Breaking News

Tag Archives: national herald scam

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, मी नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही… सोनिया गांधी यांच्या घराभोवती फौजफाटा वाढविला

नॅशनल हेराल्डच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बुधवारी ईडीने हेराल्ड हाऊसमधील यंग इंडिया कंपनीच्या कार्यालयाला सील केले. त्याचबरोबर काँग्रेस मुख्यालयाबरोबरच काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या घराभोवतीही फौजफाटा वाढविण्यात आला. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आव्हान दिले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदींना …

Read More »

भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांच्या बचावासाठी काँग्रेसचे नौटंकी आंदोलन भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांना अपुरी मदत, शेतकऱ्यांची वीज तोडणी यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर आंदोलन करण्याऐवजी काँग्रेस कार्यकर्ते गांधी परिवाराच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या गांधी परिवारासाठी काँग्रेसच्या मुठभर कार्यकर्ते नौटंकी आंदोलन करत जनतेला वेठीस धरत आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; स्वातंत्र्यसैनिकांची कंपनी गांधी घराण्याच्या घशात नॅशनल हेराल्डप्रकरणी ईडी चौकशीवर फडणवीसांचा खुलासा

नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी आज बोलविल्यानंतर संपूर्ण देशभरात काँग्रेसकडून मुंबई आणि नागपूरातील ईडी कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले. तर दुसऱ्याबाजूला भाजपाकडून देशातील प्रमुख शहरांमध्ये नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक घोटाळा कसा झाला याची माहिती देण्यासाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून …

Read More »

भाजपाच्या दहडपशाहीपुढे काँग्रेस झुकली नाही व झुकणारही नाही नॅशनल हेराल्ड प्रकरणी एका पैशाचाही गैरव्यवहार नाही; सोनिया, राहुल गांधींना ईडीची नोटीस द्वेषभावनेने

केंद्रातील भाजपा सरकारने सोनिया व राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीची नोटीस ही राजकीय द्वेषातून पाठवलेली आहे. या प्रकरणात एका पैशाचाही गैरव्यवहार झालेला नसून नॅशनल हेरॉल्डशी संबंधित कोणत्याही संचालकाला लाभांश अथवा पैसे मिळालेले नाहीत. २०१५ साली बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यामागे केवळ गांधी कुटुंबाला नाहक त्रास देण्याचा …

Read More »