Breaking News

Tag Archives: nitin gadkari

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर गडकरी म्हणाले, संकट लवकरच दूर होईल शिवसेना-भाजपा युती झाल्यास आनंदच

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड केल्यानंतर राज्यातील शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारही अडचणीत आले. यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र आजच्या समस्येतच उत्तर असल्याचे सांगत आगे आगे देखो होता है क्या असे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे आता नितीन गडकरींच्या या वक्तव्याने नवीन चर्चांचा उधाण …

Read More »

वर्षात मुंबई – दिल्ली प्रवास १२ तासातः स्वप्न होणार पूर्ण दोन-तीन वर्षात सात लाख कोटींचे रस्ते उभारणीचे प्रकल्प-नितीन गडकरी यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम येत्या दोन ते तीन वर्षात ७ लाख कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पांच्या उभारणीचे रस्ते वाहतूक मंत्रालयाचे उदिष्ट असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सांगितले. भारतमाला प्रकल्पाअंतर्गत मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे एका वर्षात पूर्ण होईल. या द्रूतगती मार्गामुळे सध्याचा मुंबई दिल्ली हा ४८ तासांचा प्रवास बारा …

Read More »

आता विनोद तावडे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस महाराष्ट्रातून स्व.महाजन, गडकरी यांच्यानंतर राष्ट्रीय राजकारणात तावडे तिसरे

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत राजकारणामुळे दुर्लक्षित राहीलेले विनोद तावडे यांची राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी आज नियुक्ती केली. या पदावर विराजमान होणारे तावडे हे महाराष्ट्रातील भाजपाचे दुसरे नेते ठरले आहेत. यापूर्वी या पदावर स्व. प्रमोद महाजन यांनी काम पाहिले होते. त्यांच्यानंतर …

Read More »

पालखीच्या महामार्गावर काय असावे? पंतप्रधान मोदींनी केल्या या सूचना पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण कराव्यात-पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंढरपूर : प्रतिनिधी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखी महामार्गाची लांबी अनुक्रमे २३१ व १३० किलोमीटर इतकी असून यासाठी एकूण १२ हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या दोन्ही पालखी महामार्गाच्या बाजूला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विशेष मार्ग तयार करावा व या महामार्गावर वारकऱ्यांसाठी आवश्यक विविध सोयी-सुविधा निर्माण कराव्यात, असे आवाहन पंतप्रधान …

Read More »

सहा महिन्यात सर्व वाहनांसाठी फ्लेक्स फ्युयल इंजिन बंधनकारक केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

नागपूर : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून केंद्रीय रस्ते महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलला पर्याय असलेल्या इथेनॉल आणि इलेक्ट्रीक गाड्या निर्मितीसाठी वाहन निर्मिती करणाऱ्या वाहन कंपन्यांना सांगत होते. तसेच नागरीकांनीही आता आता पेट्रोल इंधनाला पर्याय निवडावा लागणार असल्याचेही सांगितले. त्यानुसार पुढील सहा महिन्यात प्रत्येक वाहनाला प्लेक्स फ्युअल इंजिन …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यात ठरले या रस्त्यांची कामे होणार मंत्रालयातून नियमित आढावा घेण्यात येणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पांच्या कामांचा मंत्रालयातून नियमित आढावा घेण्यात येणार आहे. भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित बाबींमुळे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांबाबत लवकरच निर्णय घेऊन ही कामे मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि …

Read More »

१५ वर्ष जुनी दुचाकी, कार, ट्रक वापरणं होणार महाग नोंदणी नूतनीकरण शुल्कात आठ पट वाढ

मुंबईः प्रतिनिधी तुमच्याकडे १५ वर्ष जुनी कार असेल आणि कारच्या नोंदणीचं नुतनीकरण पुढील वर्षी करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण १५ वर्ष जुन्या कारची नोंदणी नूतनीकरण आता आठ पटीने महागणार आहे. एप्रिल २०२२ पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी आपल्याला आजच्या तुलनेत आठ पट अधिक …

Read More »

पवारांनी सांगितला किस्सा, “…गडकरींची कृपा” इतर राज्यात गेल्यानंतर अधिकारी, राजकारणी सांगतात

अहमदनगर : प्रतिनिधी बऱ्याच दिवसांनी शरद पवार आणि भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एकाच मंचावर आल्यानंतर हे दोन्ही नेते काय बोलतात याविषयी सबंध राज्याचे लक्ष लागून राहिलेले होते. त्यानुसार शरद पवार यांनी नितीन गडकरी काय बोलतात याविषयीचा किस्सा सांगताना म्हणाले की, देशाच्या कोणत्याही राज्यात गेल्यानंतर त्या ठिकाणचे …

Read More »

… मला महाराष्ट्रातला मंत्री असल्यासारखं वाटतंय नितीन गडकरींनी सांगितला किस्सा

अहमदनगर : प्रतिनिधी केंद्रात रस्ते महामार्ग विभागाचा मंत्री झाल्यापासून माझ्याकडे अनेकजण रस्त्याची कामे घेवून येत आहेत. कधी विमानाने, तर कधी रेल्वेने तर मी महाराष्ट्रात आल्यानंतर अनेक जण मला या गावाला जोडणारा रस्ता करून द्या, माझ्या मतदारसंघातून जाणारा महामार्ग द्या अशी असंख्य आमदार, खासदार भेटून माझ्याकडे कामे आणून देत असतात. मात्र …

Read More »

पवारांच्या उपस्थितीतच गडकरी म्हणाले, “साखर कारखानदारीवर बंदी घालायला हवी” अहमदनगरमधील कार्यक्रमात पवार-गडकरी एकाच मंचावर

अहमदनगर : प्रतिनिधी सध्याच्या परिस्थितीत साखर कारखानदारी ही तोट्यातील असून आपल्याकडे साखरचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच साखरेचे उत्पादन होऊनही शेतकऱ्यांना योग्य पैसे मिळत नाहीत. त्यामुळे नव्या साखर कारखानदारींना बंदी घालायला पाहिजे अशी सूचना केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत केली. अहमदनगर महामार्ग प्रकल्पाचे उद्घाटनानिमित्त …

Read More »