपती निवडणूक २०२२ येत्या १८ जुलै २०२२ रोजी घेतली जाणार असून भारत निवडणूक आयोगाकडून निर्धारित मतपेट्या, मतपत्रिका, विशेष लेखण्या आणि इतर सीलबंद निवडणूक सामुग्रीचे वाटप सुरू केले आले आहे. नवी दिल्ली येथील निर्वाचन सदन येथे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या निगराणीखाली सर्व राज्ये आणि …

Read More »

शिवसेनेतील बंडावर शरद पवार म्हणाले, आताची परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ भाषणामुळे… निवडणूकांसाठी आतापासून तयारी करण्याचे आदेश दिले

राज्यात शिवसेनेमध्ये झालेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेले. त्यानंतर याबाबत शरद पवार यांनी पहिल्यांच भाष्य करताना म्हणाले की, शिवसेनेत जे बंड झाले. त्या बंडखोरांकडे बंडाचे नेमके कारणच नाही. त्यांनी सुरुवातीला एक कारण दिले. आता वेगळेच कारण सांगत आहेत. त्यामुळे त्यांच्या बंडाला नेमके कारणच नाही. मात्र शिवसेनेत अशावेळी असलेली परिस्थिती …

Read More »

भाजपाकडून द्रोपदी मुर्म तर विरोधकांचे यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदाचे उमेदवार मुर्म झारखंडच्या माजी राज्यपाल

राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या पदासाठी बिगर भाजपेतर पक्षाकडून योग्य उमेदवार मिळावा यासाठी सातत्याने बैठकांचे सत्र सुरु होते. अखेर आज झालेल्या बैठकीत भाजपाचे माजी केंद्रिय मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्ंहा यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर भाजपाकडून झारखंडच्या माजी राज्यपाल द्रोपदी मुर्म यांचे निश्चित …

Read More »